‘या’ कारणामुळे शर्मिला यांनी अजूनही पाहिले नाही सैफ-करीनाच्या दुसऱ्या बा’ळाला, कारण वाचून च’कित व्हाल…

आपल्याला माहित असेल कि बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान नुकतेच दुसऱ्यांदा आ’ई-बाबा झाले आहेत. करीना कपूरने मुंबईतील ब्रीच कँडी हॉ’स्पि’टलमध्ये नुकत्याच एका गों’डस बा’ळाला ज’न्म दिला आहे. पण याबाबत करीनाने किंवा सैफनं अधिकृत घोषणा केलेली नव्हती.
पण विरल भयानी या इन्स्टाग्राम वापरकर्त्यांने याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती आणि त्यानंतर बॉलिवूडच्या मंडळीसोबतच अनेक चाहत्यांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तर काहींनी तैमुरच्या भावाला नावंही सुचवायला सुरुवात केली. आपल्या कल्पनेचे घोडे दौडत अनेकांनी विविध भन्नाट नावं सुचवली आहेत.
तर काही नेटकऱ्यांनी सैफ आणि करीनाला ट्रो’ल सुद्धा केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ती प्रे’ग्न’न्सीमुळे चर्चेत होती आणि तिने नुकताच तिच्या बा’ळाला ज’न्म दिला आहे, तसेच तैमुरचा भाऊ सोशल मीडियावर ट्रे’न्डिंगमध्ये आहे. तसेच अनेक चाहत्यांनी सैफ आणि करीनाला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी त्यांना मुलाच्या नावावरून ट्रो’ल केलं आहे.
पण या सर्वांमध्ये आणखी एक गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे या बा’ळाची आजी शर्मिला टागोर यांनी अजून पर्यंत आपल्या नातवाचे तोंड पहिले नाही आहे. होय, आपल्याला माहित आहे कि आजी-आजोबांचे आपल्या नातवंडांवर सर्वात जास्त प्रे’म असते आणि असे अनेकदा म्हटले देखील जाते.
पण अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खानच्या दुसऱ्या बा’ळाच्या जन्मानंतरही आजी शर्मिला टागोर यांना आपल्या नातवाला पाहता आले नाही. करीनाने २१ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या बा’ळाला जन्म दिला. तसेच करीनाला हॉ’स्पि’ट’लमधून डि’स्चार्ज देखील देण्यात आला असून ती सध्या बाळासोबत घरीच आहे.
पण बाळाच्या आजीने म्हणजेच शर्मिला यांनी अजून पर्यंत बाळाचा चेहरादेखील पाहिला नाही. हाती आलेल्या वृत्तानुसार शर्मिला टागोर या सध्या दिल्लीमध्ये आहेत. कोरोना व्हायरसचा सं’स’र्ग झालेल्या रु’ग्णां’ची संख्या वाढत असल्यामुळे त्या दिल्लीहून मुंबईमध्ये आलेल्या नाहीत. तसेच अशा परिस्थितीमध्ये प्रवास करणे त्यांच्यासाठी शक्य नाही.
त्यामुळे शर्मिला यांना सैफ आणि करीनाच्या मुलाला भेटायला जमले नाही. २१ फेब्रुवारी रोजी सैफ अली खानने दुसऱ्यांदा बाबा झाल्याची गोड बातमी सोशल मीडियाद्वारे दिली होती. त्यानंतर इं’डस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी करीना आणि सैफवर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यामध्ये अर्जुन कपूर, मलायका अरोरा, सोहा खान, कुणाल खेमू आणि इतर कलाकारांचा समावेश होता.
सैफ आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान करीनाला पाहण्यासाठी तिच्या घरी पोहोचली होती. त्यावेळी ती गिफ्ट्स घेऊन घरी जात असल्याचे दिसत होते. तसेच घरात नवा पाहुणा येणार म्हणून त्याच्या स्वागताची तयारी सुद्धा काही दिवसांपासून सुरू होती.
दुसऱ्या बा’ळाचं आगमान होणार म्हणून सैफ आणि करीना काही दिवसांपूर्वीच एका नव्या घरात शिफ्ट झाले आहेत. त्यांच्या या नव्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्र’चं’ड व्हायरल झाला होता. त्याचं घर आतून खूपच अलिशान सजवण्यात आलं होतं. या व्हिडीओला देखील अनेक चाहत्यांनी पसंती दर्शवली होती.