‘या’ क्रिकेटपटूच्या पत्नीशी सलमानचे होते प्रेमसंबंध, नाव ऐकून तुम्हीही व्हाल चकित…..

‘या’ क्रिकेटपटूच्या पत्नीशी सलमानचे होते प्रेमसंबंध, नाव ऐकून तुम्हीही व्हाल चकित…..

सर्वांना माहीतच आहे की सलमान खान अजूनही अविवाहित आहे. सलमान खान कधी लग्न करणार हे सर्वांना जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. सलमान खान कधी आणि कोणाबरोबर लग्न करेल हा प्रश्न पण सर्व चाहत्यांना नेहमीच सतावतोय. सलमान किती काळ अविवाहित राहणार आहे आणि त्याचे लग्न का होत नाही हे त्याच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.

सलमान खान हा देशातील एकमेव बॅचलर अभिनेता असल्याचे म्हटले जाते. आता सलमान 57 वर्षांचा झाला असून प्रत्येकजण सलमानला लग्न कधी करणार हाच प्रश्न पहिला विचारतोय. आता चाहत्यांनाही असे वाटू लागले आहे की नवरदेवाच्या पोषाकात सलमानला पाहण्याचे स्वप्न अपूर्ण राहील की काय.

‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सलमान खानला पुन्हा तोच प्रश्न विचारण्यात आला होता की लग्न कधी करणार. तेव्हा पण सलमान ने उडवाउडवीची उत्तर देत प्रश्न अनुत्तरीतच ठेवला होता. संपूर्ण देश सलमान खानच्या लग्नाची वाट पाहत आहे आणि अशी अफवा पण मीडिया वर फिरत आहे की सलमान खान लग्न करणार आहे, परंतु ही अफवा मागील वर्षीप्रमाणेच असल्याचे सिद्ध होत आहे.

मागील वर्षी पण अशीच अफवा झाली होती की सलमान त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंन्तूर शी लग्न करणार आहे, ही फक्त अ’फवाच होती, पण असं काही घडलं नाही आणि ही गोष्ट देखील अफवा असल्याचे सिद्ध झाली होती पण तुम्हाला सलमानचं पहिलं प्रेम माहित आहे काय ? नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगणार आहोत.

खरं तर सलमान खानचं अफेअर एका क्रिकेटरच्या पत्नीसोबत सांगितलं जात आहे, चला काय आहे ते जाणून घेऊया? तीच नाव आहे, संगीता बिजलानी, जी 90 च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्री मानली जात होती, सलमान आणि संगीतानेही बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते आणि सलमान आणि संगीताचेही बरेच वर्ष रिलेशनशिप होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दोघांच्या लग्नाची कार्डेही छापली होती, पण सलमान आणि संगीता यांच्यात असे काहीतरी घडले की दोघांचे लग्न होऊ शकले नाही आणि तेव्हापासून सलमान बॅचलर म्हणून राहत आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो कोणता क्रिकेटपटू आहे, की ज्याचे पत्नीशी सलमानचे प्रेमसंबंध होते?

संगीताने 1996 मध्ये भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केले होते पण त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही आणि २०१० मध्ये संगीताने मोहम्मद अझरुद्दीनपासून घटस्फोट घेतला. मात्र, संगीता आणि सलमानने बर्‍याच चित्रपटात एकत्र काम केले आहे.

संगीताच्या सोबत नाव जोडलेनंतर देखील सलमानचे अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशन होते पण त्याचे कोणतेच रिलेशन लग्नापर्यंत पोहचले नाही. सलमानचे अफेअर सर्वात अधिक होते या अभिनेत्रींशी होते जीच नाव आहे ऐश्वर्या राय. परंतु ऐश्वर्या सोबत देखील सलमान चे लग्न होऊ शकले नाही.

याचे मुख्य कारण म्हणजे सलमानच्या वाईट वागणुकीमुळे आणि भांडणांमुळे सलमानला ऐश्वर्याने सोडून दिले होते, असे म्हणतात की सलमान ऐश्वर्याच्या प्रेमात वेडा होता आणि अनेकदा सलमान ऐश्वर्याच्या घराबाहेर पिऊन नशेत दिसला होता परंतु सलमानला सोडून ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12