‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने आपल्याच चीत्रपटातील अभिनेत्री सोबत बांधली लग्नाची गाठ, पहा लंचब्रेक मध्येच अभिनेत्रीला कोपऱ्यात नेऊन तिच्यासोबत…

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने आपल्याच चीत्रपटातील अभिनेत्री सोबत बांधली लग्नाची गाठ, पहा लंचब्रेक मध्येच अभिनेत्रीला कोपऱ्यात नेऊन तिच्यासोबत…

बॉलिवूड मध्ये रोज नवीन प्रेमकथा सुरु होतात आणि काही तुटतात देखील. सर्व प्रेमकथा आपल्या सर्वांच्या समोर येत नाही, काही प्रेमकथा वर्तमानपत्र किंवा मॅगझिन्सचे पृष्ठ भरून टाकतात तर काही कथा कोणालाच समजत देखील नाही. ह्यातच बऱ्याच वेळा ह्या कलाकारांचे लग्न देखील होते तरीही आपल्याला त्याची बातमी पोहचत नाही.

मग बरेच वर्ष आपल्या लग्नाची बातमी हे बॉलिवूडकर आपल्या पासून आणि समाजापासून लपवून ठेवतात. मात्र, काही कलाकार असेही असतात जे आपल्या वैयक्तीत आयुष्याची जास्त चर्चा तर करत नाही मात्र, झालेल्या महत्वाच्या घडामोडी सांगतात.

मोठाले अभिनेते, सुपरस्टार अगदी भव्य दिव्य असे लग्न करतात. एक-एक आठवडा त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम सुरु असतात आणि कित्येक रिसेप्शन देखील ते देतात असे आपण पहिले आहे. मात्र कधी विचार केला आहे का, कि एखादा सुपरस्टार अवघ्या काहीच तासांमध्ये लग्न उरकून घेतो.. हो तसेच काही घडले होते, त्यावेळेचे प्रसिद्ध सुपरस्टार देव आनंद ह्यांच्या बद्दल. अवघ्या काहीच तासांत त्यांनी विवाह उरकला. मात्र ह्यामागचे कारण काहीसे वेगळेच आहे.

देव आनंद त्या काळातील एक सर्वेात्कृष्ट कलाकार होते. याशिवाय ते त्यांच्या काळातील फॅशन आयकॉन देखील होते. एवढंच काय तर देव आनंद यांचा चाहतावर्ग भला मोठा होता. देव आनंद यांच्या काळ्या कोटची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. पण या काळ्या कोटसोबतच आणखी एक किस्सा आहे ज्यांमुळे देव आनंद चर्चेचा विषय ठरले होते. तो किस्सा म्हणजे कल्पना कार्तिकशी लग्नाचा.

अभिनेत्री सुरैया हे देव आनंद यांचं पहिलं प्रेम होतं. मात्र या धर्माची भीत दोघांमध्ये व्हिलन म्हणून आली. देव सुरैया यांच्यावर जिवापाड प्रेम करायचे. मात्र सुरैया यांच्या कुटुंबीयांना हे नातं मान्य नव्हतं. सुरैया यांच्याशी सं’बं’ध तु’टल्यानंतर देव ह्यांचे मन अ’त्यंत वा’ईट री’तीने तुटले होते. मात्र यानंतर कल्पना कार्तिक त्यांच्या आयुष्यात आल्या.

१९५४ मध्ये देव आनंद यांनी आपल्या सिनेमातील अभिनेत्री मोना सिंग म्हणजेच कल्पना कार्तिक यांच्याशी लग्न केलं. कल्पना यांचा धर्म ख्रिश्चन होता. त्यांनी केवळ ५ चित्रपटांत काम केलं होतं. पण आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या या पाचही चित्रपटांचे हिरो देव होते. कल्पना यांनी शिमला येथे शिक्षण घेतलं असून त्यांनी मिस शिमला ब्युटी कॉन्टेस्टचा किताब जिंकला.

कल्पना कार्तिक कोण आहेत
देव साहेबांचे मोठे भाऊ चेतन आनंद यांची नजर कल्पना यांच्यावर पडली आणि त्यांनी कल्पना यांच्या कुटूंबाशी बोलून कल्पनाला मुंबईला पाठविण्यास सांगितलं. १९५१ मध्ये चेतन आनंद ‘बाजी’ हा चित्रपट बनवत होते. त्यांनी या सिनेमासाठी कल्पना यांना मुख्य अभिनेत्री म्हणून साइन केलं. या चित्रपटात कल्पना यांनी डॉक्टरची भूमिका साकारली होती.

खरं तर चेतन यांनी त्यांचं नाव बदलून कल्पना कार्तिक ठेवलं होतं.’बाझी’ चित्रपटानंतर कल्पना यांनी आणखी चार चित्रपट केले. आंधियां, हाउस नंबर ४४ , टैक्सी ड्राइवरया आणि नौ दे ग्यारा या सिनेमांत त्यांनी काम केलं. या चित्रपटांमध्ये देव आनंद देखील मुख्य भूमिकेत होते.

चक्क लंच ब्रेक मध्ये लग्न
या चित्रपटाच्या प्रवासा दरम्यान देव आनंद आणि कल्पना यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. टॅक्सी ड्रायव्हर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान देव आनंद आणि कल्पना लंच ब्रेकमधून बाहेर पडले आणि त्यांनी लग्नगाठ बांधली. यासाठी देव आनंद यांनी आधीच रजिस्ट्रारला सेटवर बोलवलं होतं.

यानंतर कल्पना यांनी या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी स्विकारली. यामध्ये त्या पूर्णपणे गुंतून गेल्या. कल्पनाचं फिल्मी करिअर लहान होतं. पण छोट्या कारकीर्दीतून देखील त्यांनी आपल्या आयुष्याला एक यशस्वी प्रवास दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12