‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतल्या ‘ओमकार’च्या खऱ्या आयुष्यातील स्वीटू दिसतेय इतकी सुंदर, पहा फोटो…

झी मराठी वाहिनीवर जानेवारी महिन्यापासून ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. यामध्ये ओमकारची भूमिका साकारणारा अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि स्वीटूची भूमिका साकारणारी अन्विता फलटणकर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्र’चं’ड आवडली.
तसेच शाल्वने आजपर्यंत अनेक चित्रपट, नाटक, वेबसिरिस तसेच मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचा जन्म २५ एप्रिल १९९६ ला झाला. पुण्यातील अक्षरनंद शाळेतून त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातलीच फर्ग्युसन कॉलेजमधून घेतले.
छान छोटे वा’ई’ट मोठे, नई बहार, चाळिशीतले चोर, गजब कहाणी’ यांसारख्या नाटकांमध्ये काम केले आहे. ‘हं’टर’ या हिंदी चित्रपटातही त्याने चांगला अभिनय केला आहे. त्याचबरोबर ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी, बकेट लिस्ट, अँड जरा हटके, एक सांगायचंय’ या मराठी चित्रपटां मध्येही त्याने काम केले आहे. त्याच अभिनय दर्शकांना खूप आवडला.
‘अंतरंग’ या लघुचित्रपटाची त्याने निर्मिती सुद्धा केली आहे. पण आता शाल्व ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत शुभांगी गोखलेंच्या मुलाची भूमिका साकारत आहे. अंबरनाथची स्वीटू नोकरीकरिता मुंबईत आईच्या मैत्रिणीकडे राहायला आली आहे. स्वीट आणि ओमकारची चांगली मैत्री तर झालीच आहे. पण आता या मैत्रीत हळूहळू प्रेमाचं नातं खुलणार आहे.
मालिकेत ओमकार आणि स्वीटूमध्ये प्रेमाचं नातं खुलत असतानाच सोशल मीडियावर ओमकारच्या खऱ्या आयुष्यातील स्वीटूची चर्चा सुरू आहे. ओमकारच्या रिअल लाइफ गर्लफ्रेंडचं नाव श्रेया असून ती मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध असलेल्या ‘तलम’ या फॅशन ब्रँडची फाऊंडर आहे तसेच ओंकार तिच्यासोबतचे बरेच फोटो तो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतो.
या दोघांची जोडी खूप साजेशी आहे. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रे’म आहे आणि ते सतत आपल्याला एकत्र दिसत असतात. तसेच असे देखील म्हटले जाते कि या दोघांची सुद्धा लवकरचं एक नवी मालिका आपल्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये हे खऱ्या आयुष्यातील प्रे’मी आपल्याला एकत्र दिसणार आहेत.
शाल्व ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत शुभांगी गोखलेंच्या मुलाची भूमिका साकारत आहे. अंबरनाथची स्वीटू नोकरीकरिता मुंबईत आ’ईच्या मैत्रिणीकडे राहायला आली आहे. स्वीट आणि ओमकारची चांगली मैत्री तर झालीच आहे. पण आता या मैत्रीत हळूहळू प्रे’माचं ना’तं खुलणार आहे.