या’ बॉलिवूड अभिनेत्रीमुळे मोडला सुपरस्टार धनुषचा 18 वर्षाचा संस्कार, बायकोपासून घेतला घटस्फोट..

दिसायला जेम-तेम, अगदी साधा बांधा यामुळे सुरुवातीच्या काळात धनुष फार काळ सिनेसृष्टीमधे टिकेल असं कोणालाच वाटत नव्हतं. मात्र आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जीवावर, धनुषने काहीच वर्षात भरगोस यश कमवले. त्याने अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केले. मात्र असं असलं तरीही त्याला साऊथमध्येच खास ओळख होती.
आणि त्यानंतर काही वर्षांपूर्वी त्याचे ‘कोलावरी डी’ हे गाणं प्रदर्शित झालं. या गाण्यामुळे त्याला बॉलीवूडमध्ये देखील खास ओळख मिळाली. रांझणा या सिनेमातून त्याने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याचा रांझणा सिनेमा देखील चांगलाच सुपरहिट ठरला. त्यानंतर बॉलीवूडमध्ये देखील त्याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा त्याच्या चाहत्यांना होत होती.
जगप्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत यांच्या मोठया मुलीसोबत म्हणजेच ऐश्वर्यासोबत धनुषचे लग्न झाले. माघील १८ वर्षांपासून ते एकमेकांसोबत संसार करत होते. त्यांना यात्रा राजा आणि लिंगा राजा नावाची दोन मुलं देखील आहेत. मात्र लग्नाच्या १८ वर्षानंतर आता दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि चाहत्यांना मोठा धक्काच बसला. त्यानंतर त्यांच्या घटस्फो’टाचे अनेकांनी वेगवेगळे कारण दिले.
परंतु कोणताही कारण पटण्यासारखे नाही. असं असलं तरीही दोघेही आज वेगवेगळे झाले असून आपल्या आयु ष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच अभिनेता धनुषचे अनेक अभिनेत्रीं सोबत नाव जोडण्यात येत आहे. अशातच त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हाय रल होत आहे. व्हिडिओमध्ये तो एका अभिनेत्री सोबत प्रचंड रोमँटिक झाला असून तिच्यासोबत गाणी गात आहे.
बॉलीवूड अभिनेत्री एली सोबत धनुषचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडियोमध्ये कोणत्यातरी हिल स्टेशनवर बसून समोर शेकोटी पेटवलेली दिसत आहे. शेकोटीच्या समोर धनुष आणि एली दोघेही एकाच ब्लॅंकेट मध्ये बसल्याचं या व्हि डिओमध्ये दिसत आहे. दोघांची केमि स्ट्री बघून त्यांच्यामध्ये काही तरी सूरु आहे असा अंदाज चाहते लावत आहेत.
तर वायरल व्हि’डियो अलीकडेच प्रदर्शित झालेल्या नाणें वरुवें या चित्रपटातील आहे. या चित्रपटाहून अधिक धनुष आणि एलीच्या केमि स्ट्रीची सगळीकडे चर्चा रंगली आहे. दोघांचा रोमा’न्स आणि एकमेकांसाठीच ओढ बघून खरोखर त्याच्यात काही नात तर नाही ना, या चर्चेला सोशल मिडियावर उधाण आले आहे.