‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने धोनीची गर्लफ्रेंड बनण्यास दिला होता नकार, आज होतोय पश्चताप….

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने धोनीची गर्लफ्रेंड बनण्यास दिला होता नकार, आज होतोय पश्चताप….

वर्ष 2016 मध्ये महेंद्रसिंग धोनीवर एक चित्रपट आला होता ज्याचे नाव धोनी–द अनटोल्ड स्टोरी असे होते. या चित्रपटात सु शांतसिंग राजपूतने धोनीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला. या चित्रपटात धोनी मध्यमवर्गीय कुटुंबातून बाहेर पडतो आणि टीम इंडियाचा कर्णधार कसा होतो हे दाखवले गेले होते.

या चित्रपटात त्याची मनाला हेलावून टाकणारी प्रेमकथासुद्धा दाखवली गेली होती. धोनी आपल्या मैत्रिणीला रस्त्यावरील अ’पघातात कसे गमावतो आणि मग त्याचे आयुष्य कसे बदलते हे चित्रपटात दाखविण्यात आले होते. त्याच्या आयुष्यात नंतर, एक नवीन मुलगी येते, जिला आज साक्षी सिंग धोनी म्हणून संपूर्ण जग ओळखत आहे.

या चित्रपटात धोनीच्या पहिल्या मैत्रिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा पटानी होती. दिशाने धोनीची पहिली गर्लफ्रेंड प्रियांकाची भूमिका अतिशय सुंदर पणे केली होती. पण फार थोड्या लोकांना हे समजेल की यापूर्वी हा रोल अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला धोनीची प्रेयसी होण्याची संधी मिळाली होती.

पण तिच्या बीजी शेड्यूलमुळे तिला या चित्रपटासाठी वेळ काढता आला नाही आणि तिने धोनीची गर्लफ्रेंड बनण्यास नकार दिला, त्यानंतर ही भूमिका दिशा पटानीला देण्यात आली. रकुल प्रीतने सांगितले की, नीरज पांडेचा प्रत्येक चित्रपट तिला खूप आवडतो आणि धोनीने पटकथा वाचताच तिने पहिल्यांदा होकार दिला होता.

पण तिच्या बीजी वेळापत्रकांमुळे ती द अनटोल्ड स्टोरीमध्ये काम करू शकत नव्हती. आणि तिने धोनीची गर्लफ्रेंड बनण्यास नकार दिला. तिने एका मुलाखती मध्ये म्हणले की त्यावेळी अचानक एम एस धोनी:द अनटोल्ड स्टोरी थोडा लांबला. तोपर्यंत मी साऊथ स्टार रामचरण यांच्यासोबतच्या एका चित्रपटाला डेट्स देऊन चुकले होते. त्यामुळे एम एस धोनी माझ्या हातून निसटला.

मी या चित्रपटाचा भाग बनू शकले नाही, याचे मला कायम दु:ख होते. असे रकुल म्हणाली होती. परंतु महेंद्र सिंग धोनीला रकुल प्रीत सिंग हि अभिनेत्री खूप काळापासून आवडते. यावर तो कधी उघडपणे बोलला नाहीत परंतु, मिडियाच्या आधारे अशी बातमी मिळाली होती कि महेंद्र सिंग धोनीला रकुल प्रीत ही सुप्रसिद्ध अभिनेत्री खूप आवडते.

सध्या बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी रकुल प्रीत कदाचित ध’डपडत असेल, पण ती साउथ फिल्म इंडस्ट्रीची एक नामांकित चेहरा आहे. रकुल प्रीत ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये हि-ट अभिनेत्री आहे. काही महिन्यामागे, रकुल प्रीत अय्यारी चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी केले होते. पण हा चित्रपट काही खा’स कमाल करू शकला नाही. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, रकुल प्रीत आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​व्यतिरिक्त ‘अय्यारी’ चित्रपटात मनोज बाजपेयी, अनुपम खेर आणि नसरुद्दीन शाह सारखे दिग्गज कलाकार देखील होते.

सध्या या काळात रकुलला साऊथचे तसेच बॉलीवूडचे अनेक मोठे चित्रपट मिळाले आहेत. रकुल याबद्दल आनंदी आहे. इंडस्ट्रीत येऊन मला केवळ सहा वर्षे झालीत. पण या सहा वर्षात माझी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करू शकले, याचा मला आनंद आहे, असे ती म्हणाली.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.