‘राजू श्रीवास्तव’बाबत समोर आली डोळ्यात पाणी आणणारी बातमी ! डॉक्टरांनी केलं घोषित….

‘राजू श्रीवास्तव’बाबत समोर आली डोळ्यात पाणी आणणारी बातमी ! डॉक्टरांनी केलं घोषित….

सुरुवातीपासूनच कॉमेडी हा पैलू काहीच प्रमाणात दुर्लक्षित राहिलाय. कॉमेडी करणे हसण्याइतके सोपे नाही. आपल्या विशेष शैलीचा वापर करत समोरच्याला कोणत्याही परिस्थितीत हसायला लावने हे सर्वात अवघड काम आहे. परंतु रसिक म्हणून कायमच प्रेक्षकांनी कॉमेडीला सुरुवातीच्या काळात दुय्यम दर्जा दिला.

द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज च्या माध्यमातून भारतामध्ये कॉमेडी कलाकारांची स्थिती बऱ्याच प्रमाणात बदलले. या माध्यमातून अनेक विनोदी कलाकार देशा समोर आले. मागील कित्येक वर्षांपासून स्वतःची ओळख बनवण्यासाठी धडपडत असणाऱ्या कलाकारांना एक खास प्लॅटफॉर्म मिळाला होता.

या शोच्या पहिल्याच सीजन मधून सुनील पाल, राजू श्रीवास्तव, अहसान कुरेशी सारखे उमदा विनोदी कलाकार मनोरंजन सृष्टीला मिळाले. त्यांचे परफेक्ट कॉमेडी टाइमिंग आणि हटके विनोदी शैली यामुळे देशभरातून त्यांना खूप प्रेम मिळाले. यापैकीच राजू श्रीवास्तव हे सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी धडपडत होते.

छोट्या-मोठ्या चित्रपटांमध्ये काही भूमिका देखील त्यांनी साकारल्या होत्या. मात्र द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज मधून त्यांना खास ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अनेक बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. केवळ देशातच नाही जगात देखील त्यांचे अनेक वेगवेगळे स्टेज शो झाले.

देशभरात राजू श्रीवास्तव यांचा मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान, 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना हृ’दय वि’काराच्या झट’क्यामुळे रु’ग्णालयात दा’खल करण्यात आले होते. समोर आलेल्या माहितीनुसार राजू श्रीवास्तव जिम मध्ये व्यायाम करत होते. त्यावेळी अचानकच त्यांना हृ’दय वि’काराचा झ’टका आला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर त्वरित त्यांना रु’ग्णा लयात दाखल करण्यात आले.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी म्हणून कुटुंब आणि चाहते प्रार्थना करत आहेत. रोज त्यांच्या आ’रोग्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. आता देखील त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या अनेक दिवसांपासून एम्स रुग्णालयात दाखल आहेत.

त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मात्र राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून राजू बेशु’द्ध आहेत. आता त्यांची प्रकृती आधीपेक्षा खराब असून मेंदू जवळपास ‘डेड’ अवस्थेत पोहोचला आहे. आता सगळं काही परमेश्वराच्या हातात असल्याचं त्यांचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी म्हटलं आहे.

एम्समध्ये भरती असलेल्या राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती चाहत्यांची चिंता वाढवणारी आहे. त्याचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी सांगितले की, आज सकाळी डॉक्टरांनी माहिती दिली, त्यानुसार त्यांचा मेंदू काम करत नाहीये. तो जवळपास डेड स्थितीत आहे. हा’र्टमध्येही समस्या आहेत. आम्ही सगळे चिंतीत आहोत. सर्वजण परमेश्वराला प्रार्थना करत आहेत. त्यांच्या कुटुंबातील लोकही स्तब्ध आहेत.

yash

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.