नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी या प्रसिद्ध अभिनेत्रीने गैरपुरुषासोबत केला होता से’क्स, पण पुढे घडले असे की…

नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी या प्रसिद्ध अभिनेत्रीने गैरपुरुषासोबत केला होता से’क्स, पण पुढे घडले असे की…

बॉलिवूड असे एक ठिकाण आहेत की इथे कितीतरी असे कलाकार आहेत जे काम मिळवण्यासाठी कितीतरी वर्ष वेटिंग करत असतात. परंतु याठिकाणी येणारे बरेच असे असतात जे जास्त काळ टिकत नाही. प्रत्येकाला इथे काम मिळेलच असे नाही. पण जो मेहनत करतो तो इथे टिकतोच.

बाहेरून मुंबईत येणाऱ्यांनी इथे बॉलिवूड मध्ये स्थायिक झाले आहे. यांपैकी काहींनी नाव कमावले तर काहींना बॉलिवूड मध्ये हवे तितके यश मिळाले नाही. बॉलिवूड मधील अभिनेत्री ह्या खूपच प्रेक्षकांच्या हृ-दयावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री आहेत.

बऱ्याच अभिनेत्री अश्या आहेत की त्यांनी विवाह केल्यानंतर बॉलिवूड मधून पायउतार केला. आपल्या नवऱ्याच्या म्हणण्यानुसार त्यांना राहावे लागते. आज आपण अशाच एका अभिनेत्रीविषयी माहिती करून घेणार आहोत. आज आपण अशा अभिनेत्रींब्धल बोलणार आहोत जिने स्वतःच्या नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी तीने परपुरुषाशी बाह्य स’बंध ठेवले होते.

असून तिने आपल्या पतीला धडा शिकवण्यासाठी विवाहबाह्य सं’बंध ठेवले होते. या अभिनेत्रींचे नाव पूनम ढिल्लो असून ती केवळ तिच्या अभिनयासाठीच नव्हे तर तिच्या सौंदर्यासाठीही बर्‍याचदा चर्चेत असते पूनमने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा जास्त हिट चित्रपट देऊन आपली अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे पूनमने आतापर्यंत ८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण अभिनेत्री तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत राहिली आहे. याविषयीच आजच्या या लेखात आपण माहिती घेणार आहोत.

या अभिनेत्रीने तिच्या पतीला ध’डा शिकवण्यासाठी विवाह-बाह्य सं’बंध ठेवले होते. पण तिलाच तिचे या गोष्टीमुळे मोठा ध’डा अनुभवायला मिळाला. करियर मध्ये या अभिनेत्रीला खूपच डिमांड होती. सुरुवातीलाच खूपच चित्रपटात काम करण्याची ऑ-फर तिला मिळत होती. तिच्या करियर मधील पहिला चित्रपट हिट झाला होता त्याच नाव होत त्रिशूल.

याच चित्रपटाच्या यशानंतर झाल्यानंतर तिला बॉलिवूड मधून पहिली पसंती मिळू लागली आणि बरेच दिग्दर्शक या अभिनेत्रीला काम सोबत काम करण्यास ऑफर देऊ लागले होते. याच भागातील रमेश तलवार यांना ही संधी मिळाली होती. पूनमच्या अभिनयाचा रमेश चाहता बनला होता. रमेश आणि पूनम एकमेकांचे चांगले मित्र झाले होते.

परंतु रमेश तिच्याकडे आकर्षित होत असल्याचे तिच्या लक्षात आले होते. याची जाणीव होताच पूनम रमेश पासून लांब राहू लागली. दुरी साधली. पण त्यांनतर मिळालेल्या माहितीनुसार पूनम ढिल्लन आणि यश चोप्रा यांच्यातील अ’फेअरच्या बातम्या फेमस होऊ लागल्या होत्या. परंतु पूनमने या सर्व बातम्या म्हणून नाकारल्या होत्या.

नंतर पूनम ढिल्लन हिची ओळख राज सिप्पी याच्या बरोबर झाली. त्यानंतर दोघांमध्ये देखील प्रेम सं’बंध सुरु झालेच्या बातम्या पसरू लागल्या होत्या. पूनम ढिल्लन त्याच्यावर प्रेम करू लागली. परंतु राज सिप्पी यांचे आधीच लग्न झालेले होते. मात्र माध्यमांमध्ये याची चर्चा सुरु झाल्यानंतर पूनम ढिल्लन हिने राज सिप्पी याची दुसरी पत्नी बनण्यास विरोध केला होता.

त्यामुळे तिने त्याच्याबरोबर असलेले नाते देखील तोडून टाकले होते. सन 1988 मध्ये पूनमच्या आयुष्यात खुप मोठा बदल झाला होता. राज सिप्पी सोबतचे नाते तोडल्यानंतर पुनमच्या वडिलांचे नि’धन झाले. त्यानंतर पुनमच्या आयुष्यात अजून एक व्यक्ती आला होता. त्या व्यक्तीच नाव अशोक ठाकेरिया अस होते.

त्या दोघांची ओळख त्यांचे एका मित्राच्या घरी होळीच्या सणाच्या दिवशी झाली होती. त्यावेळी पूनम तिच्या वडीलांचे दुखातच होती. म्हणून तिला तिचे दुःख विसरण्यासाठी अशोकने पूनमच्या अंगावर बादली भरून गार पाणी ओतले होते. पुनमला या अशोकच्या कृतीचा राग न येता ती खूप खुश झाली होती. आणि त्यानंतर त्यांच्यातील प्रेम वाढू लागले होते.

त्यांनतर त्यांच्यातील प्रेमाचे रूप लग्नात विलीन झाले होते. त्यानंतर दोघांनी लग्न देखील केले होते. या लग्नापासून त्यांना एक मुलगा व एक मुलगी झाली होती. दोघांचे प्रेम वाढू लागले होते. अशोक नेहमीच त्याच्या कामात व्यस्त असायचा. म्हणून पूनमला तिचे फिल्मी जग आठवायला लागले. पूनमला पुन्हा पडद्यावर झळकायचे होते आणि तिने त्याची तयारी देखील सुरू केली होती. पण मनाजोगे काम तिला मिळत नव्हते. त्यानंतर तिला वैवाहिक जीवनात देखील त्रा’स होऊ लागला होता.

तिला तिच्या वैवाहिक जीवनात आणि तिच्या संसारात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. एके दिवशी अचानक तिला असे समजले की तिच्या पतीचे वि’वाहबाह्य सं’बंध आहे. म्हणून तेव्हा त्यांच्यातील वा’द विकोपाला गेले होते. दोघांचे जमेनासे होऊ लागले. मात्र पूनम ढिल्लनच्या मनात सू’ड उगवण्याची युक्ती आली.

तिला तिच्या नवऱ्याला धडा शिकवायचा होता. मग तिनेही एका परपुरुषाशी विवाह-बाह्य सं-बंध ठेवले होते. असे समजल्यावर दोघांतील वाद अधिकच विकोपाला गेले होते. त्यामुळे अखेर 1997 मध्ये दोघांनि घ’टस्फो’ट करून घेतला. त्यावेळी दोन्ही मुले तिच्याकडे देण्यात आले होते.

स्वतःच्या जीवाची व मुलांची देखभाल व्हावी म्हणून तिने एक व्यवसाय सुरू केला हित. बिग बॉसमध्ये देखील ती सहभागी झाली होती. भाग घेतला. आता ती टिव्ही वरील मालिकांमध्येही काम करताने दिसते आहे. परंतु स्वतःच्या नवऱ्याला धडा शिकवण्यास गेली आणि तिने तिचेच संसाराचे असे वाटोळं करून घेतल्याने तिलाच हा एक धडा अनुभवायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12