‘या’ खलनायका सोबत इं’टिमेंट सीन देतेवेळी अंगाचा ‘थरकाप’ झाला होता माधुरीच्या, पहा माधुरी ‘रडत’ होती तरी देखील खलनायक तिच्या…

‘या’ खलनायका सोबत इं’टिमेंट सीन देतेवेळी अंगाचा ‘थरकाप’ झाला होता माधुरीच्या, पहा माधुरी ‘रडत’ होती तरी देखील खलनायक तिच्या…

बॉलीवूड चित्रपट सृष्टीमध्ये दररोज काही ना काही कि-स्से घडत असतात तर काही होऊन गेलेले कि-स्से समोर येत असतात त्यामुळे बरेचसे अभिनेते- अभिनेत्री दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत येत असतात. बॉलिवूड मध्ये असे खूप किस्से आहे जेव्हा चित्रपटासाठी ईटी-मेंटेड सीन शूट करत असताना अभिनेते किंवा अभिनेत्री दोघेही अभिनय करताना सिन मध्ये मग्न होऊन जात असतात.

असे सांगितले जाते की अशा घटना बर्‍याचदा घडलेल्या आहेत. चित्रपटामध्ये काही ईटी-मेंटेड सीन करावे लागतात जे अगोदर चित्रपटाच्या कथेमध्ये लिहून ठेवलेले असतात. त्याप्रमाणे डायरेक्टरला हे सीन चित्रपटासाठी निवडलेल्या ॲक्टर आणि एक्ट्रेस कडून शू’ट करून घ्यावे लागतात.

अशा प्रकारचे सीन्स कलाकार करू इच्छित नसतात परंतु दिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे त्यांनाही वागावे लागते त्यामुळे हे सीन्स त्यांना करावे लागतात. रंजीत हे खलनायक म्हणून खूपच जब-रदस्त होते खूपच ख’तरना’क वाटणारे रंजीत हे चित्रपटांमध्ये बऱ्याचदा खलनायकाच्या भूमिकेत दिसत असत.

हा किस्सा तेव्हाच आहे जेव्हा रंजीत चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका वठवत होते. रंजीत त्याकाळी कोणत्याही चित्रपटांमध्ये कधी गुंडा बनत होते, तर कधी खिसा कापणारा एखादा मवाली, तर कधी एखादा मोठा स्म गलर. त्यांनी या व्यतिरिक्त बरेचसे पात्र साकारले आहे परंतु त्यांना खरी लोकप्रि’यता ही खलनायकाच्या भूमिकेमुळेच मिळालेली आहे.

रंजीत हे ऐंशीच्या दशकामध्ये खूपच लोकप्रिय असणारे खलनायक होते त्यामुळे ते ऐंशीच्या दशकात बऱ्याचशा चित्रपटांमध्ये दिसत असत. आता रंजीत विलन म्हणजेच खलनायकाच्या भूमिका कमी तर कॉमेडी जास्त करत असतात. रणजीत 2019 साली आलेला हाउसफुल 4 मध्ये दिसले गेले होते. रणजीत यांनी आपल्या करिअरमध्ये शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल चारशे च्या वर चित्रपटात काम केलेले आहे.

रंजीत हे चित्रपटांमध्ये बॉलिवुडच्या अनेक स्टार सोबत फायटिंग करताना दिसले गेले आहेत जसे की धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, शत्रुघन सिन्हा, जितेंद्र तर अलीकडचे स्टार म्हणजे गोविंदा अक्षय कुमार अशा बॉलीवूडच्या बड्या दिग्गजांबरोबर रंजीत काम करताना दिसले.

रंजीत जेव्हा चित्रपटांमध्ये विलन म्हणजेच खलनायकाची भूमिका साकारत असतात तेव्हा त्यांना बरेचदा अभिनेत्रीवर ब ला’त्कार करण्याचे सिन मिळत असतात. एक असा चित्रपट होता या चित्रपटामध्ये त्यांना माधुरी दीक्षित बरोबर ईटी में’टेड सीन द्यायचे होते. या चित्रपटाचे नाव होते ‘प्रेम प्रतिज्ञा’. या चित्रपटामध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित मुख्य भूमिका साकारत होती.

या चित्रपटांमध्ये हिरो मिथुन चक्रवर्ती हे होते. या चित्रपटात व्हिलन म्हणून विनोद मेहरा आणि रंजीत हे होते. हा सीन रंजीत यांना माधुरीसोबत करण्यास सांगितला होता, परंतु माधुरीला रंजीत सोबत हा सिन करायचा नव्हता. परंतु स्क्रिप्ट मुळे आणि डायरेक्टर च्या प्रेशरमुळे माधुरीला हा सीन करावा लागला.

हा सीन शूट करताना माधुरी दीक्षित खूप घा’बरली होती. एका मीडिया रिपोर्टनुसार रंजीत जेव्हा सीन करत होते तेव्हा माधुरी दीक्षित खुपच घा’बरुन गेली होती. जेव्हा रंजीत यांनी खूपच क’ठोरपणे हा सिन करणे सुरू केले तेव्हा माधुरी रंजितला ताकदीने दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती. यानंतर माधुरी रंजित वर नाराज देखील झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12