‘या’ भारतीय क्रिकेटपटूच्या गर्लफ्रेंडचा साऊथ चित्रपटात डंका, दिसायला एकदम हॉट आणि सुंदर…आहे मराठी….

आपल्या देशात क्रिकेट आणि बॉलिवुड यांचे खूप जुने नाते आहे. हँडसम क्रिकेटर सुंदर अशा बॉलीवूड अभिनेत्रींना स्वतःकडे आकर्षित करत राहतात. अनेक अभिनेत्रींना क्रिकेटर मध्ये आपले खरे प्रेम मिळाले आणि त्यांनी त्यांच्या सोबत विवाहदेखील केला.
शर्मिला टागोर आणि नवाब पतौडी यांनी सुरू केलेली ही परंपरा विरुष्का म्हणजेच विराट कोहली आणि अनुष्का पर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे. तस तर आयपीएलच्या सामन्यांमधून अनेक खेळाडूंच्या प्रे’मकथांचा खु’ लासा झाला आहे. सामन्यांच्या वेळी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्टँड्समध्ये सुंदरी बघायला मिळतात.
तस तर केवळ आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगात, आयपीएलचे खेळ मोठ्या उत्साहाने बघितले जातात. येणाऱ्या प्रत्येक नवीन वर्षासोबत, या खेळांची लोकप्रियता वाढतच चालली आहे. एक वेगळाच जोश आयपीएल चे सामने बघत असताना क्रिकेटप्रेमींमध्ये आणि खेळत असताना खेळाकडूनमध्ये असतो.
येणार प्रत्येक बॉल नक्की कसे वळण घेईल हे देखील कोणी सांगू शकत नाही. केवळ मैदानातच नाही तर, मैदानाच्या बाहेर म्हणेजच घरी बसून सामने बघणाऱ्या जनतेमध्ये देखील एक वेगळाच उत्साह आणि जल्लोष बघायला मिळतो. येणाऱ्या बॉलवर बाउंडरी जाणार की, विकेट जाणार, बाउंड्री वाचवताना खेळाडूंचे अनोखे कौशल्य बघायला मिळते.
एक रोमांचकारी थरारक सिनेमाच जणू आपण बघत आहोत, असं प्रत्येकाला वाटतं. या सर्वाला प्रत्येक वर्षीच ग्लॅमरचा तडाखा लागतोच. या खेळाडूंच्या खेळासोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी चांगल्याच रंगतात. मध्यंतरी चेन्नई सुपर किंग्सचा मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि मराठी अभिनेत्री सायली संजीवच्या नात्याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या.
आता अजून एका खेळाडुच्या नात्याची चर्चा रंगली आहे. भारतीय क्रिकेटपटू आणि केकेआरचा सलामीवीर व्येंकटेश अय्यरच्या एका अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे ज्या अभिनेत्रीसोबत त्याचे जोडले जात आहे त्या अभिनेत्रीच महाराष्ट्रासोबत खास कनेक्शन आहे.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुंदर अभिनेत्री प्रियांका जवळकरसोबत व्यंकटेश अय्यरचे नातं असल्याचं बोललं जात आहे. प्रियंकाने काला वरम आये या सिनेमातून तेलगू इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. मात्र आपल्या दुसऱ्या सिनेमातून तिला खरी ओळख मिळाली. विजय देवकोन्द्रा सोबत टॅक्सीवाला सिनेमात ती झळकली होती. याच सिनेमाने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
इंस्टाग्रामवर प्रियंका आणि व्यंकटेश एकमेकांना फॉलो करतात. नुकतंच प्रियंकाने आपला एक फोटो शेअर केला. या फोटोवर व्यंकटेश अय्यरने ‘क्युट’ असं कमेंट केली. त्याला उत्तर देत प्रियंकाने कमेंट केली, ‘क्युट कोण? तू?’ त्या दोंघांचा हा छोटासा संवाद खूप काही सांगून गेला. नक्कीच दोघे एकमेकांना पसंत करतात, असा कयास चाहते लावत आहेत.
आंध्रप्रदेश मध्ये प्रियांकाचा जन्म झाला आणि तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिने साऊथमध्ये बऱ्याच सिनेमात काम केले आहे. प्रियांका दिसायला खूपच सुंदर आहे. तिचा लाघवी चेहरा बघून चाहते अक्षरशः तिच्या प्रे’मातच प’डले आहेत. आता आपल्या सौंदर्याने प्रियंकाने व्यंकटेशला देखील वे’ड लावलं आहे, असं चाहते कमेंट करत आहेत.