रणवीरच्या न्यू ड फोटोवर ट्विंकल खन्नाचे वक्तव्य, म्हणाली; माझ्या सासूने देखील न्यू ड….

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजेश खन्ना यांची मुलगी म्हणजेच ट्विंकलने बरसात या बिग बजट चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. 90 च्या दशकात ट्विंकलने मेला, जान, जब प्यार किसी से होता है अशा अनेक सिनेमांमध्ये काम करत आपल नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला.
मात्र यामध्ये दिला यश आलं नाही. अभिनेता अक्षय कुमार सोबत लग्न करून तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. असं असलं तरीही ट्विंकल सोशल मीडिया वरती मात्र चांगलीच सक्रिय असते. शिवाय बॉलीवूड मध्ये देखील तिचा खूप मोठा मित्रपरिवार आहे. त्यामुळे कायमच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे ती चर्चेत असते.
काही दिवसांपूर्वी कॉफी विथ करण मध्ये अक्षय कुमारने खुलासा केला होता की, त्याची पत्नी म्हणजेच ट्विंकल सोशल मीडियावर काय पोस्ट करते याने त्याची चांगलीच डोकेदुखी वाढते. सोशल मीडियावरील आपल्या वा’दग्र’स्त पोस्टमुळे ती नेहमीच चर्चा रंगवते. आता पुन्हा एकदा तिने अक्षयची डोकेदुखी वाढवली आहे.
नुकतंच ट्विंकलने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने रणवीर सिंगच्या न्यू ड फोटोशूटचा संदर्भ देत एक खास किस्सा शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर सगळीकडे याच किस्स्याचे चर्चा बघायला मिळत आहे. आपल्या पोस्टमध्ये ट्विंकलने खुलासा केला आहे की, तिची सासू अर्थात अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांनी एकदा एका नातेवाईकाला न्यू ड पाहिलं होतं.
त्यावेळी त्यांची चांगलीच धांदल उडाली होती. गोंधळून जाऊन त्यांनी काही काळ खूपच वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या म्हणून आपल्या सासूची ही गोष्ट अजूनही ट्विंकलच्या लक्षात आहे. सोशल मीडिया वरती तिच्या या पोस्टवर भन्नाट प्रतिक्रिया उमटत आहेत.
या गोष्टीचा खुलासा करत ट्विंकलने लिहिल आहे की, ‘काही वर्षांपूर्वी पोम्मी आत्या ज्या आजही व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल मधील फरक समजू शकत नाही. त्यांनी बाथरूम चा दरवाजा उघडला आणि ७२ वर्षांच्या आपल्या पतीला फोन दिला. त्यावेळी ते टॉवेल घेण्यासाठी जात होते.’ ट्विंकल पुढे म्हणाली, ‘पोम्मी आत्या, काकांना म्हणाली मोहनजी फोन घ्या.
दीदीने तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला आहे. त्यावेळी काकांना अशाप्रकारे न्यू ड पाहून माझ्या सासूने तुरंत फोन कट केला.’ हा किस्सा शेअर केल्यानंतर सोशल मीडिया वरती नेटकरेंनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान मागील वर्षी अरुणा भाटिया यांचे दुः खद नि’ध’न झालं होतं. याबद्दलची माहिती मुलगा अक्षय कुमारने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. आता ट्विंकलने शेअर केलेल्या या किस्सा वरती मात्र अद्याप अक्षय कुमारने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.