रात्र न रात्र ‘या’ मुलीसोबत काढतोय अक्षय कुमारचा मुलगा आरव.. सोशल मीडियावर त्याच मुलीची होतेय चर्चा, पहा दिसते अतिशय हॉट आणि बोल्ड..

अनेक बॉलीवूड सेलेब्रिटी कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. खास करून आता अनेक सेलेब्रिटी आपल्या मुलांमुळे चर्चेत येतात. बऱ्याच सेलिब्रिटींची मुलं आता मोठी झाली आहेत. त्यामुळे हे स्टारकिड्स काय करत आहेत, किंवा त्याच्या आयुष्यात काय सुरु आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
स्टारकिड्सच्या बाबतीत चाहत्यांमध्ये एक खास प्रकारचं आकर्षण असत. कायम हे चाहते आपल्या आवडत्या सेलेब्रिटी आणि त्यांच्या मुलांच्या आयुष्यात काय सुरु आहे, हे जाणून घेण्यास उत्सुक असतात. आता सोशल मीडियाच्या काळात अनेक स्टारकिड्स सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात.
अचानक हे स्टारकिड्स आपला एखादा फोटो शेअर करतात आणि ते फोटोज चांगेलच वायरल होतात. सध्या अशाच एका स्टारकिडची सगळीकडे चर्चा रंगली आहे. या स्टारकिडने शेअर केलेल्या फोटोमुळे नव्याने बातम्यांना उधाण आलं आहे. हा स्टारकिड अजून कोणी नसून खिलाडी कुमारचा मुलगा आणि बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा नातू आरव भाटिया आहे.
सध्या आरवचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तो एका मुलीसोबत दिसत आहे. त्यामुळे सध्या प्रत्येकजण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की ही मिस्ट्री गर्ल कोण आहे? व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये आरव भाटिया एका अतिशय सुंदर मुलीसोबत दिसत आहे.
ही गोंडस मुलगी कोण हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. फोटोमध्ये दिसणाऱ्या मुलीचं नाव नाओमिका सरन आहे. याआधी नाओमिकाने स्वतः आरवसोबतचा सेल्फी इंस्टाग्रामवर शेअर केला होता. हा सेल्फी इंटरनेटवर व्हायरल होऊ लागला आणि त्याचवेळी आरव एका मिस्ट्री गर्लसोबत दिसल्याची बातमीही पसरली.
व्हायरल फोटोमध्ये दोघेही अतिशय आनंदी आणि हसताना दिसत आहेत. आरव निळ्या रंगाच्या शर्टमध्ये अगदी हँडसम दिसत आहे. तर नाओमिकाच्या गळ्यात अतिशय स्टायलिश नेकलेस दिसत होता. नाओमिका पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि लॉकेट परिधान केलेल्या क्युट लूकमध्ये दिसली. नाओमिका सरन नेमकं आहे तरी कोण, अशी चर्चा रंगली आहे.
तर ही अतिशय सुंदर आणि लाघवी मुलगी दुसरी कोणी नसून आरवची चुलत बहीण आहे. ती ट्विंकल खन्नाची बहीण आणि अभिनेत्री रिंकी खन्नाची मुलगी आहे. सध्या नाओमिका केवळ 18 वर्षांची आहे. दरम्यान, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना आरव भाटिया आणि नितारा भाटिया अशी दोन मुले आहेत. त्यामुळे खिलाडी कुमारला त्याला लाइमलाइटपासून दूर ठेवणे आवडते.
पण, अनेकदा चाहते दोघांनाही कुठे ना कुठे स्पॉट करतात. नाओमिकाबद्दल बोला, ती रिंकी खन्ना आणि तिचा पती समीर सरन यांची मुलगी आहे. सोशल मीडियावर त्याचा चांगला चाहतावर्ग आहे. रिंकी ही सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची धाकटी मुलगी आहे. तिने 1999 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. फिल्मी जग सोडून रिंकी खन्ना सध्या लंडनमध्ये राहते.