या सुंदर अभिनेत्रीमुळे सलमान खान एकाही चित्रपटात करत नाही कि’सिं’ग सीन, कारण वाचून है’राण व्हाल…

या सुंदर अभिनेत्रीमुळे सलमान खान एकाही चित्रपटात करत नाही कि’सिं’ग सीन, कारण वाचून है’राण व्हाल…

मित्रांनो, सुपरस्टार सलमान खान हा बॉलिवूडचा असा एक हिरो आहे ज्याने बर्‍याच कलाकारांना बॉलीवूड मध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. सलमान खानने बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शनपासून ते रो’मँटिक या सर्व प्रकारच्या चित्रपटात काम केले आहे.

आमिर खान, शाहरुख खान, अक्षय कुमार हे आज सलमानप्रमाणेच आघाडीचे अभिनेते आहेत. पण सलमान व्यक्तिरिक्त कोणताही कलाकार अशाप्रकारची अ’ट ठेवत नाही. सलमानने त्याच्या करीयर मध्ये आजवर अनेक चित्रपटांमध्ये रो’मँटिक अभिनेत्याची भूमिका साकारली आहे.

आपल्या सर्वांना माहित आहे की सलमान खान त्याच्या कोणत्याही चित्रपटात लिप-लॉक सीन देत नाही. पण तुम्हाला माहित आहे का सलमान खानने कधीही चित्रपटात एक ही कि सिं’ग सीन का दिला नाही. खरे तर, सलमान खान कोणत्याही चित्रपटात लिप कि’स सीन न देण्यामागचे कारण एक बॉलिवूड अभिनेत्री आहे.

होय, आपण अगदी बरोबर ऐकले आहे. आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत त्या अभिनेत्रीचे नाव आहे भाग्यश्री. हो, भाग्यश्री हीच अभिनेत्री आहे जिने 29 डिसेंबर 1989 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मैने प्या’र किया’ चित्रपटात सलमान खानबरोबर काम केले होते.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहि-ट ठरला होता. या चित्रपटाच्या शू-टिंगदरम्यान सलमान आणि भाग्यश्री एक लिप कि’स सीन शू-ट करणार होते, पण भाग्यश्रीला हा सीन करण्याची इच्छा नव्हती. कारण, त्यावेळी भाग्यश्री लग्न करणार होती आणि तिच्या लग्नात अडचण येईल अशी कोणती गोष्ट तिला करायची नव्हती.

पण दिग्दर्शक सूरज बड़जात्या यास तयार नव्हते त्यांना कि’सिं’ग सीन हा पाहिजेच होता. पण सलमान खान देखील त्यावेळी नवीन होता त्याला देखील असा सीन करण्यास अडचण होती तो आणि भाग्यश्री यांनी एकत्र ठरवून दिग्दर्शक सुरज बड़जात्यासमजावून सांगितले की आम्ही दोघेही हा सीन करू शकत नाही.

अखेरीस सलमान एका काचेवर कि’स करतो असे चित्रपटात दाखवण्यात आले होते. खरे तर, सलमानने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच तो कधी कोणत्या चित्रपटात कि’सिं’ग सीन देणार नाही असे त्याने ठरवले होते. सलमान हा आयुष्यात कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याच्या कुटुंबाला सगळ्यात जास्त महत्त्व देतो.

त्याच्यामते कुटुंब हे सगळ्यात महत्त्वाचे असते. त्यामुळेच त्याचा कोणताही चित्रपट लोकांनी आपल्या कुटुंबासोबत एकत्र पाहून पाहावा असे सलमानला वाटते आणि त्याचमुळे सलमानने चित्रपटात कि-सिं’ग सीन न देण्याचे ठरवले होते. यामुळेच सलमान कोणताही चित्रपट साईन करण्याआधीच तो चित्रपटात कि-सिं’ग सीन देणार नाही याविषयी स्पष्ट करतो. त्याची ही अट निर्मात्यांना मान्य असेल तरच तो चित्रपटामध्ये काम करण्यास होकार देतो.

सलमान खानने गेल्या काही वर्षांत एकाहून एक सुपरहि-ट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. सलमानच्या वॉ’टेंड, दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर या चित्रपटांनी २०० को’टीं’हून अधिक व्य’वसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. सलमानची लोकप्रियता प्र’चंड असून त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12