‘या’ ३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रींचे अनेक अभिनेत्यांसोबत संबंध, मात्र एक्स बॉयफ्रेंडच लग्न झालं म्हणून तिने…

‘या’ ३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रींचे अनेक अभिनेत्यांसोबत संबंध, मात्र एक्स बॉयफ्रेंडच लग्न झालं म्हणून तिने…

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते व अभिनेत्री आहेत की, ज्यांना अनेक प्रेम प्रकरण करायची सवय असते. यामध्ये अनेक अभिनेत्रींची नावे घेता येतील. कटरीना कैफ हिच्यासोबत आजवर अनेकांसोबत नाव जोडले गेले. त्याच प्रमाणे अनुष्का शर्मा हिचे देखील अनेकांसोबत सोबत नाव जोडले गेले.

मात्र, आम्ही आपल्याला ज्या अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत या अभिनेत्रीचे अनेक अभिनेत्यांसोबत सं’बंध जोडले गेले होते. एका अभिनेत्याच्या घरून तिच्या वडिलांनी तिला तर ओढत घरी आणले होते. याबद्दल आम्ही आपल्याला आज माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीचे नाव श्रद्धा कपूर असे आहे. होय आपण ऐकलेले खरे आहे.

श्रद्धा कपूरचे नाव काही अभिनेत्यांसोबत जोडले गेले आहे. श्रद्धा ही बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री असली तरी वैयक्तिक आयुष्यात अनेक वादळे आली होती. शक्ती कपूर हेदली पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारत असले तरी ते आपल्या मुलीप्रति खूप काळजी करत असतात. चला तर मग जाणून घेऊया श्रद्धा कपूरचे कुठल्या अभिनेत्यांसोबत प्रेमसं’बंध होते.

1) रोहन श्रेष्ठा- रोहन श्रेष्ठा हा श्रद्धा कपूर हिचा खूप जुना मित्र असून ते दोघेही एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखतात. 2018 पासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगत होते. मात्र, अजूनही याबाबत या दोघांनी कधी खुलासा केला नाही. मात्र असे असले तरी या दोघांचे अजूनही मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगण्यात येते.

2) आदित्य रॉय कपूर- आदित्य रॉय कपूर याच्यासोबत श्रद्धा कपूर हिने आशिकी 2 हा चित्रपट केला होता. या चित्रपटामध्ये दोघांची केमिस्ट्री एकदम जबरदस्त जुळली होती. या चित्रपटानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यानंतर या दोघांमध्ये ब्रेक-अप झाल्याची चर्चा देखील झाली होती.

3) फरान अख्तर- फरान अख्तर बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, पटकथा संवाद लेखक, गायक अशा अनेक भूमिका एकाच वेळेस बजावत असतो. फरहान आणि श्रद्धा कपूर यांनी रॉक ऑन 2 या चित्रपटात एकत्र काम केले. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

यानंतरच फरहान याने पत्नीला घ’टस्फो’ट दिल्याचे सांगण्यात येते. एक दिवस रात्री श्रद्धा कपूर हिला शक्ती कपूर यांनी फरान अख्तर याच्या घरातून श्रद्धाला ओ’ढतच नेल्याची चर्चा देखील होती. आता फरान अख्तर याने शिवानी दांडेकर हिच्यासोबतच लग्न केले आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.