या 32 वर्षीय अभिनेत्रीने केला ध’क्कादायक खु’लासा, म्हणाली कामाच्या पहिल्याच दिवशी डायरेक्टरने शे’जारी झो’पण्यास सांगून…

या 32 वर्षीय अभिनेत्रीने केला ध’क्कादायक खु’लासा, म्हणाली कामाच्या पहिल्याच दिवशी डायरेक्टरने शे’जारी झो’पण्यास सांगून…

बॉलिवूडमध्ये बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आज एक विशेष दर्जा या क्षेत्रात मिळविला आहे परंतु कधीकधी त्यांच्या कारकीर्दीत त्यांना का’स्टिंग का’उच देखील सामना करावा लागला आहे. आपण याकडे या फिल्म इंडस्ट्रीचे घृ ‘णास्पद सत्य म्हणून बघू शकता. बॉलिवूडमधील बर्‍याच अभिनेत्रींनी नायिका होण्याच्या स्वप्नासह चित्रपटसृष्टीकडे आल्या पण त्यांना का’स्टिंग का’उचचा सामना करावा लागला आहे.

का’स्टिंग का’उचच्या घ’टनेची पुष्कळ अभिनेत्रींनी जाहीरपणे कबुली दिली असून त्यांनी आपले अनुभवही सांगितले आहेत. येथे आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील अशाच एका अभिनेत्रीविषयी सांगत आहोत जिने का’स्टिंग का’उच बद्दल खुलासा केला आहे.

काही दिवसामागे, 32 वर्षीय एका अभिनेत्रीने हा खुलासा केला, तिने सांगितले की दिग्दर्शकाने ही अशी अट तिच्यासमोर ठेवली होती. या 32 वर्षीय अभिनेत्रीचे नाव झरीन खान आहे. ती बॉलिवूडच्या एक सुंदर अभिनेत्रीपैकी एक आहे.

जरीन खानने बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानबरोबर वीर चित्रपटातही काम केले आहे. पण कास्टिंग काउचने तिने जे उघड केले ते म्हणजे ती आपल्याला आतून खोल विचार करायला लावेल. झरीन खान म्हणाली, जेव्हा ती पहिल्यांदा चित्रपटसृष्टीत आली होती, तेव्हा एकदा एका दिग्दर्शकाने तिला तिच्याबरोबर की’स घेण्याच्या सीनचा अभ्यास करण्यास सांगितले होते. पण तिने यास स्पष्टपणे नकार दिला.

जरीनने अजून एक अनुभव सांगितला की करियरच्या सुरुवातीच्या काळातच एका चित्रपटासाठी दोन दिग्दर्शकांनी तिला तिच्याबरोबर झो’पायला सांगितले होते. परंतु तिच्या म्हणण्यानुसार तिने तडजोड करण्यास साफ नकार दिला. बॉलिवूडमध्ये अनेक वेळा अशा स’मस्यांचा सामना तिला करावा लागत असल्याचे जरीने कबूल केले आहे.

जरीन खानने बॉलिवूडमधील करियरची सुरूवात दबंग खान सलमानच्या वीर चित्रपटातून केली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तितका प्र’तिसाद मिळू शकला नाही. गेल्या काही दिवसांमध्ये जरीन खान एका फोटोमुळे चर्चेत आली होती.

या फोटोत जरीनच्या पोटावरचे स्ट्रे’च मा’र्क दिसत होते. त्यामुळे सोशल मीडियावर तिला खूप ट्रो’ल केले होते. त्यानंतर तिने एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिने म्हणले की, ज्या लोकांना माझ्या पोटाला काय झालंय हे जाणून घेण्याची उत्सुकता होती.

त्यांच्यासाठी हे आहे. हे अशा व्यक्तीचं पोट आहे जिने ५० किलोहून जास्त वजन घटविले आहे. त्यामुळे ते तसं दिसतं आहे. या फोटोचे फोटोशॉप केलेलं नाही किंवा कोणतं ऑ’प’रेशनही केलेलं नाही. जरीन पुढे म्हणाली की, मी सत्यावर विश्वास ठेवते. ते लपवून ठेवण्यापेक्षा माझ्यातील दो’षांनाही मी स्वीकारले आहे.

एखाद्या अभिनेत्रीने स्वखुशीने का असेना श’रीर सं- बंधांना संमती दिली असली तरी का’स्टिंग का’उच हे कोणत्याही परिस्थितीत वाईटच. पण समोरच्या व्यक्तीने दिलेले आश्वासन पाळले नाही तर अशा प्र’संगांची वाच्यता केली जाते तेव्हा त्याला दुटप्पीपणा म्हणायचे का हा प्रश्न निर्माण होतो.

म्हणजेच त्या अभिनेत्रीला काम मिळाले असते तर हा विषय कोणाला कळलाच नसता असा त्याचा अर्थ होतो. पण एखादी अभिनेत्री अशा ऑ’फर धु’डकावते तेव्हा देखील ती लगेच त्यावर बोलत नाही. कारण ती नवखी असते. तिला काम मिळण्याची अपेक्षा असते अशा वेळी आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे पुढे काम मिळायला अडचणी येतील की काय अशी तिला भीती वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12