‘या’ मराठी अभिनेत्रीने शेअर केला तिच्या पहिल्या ‘किस’चा अनुभव, म्हणाली; मी तेव्हा लहान होते आणि मला…

‘या’ मराठी अभिनेत्रीने शेअर केला तिच्या पहिल्या ‘किस’चा अनुभव, म्हणाली; मी तेव्हा लहान होते आणि मला…

बॉलीवूडमध्ये कि’सिंग सीन आता हा प्रकार अजिबात नवीन नाही राहिला नाही. आता हाच ट्रेंड मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील येताना दिसत आहे. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक अभिनेता आणि अभिनेत्री हे कि’सिंग सीन देण्यामध्ये मागेपुढे पाहत नाहीत. गेल्या वर्षी याच सुमारास समांतर ही वेबसिरीज आली होती.

या वेबसिरीज मध्ये अभिनेता स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांनी जोरदार असा कि’सिंग सीन दिला होता. त्यांच्या या कि’सिंग सीन ची चर्चा ही मोठ्या प्रमाणात रंगली होती. तसेच काही वर्षांपूर्वी मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये यांनी जोगवा या चित्रपटात देखील कि’सिंग सीन दिला होता. या सिनेमाची चर्चा देखील खूप मोठ्या प्रमाणात होती.

आता देखील मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री कि’सिंग सीन मुळे चर्चेत आलेली आहे. या अभिनेत्रीचं नाव गिरीजा ओक गोडबोले असे आहे. गिरिजाने अनेक चित्रपट मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवलेली आहे. काही वर्षापूर्वी आलेल्या ‘तारे जमीपर’ या चित्रपटात देखील तिने चांगल्या पद्धतीने काम केले होते.

या चित्रपटातील तिची भूमिका प्रचंड गाजली होती. तसेच सौर ऑफ सिटी या चित्रपटातील ही तिची भूमिका लोकप्रिय ठरली. आता गिरिजा ओक हिने आपल्या पहिल्या कि’सिंग सीन बद्दल माहिती दिली आहे. तिने याबाबत उत्तरे दिली आहेत.

गिरिजा ओक गोडबोले हिने अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र, तिने काम केलेला शोर ऑफ द सिटी, तारे जमीन पर हे चित्रपट प्रचंड गाजले होते. त्याशिवाय ती नुकतीच अल्ट बालाजी च्या कार्टेल या वेबसिरीजमध्ये देखील दिसत होती. आपल्या पहिल्या कि’सिंगच्या या अनुभवाबद्दल तिने सांगितले की, ज्या वेळेस मी पहिल्या की’स दिला त्या वेळेस मला फारसे काही आठवत नाही.

मात्र, ही संकल्पनाच मला त्यावेळेस आवडली नव्हती. पहिल्या कि’समुळे मला अजिबात चांगलं वाटलं नव्हते. कदाचित पहिल्या कि’सच्या वेळेस मी खूपच लहान होते, असेही ती म्हणाली. त्या वेळेस मी कॉलेजला होते. त्यामुळे मला काही कळत नव्हते आणि आता सध्या आठवत देखील नाहीष नंतर मला असं जाणवलं की, पहिल्या किसचा माझा अनुभव वेगळा असू शकला असता.

मात्र, ती वेळ आता निघून घेतली आहे. पहिला कि’स करणे म्हणजे पहिला पाऊस आणि दोघे एकत्र येऊन रोमँटिक होणे असा अनुभव असायला हवा होता, असेही ती म्हणाली. गिरजा हिच्या सडेतोड वक्तव्यामुळे अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. तसेच काही जणांनी तिच्यावर टी’का देखील केली आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.