Video : ‘या’ भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचा 31 डिसेंबरच्या पार्टीमधील अतिशय हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..

३१st डिसेंबर म्हटलं कि जंगी सेलिब्रेशन असतंच. बॉलिवूडमध्ये तर सेलिब्रेशन म्हटलं कि हॉटनेसचा तडका आणि लेट नाईट पार्टी. त्यामुळे प्रत्येकाला ३१ डिसेंबरची आतुरता असतेच. हे सगळं जंगी सेलिब्रेशन म्हटलं कि खाणे पिणे गाणे हे सगळं आलंच. दरम्यान, या पार्टीचे काही फोटो आणि विडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल होतात.
त्यानंतर बॉलिवूड किंवा काही सेलिब्रिटींचे खरे चेहरे जगासमोर येतात. काही दिवसांपूर्वीच सलमानने त्याचा वाढदिवस साजरी केला होता. त्यावेळी त्याने खूप मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. बॉलिवूडमधील अनेक कलाकारानं आणि त्याच्या मित्र मंडळींनी तिथे हजेरी लावली होती.
या दरम्यान, सलमानची वाहिनी आणि सोहेल खानची पत्नी सीमा सचदेहचा एक विडिओ सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झाला होता. त्यात ती अतिशय म’ध्यधुंद अवस्थेत दिसत होती कि तिला अक्षरशः उभे राहणे देखील कठीण झाले होते. दरम्यान आता असाच एका क्रिकेटरच्या पत्नीचा चा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
३१ डिसेम्बरचा सोशल मीडियावर व्हायरल होणार विडिओ आहे मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँनंचा. हसीन जहाँनंचा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती नेहमी तिचे विडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करते असते. मोहम्मद शमीने 2014 मध्ये हसीन जहाँशी लग्न केले होते.
परंतु त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि आता दोघेही वेगळे झाले आहेत. मोहम्मदसोबत लग्न करण्यापूर्वी हसीन जहाँला एक मुलगी होती आणि तिचा घटस्फो’ट झाला होता. याबाबत मोहम्मद शमी म्हणतो की, हसीन जहाँचे आधीच लग्न झाले आहे हे त्याला लग्नाआधी माहीत नव्हते.
कारण तीने ही गोष्ट लपवून ठेवली होती. मोहम्मद शमीला ही गोष्ट माहित झाल्यावर त्याने घटस्फो’ट घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासूनच हसीन जहाँन मोहम्मद शमी विरुद्ध सोशल मीडियावर बोलताना दिसते. तिने शमीवर अनेक गंभीर आरोप देखील लावले होते. पण शमीने यावर कुठलीच प्रतिक्रिया न देता शांत राहणेच पसंत केले.
दरम्यान, हसीन जहाँनचा ३१ डिसेम्बरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. यामध्ये ती जंगी पार्टी करताना दिसत आहे. हसीन जहाँने काही डान्स व्हिडिओही शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये ती तिच्या काही मैत्रिणींसोबत ‘अभी तो पार्टी शुरू हुई’ गाण्यावर डान्स करत आहे.
तिचा हा डान्स पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत, कारण या गाण्यात हसीन खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. यासोबतच तिचे काही डान्स मूव्ह पाहून तिचे चाहते देखील खुश झाले आहेत. यावेळी हसीन जहाँने पिवळा टी-शर्ट आणि निळी जीन्स घातली आहे. ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे.
एका व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “हृदयापासून पिवळ्या टी-शर्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा.” काही युजर्सनी अल्को’होलबद्दलही कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले, “सब बि’यर का कमाल है.” तर दुसऱ्याने लिहिले, “ती कोणती पिते.” दरम्यान हा विडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.