‘या’ अरबपती कुटुंबाची सून बनू शकते सचिन तेंडुलकरची मुलगी सारा ! नाव ऐकून विश्वास बसणार नाही..

‘या’ अरबपती कुटुंबाची सून बनू शकते सचिन तेंडुलकरची मुलगी सारा !  नाव ऐकून विश्वास बसणार नाही..

सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटले जाते. सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वातून निवृत्त जरी झाला असेल तरी सचिन तेंडुलकरची लोकप्रियता इतकी मोठी आहे की त्याच्याशी संबंधित सर्वात लहान गोष्टदेखील आज मोठी बातमी बनते. अशा परि स्थितीत सचिन तेंडुलकर या दिवसात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडिया आणि ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर असते. सारा सोशल मीडियावर फारशी अ‍ॅक्टिव्ह नसते. पण तिने पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच धमा का करतात.

सारा तेंडुलकर हिने नुकतेच सोशल मीडियावर आपले काही फोटो पोस्ट केले आहेत. त्या ग्लॅमरस फोटोंची सर्वत्र चर्चा होत आहे. सारा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांची मुलगी आहे. तिचा जन्म १९९७ मध्ये झाला. साराने आपले शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले आहे.

सध्या सारा लंडनमध्ये आपले पुढील शिक्षण घेत आहे. सचिनने क्रिकेटमधून जेव्हा निवृत्ती जाहीर केली होती तेव्हा सारा तिची आई आणि भाऊ अर्जुन यांच्याबरोबर मैदानावर उपस्थित होती. त्यानंतरच सारा अधिक चर्चेचा विषय ठरली. गुगलच्या टॉप सर्च मध्येही काही काळ ती आघाडीवर होती.

या अब्जाधीश मुलासमवेत सचिन तेंडुलकरच्या मुलीचे लग्न होऊ शकते:- पण यावेळी सचिन तेंडुलकर स्वत: च नव्हे तर आपल्या मुलीमुळे मुख्य चर्चेत आला आहे. तुम्हाला माहिती असेलच की सचिन तेंडुलकरचे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीशी खूप जवळचा सबंध आहे.

सचिन तेंडुलकर आणि मुकेश अंबानी यांच्या कुटूंबात खूप चांगले संबंध आहेत, म्हणून कोणतीही छोटी पार्टी का असेना मुकेश अंबानी यांच्या घरी सचिन तेंडुलकर दिसला जातो. पण आजकाल सोशल मीडियावरून सर्वत्र एक अ फवा पसरली आहे.

की सचिन तेंडुलकरची 22 वर्षीय मुलगी सारा तेंडुलकर आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्यात काहीतरी चालू आहे. काही लोक असेही म्हणत आहेत की हे दोघे डेटिंग करत आहेत. सारा आणि अनंत बर्‍याच वेळा एकत्र पा’र्टीत फिरताना दिसले आहेत.

म्हणून, त्यांच्या अ-फेअरच्या बातम्या येत आहेत, जरी या गोष्टींमध्ये किती सत्य आहे, ते आता नंतर कळेलच. साराच्या सौंदर्याबरोबरच तिची ही लव्ह स्टोरीही आजकाल चर्चेत आहे. पण सारा आणि अनंतने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काही काळ सारा चर्चा आणि ग्लॅमरस जगापासून दूर होती.

पण मधल्या काळात युवा क्रिकेटपटू शुभमन गिल याच्या फोटोवर कमेंट केल्याने ती पुन्हा चर्चेत आली होती. शुभमनच्या फोटोवरील कमेंटच्या प्रकारानंतर सारा काही काळ सोशल मीडियावरून गायब झाली होती. हो, कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू शुभमन गिल याच्यासोबत देखील साराचे नाव जोडले जात आहे. काही दिवसांपूर्वी साराने एक क्लिप शेअर करून या अ’फवांना आणखीनच हवा दिली आहे.

सारा तेंडुलकरने तिच्या इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात ती म्हणत आहे की केकेआर मुंबई विरुद्ध मैदानात उतरली आहे. यात साराने हार्ट इमोजी देऊन फोटो पोस्ट करून सर्वाना चकित केले होते. मग यानंतर लगेच शुभमन गिलने देखील इंस्टावर असेच कॅप्शन देऊन तोच फोटो शेअर केला होता. त्यानंतर दोघांमध्ये काहीतरी चालले असल्याची चर्चा सुरु झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12