बॉलिवूडवर को’रो’ना’चा क’ह’र ; अक्षय कुमार सहित ‘हे’ कलाकार आले पॉ’झि’टिव्ह, ‘या’ कलाकाराची प्रकृती चिं’ताजनक!

बॉलिवूडवर को’रो’ना’चा क’ह’र ; अक्षय कुमार सहित ‘हे’ कलाकार आले पॉ’झि’टिव्ह, ‘या’ कलाकाराची प्रकृती चिं’ताजनक!

सध्या देशभरामध्ये को’रो’ना म’हामा’री ने उ’च्छा’द मां’डला आहे. या आ’जाराने आजवर अनेक दिग्गजांना घे’रले आहे. अनेकांचा या आ’जाराने मृ’त्यू देखील झाला आहे. या आ’जा’राने अनेक जण ग्रा’सले आहेत. काही दिवसांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला देखील या आ’जा’राने ग्रा’सले आहे. आज आम्ही आपल्याला बॉलीवूडच्या कुठल्या कलाकारांना को’रो’ना ग्रा’सले आहे. याबाबत माहिती देणार आहोत.

1-भुमी पेडणेकर: अभिनेत्री भुमी पेडणेकर हिने अनेक चित्रपटातून काम केले आहे. जोर लगाके हैश्या यासारखे चित्रपटात तिने काम केले आहे. ती सध्या विकी कौशल बरोबर एका चित्रपटात काम करत होती. तिला को’रो’ना ची ला’ग’ण झाली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी को’रो’ना चा’चणी करून घ्यावी, असे आवाहन तिने केले आहे. आपली प्रकृती उत्तम असल्याचे ती म्हणाली.

2-अभिजीत सावंत : काही वर्षांपूर्वी इंडियन आयडॉल या शोमध्ये अभिजीत सावंत याने किताब जिंकला होता. अभिजीत सावंत देखील को’रो’ना पॉझि’टिव्ह आला असून त्याने सर्वांना काळजी घेण्याचे तिने सांगितले आहे.

3-विकी कौशल : उरी द स’र्जिकल स्ट्रा’इक या चित्रपटातून आपल्या अभिनयाने मोठा पडदा गाजवणारा अभिनेता विकी कौशल यालादेखील को’रो’ना ची ला’गण झाली आहे. भूमी पेडणेकर हिच्यासोबत चित्रपट काढत होता. आपली प्रकृती चांगली आहे. आपण सर्व नियम पा’ळत असल्याचे त्याने सांगितले. आपल्या सं’पर्का’त आलेल्या सर्वांनी चा’च’णी करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

4-अक्षय कुमार : अभिनेता अक्षय कुमार याला देखील को’रो’ना ला’गण झालेली आहे. आपली प्रकृती अतिशय उत्तम असून आपण नुकतेच हीरानंदनी या रु’ग्णाल’यात दा’खल झाला आहोत, असे त्यांनी सांगितले. आपल्या सं’पर्का’त आलेल्या सर्वांनी चा’चणी करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

5 -गोविंदा : अभिनेता गोविंदा याला देखील को’रो’ना ची ला’गण झालेली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने चा’चणी घेतली असता त्याचा अहवाल पॉ’झिटि’व्ह आला. त्याने ता’तडीने होम आ’यसोले’शन स्वीकारले असून त्याच्यावर उ’पचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

6-शुभांगी अत्रे: अभिनेत्री शुभांगी अत्रे हीदेखील को’रो’ना पॉ’झिटि’व्ह आली आहे. अभिनेत्री शुभांगी अत्रे ही भाभीजी घर पे है क्या या मालिकेत अंगुरी भाभी ची भूमिका साकारत आहेत. आपल्या संप’र्कात आलेल्या सर्वांनी चा’चणी करून घ्यावी, असे आवाहन तिने केले आहे.

7-एस शशिकांत : शशिकांत हे दक्षिणेतील मोठे निर्माते आहेत. त्यांना देखील काही दिवसापूर्वी को’रो’ना ची ला’गण झाली आहे. आपल्या सं’पर्कात आलेल्या सर्वांनी चा’चणी करून घ्यावी, असे त्यांनी केले आहे. दरम्यान त्यांच्या सेट स’निटे’शन करण्यात आले आहे.

8-कनिका मान : कनिका मान हिला देखील या आ’जाराची लागण झाली आहे. तिने ता’तडीने’ डॉक्ट’रांच्या स’ल्ल्यानुसार होम आ’यसोले’शन स्वीकारले आहे. आपली प्रकृती उत्तम असल्याचे तिने सांगितले.

9-सीमा पहवा : सीमा पहावा हिला देखील काही दिवसांपूर्वी को’रो’ना ला’गण झाली आहे. ती सध्या संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठीयाडी या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात आलिया भट आहे. आपल्या संप’र्कात आलेल्या सर्वांनी करून चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12