‘रिल्स’साठी कायपण ! प्रसिद्ध अभिनेत्री कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे, Video शेअर केल्यानंतर म्हणते; ‘माझे….’

‘रिल्स’साठी कायपण ! प्रसिद्ध अभिनेत्री कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे, Video शेअर केल्यानंतर म्हणते; ‘माझे….’

अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या जास्तीत जास्त वापरामुळे अनेक अनेक जण रातोरात स्टार बनले आहेत. यामध्ये मधल्या काळात सुरू झालेले tiktok या ॲप मधून वेगवेगळे व्हिडिओज बनवून अनेक जण सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर बनत लोकप्रिय ठरले.

भारतात देखील या ॲपची बऱ्यापैकी क्रेझ पाहायला मिळाली. या ॲपच्या माध्यमातून नावारूपास आलेले अनेक स्टार आजही प्रसिद्ध आहेत. कोणी इंस्टाग्राम तर कोणी youtube च्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली लोकप्रियता मिळवली आहे. विशेष म्हणजे केवळ भारतातच नाही तर जगात या स्टार्सला नवीन ओळख मिळाली.

तसे तर आजच्या इंटरनेटच्या काळात कोणाचेच आयुष्य प्रायव्हेट राहील नाहीये. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वच जण एकमेकांच्या संपर्कात असतात. सोशल मीडिया वरती सेलिब्रेटीचा खूप मोठा चाहता वर्ग बघायला मिळतो. हे सेलेब्रिटी देखील आपल्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घडामोडी देखील ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवतात.

त्यामुळे कायमच सोशल मीडियावर या सेलिब्रिटींच्या पोस्टची चर्चा रंगल्याचं बघायला मिळतं. आणि आता पुन्हा एकदा एका अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टची अशीच जोरदार चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिवांगी वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी ती कायम काही तरी हटके पोस्ट करतच असते.

नुकतच शिवांगी अशाच एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिने तिच्या सोशल अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती कॅमेऱ्यासमोर कपडे बदलताना दिसत आहे. या व्हिडिओतील शिवांगीच्या बोल्डनेसने सर्वांनाच हैराण केले आहे. एवढेच नाही तर त्याच्या बोल्डनेसचे कौतुकही होत आहे.

टीव्ही अभिनेत्री शिवांगी वर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे ती GRWM (गेट रेडी विथ मी) इंस्टाग्राम ट्रेंडमध्ये सामील झाली आहे. या व्हिडिओमध्ये ती कॅमेऱ्यासमोर आउटफिट परिधान करताना दिसत आहे. ती कॅमेऱ्यासमोर कपडे काढते आणि नंतर कॅमेऱ्यासमोर परिधान करते.

या व्हिडिओमध्ये, शिवांगीने एका खांद्यावर चमकदार निळा टॉप घातला आहे आणि त्याला काळ्या शॉर्ट स्कर्टसह जोडले आहे. या व्हिडिओमध्ये शिवांगीचा आउटफिट खूपच स्टायलिश दिसत असून तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. शिवांगीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांनाही खूप आवडला आहे.

लोकांनीही अभिनेत्रीच्या स्टायलिश आउटफिटचे कौतुक केले आहे. शिवांगीचा इन्स्टा रील व्हिडिओ इंटरनेटवर खळबळ माजवत आहे. दरम्यान, शिवांगी वर्मा ‘हमरी बहन दीदी’, ‘टीव्ही बीवी और में’, ‘कंट्रोल रूम’ आणि ‘छोटी सरदारनी’ सारख्या टीव्ही शोमध्ये झळकली आहे. तिने तिच्या टॅलेंटद्वारे चाहत्यांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12