रणवीर सिंगने अनुष्का शर्मावर केली ‘खूपच’ अश्ली’ल कमेंट, तिच्या प्रा’यव्हेट पार्टबद्दल बोलताना म्हणाला…

‘रब ने बना दि जोडी’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अनुष्का शर्मा आज देशातील मुख्य सेलेब्रिटीजपैकी एक आहे. आज अनुष्का शर्माचा भला मोठा चाहतावर्ग आहे. मात्र हे यश तिला एका रात्रीत मिळालेलं नाहीये. त्यासाठी तिने चांगलाच संघर्ष केला, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.
‘रब ने बना दि जोडी’ सिनेमामधून तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यानंतर आलेला ‘बँड बाजा बारात’ सिनेमा देखील सुपरहिट ठरला. या सिनेमामध्ये तिने दिल्लीच्या बिन-धास्त मुलीची भूमिका साकारली होती. अभिनेता रणवीर सिंहने याच सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमामध्ये अनुष्का आणि रणवीरची केमिस्ट्री अनेकांना खूप जास्त आवडली होती.
रणवीर सिंहचा अभिनय बघून अनेकांनी त्याचे कौतुक केले आणि त्यानंतर त्याने कधीच माघे वळून नाही पहिले. सुरुवातीपासूनच रणवीर आपल्या बिन-धास्त आणि भन्नाट अटीट्युड साठी ओळखला जातो. त्याच्या अतरंगी कपड्यांमुळं तो कायमच चर्चेत असतो. मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील तो चर्चेत असतो.
बँड बाजा सिनेमाच्या वेळी अनुष्का आणि त्याच खूप चांगलं बॉण्ड झालं होत. अनेकांना ते दोघे रिलेशनशिपमधेच आहेत का असं देखील वाटतं होत. मात्र त्यादोघांमध्ये मैत्रीची पलीकडे काहीच नव्हतं. त्यामुळे तर त्यानंतर देखील त्यांनी अनेक सिनेमात सोबत काम केले. लेडीज व्हर्सेस रिकी बेहेल आणि दिल धडकने दो या सिनेमात त्या दोघांच्या केमिस्ट्रीची जादू पुन्हा एकदा बघायला मिळाली होती.
त्यावरूनच त्यांची मैत्री किती मजबूत आहे याचा आपण अंदाज लावू शकतो. मात्र असं असलं तरीही एकदा रणवीरने, चालू टेलिव्हिजन वर असं काही केलं होत की त्यामुळं अनुष्का चांगलीच सं’तापली होती. २०११ चा तो व्हिडियो सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा वायरल होत आहे. कॉफी विथ करनच्या टॉक शोमधला, अनुष्का आणि रणवीरचा व्हिडियो पुन्हा एकदा वा’ यरल होत आहे.
या व्हिडियोमध्ये, रणवीर अनुष्काला जे बोलला त्यामुळे, होस्ट करन जोहर आणि अनुष्का दोघेही थक्क झाल्याचं दिसत. या व्हिडियोमध्ये, होस्ट करन जोहर त्यादोघांसोबत बँड बाजा बारात सिनेमाच्या यशाबद्दल गप्पा मा’रत होता. त्यामध्ये तुम्ही दोघ एकमेकांच्या किती क्लोज आहेत, असा प्रश्न तो विचारतो. तेव्हा रणवीर म्हणतो, आम्ही खूप क्लोज आहोत.
आणि असं बोलत, अनुष्काच्या प्रा’यव्हेट पा’र्ट बद्दल तो बोलून गेला. ते ऐकून अनुष्का मात्र चांगलीच चिडते आणि काही क्षण चकित होते. त्यानंतर लगेच रणवीरला मा’रत, त्याला बजावते, ‘माझ्याबद्दल पुन्हा असं बोलायच नाही. मला ते चालणार नाही.’ कॉफी विथ करन मधला हाच व्हिडियो सध्या तुफान वायरल होत आहे.
दरम्यान, अनुष्का शर्मा आता पुन्हा एकदा ‘चकदा एक्स्प्रेस’ मधून पुनरागमन करत आहे. भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्न केल्यानंतर, अनुष्काने आपल्या कुटुंबाला वेळ देण्याकडे लक्ष केंद्रित केलं होत. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ सिनेमामध्ये तिला अखेरचं बघितलं गेलं होत.