‘या’ अभिनेत्रीसोबत ‘बो’ल्ड’ सीन देताना ‘भान’ हरपून बसला होता अक्षय कुमार, दिग्ददर्शक कट कट म्हणत होता तरी पण अक्षय अभिनेत्रीला…

अक्षय कुमार हे बॉलीवुड ला एक मिळालेली देणगी म्हणावी लागेल. अक्षय कुमार याने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. अक्षय कुमार याने त्याच्या करिअरची सुरुवात एका छोट्या चित्रपटापासून केली होती. मात्र, त्या चा पहिला चित्रपट म्हणून खिलाडी या चित्रपटाकडे पाहिले जाते. खिलाडी हा चित्रपट या वेळी प्र’चंड चालला होता.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास-मस्तान यांनी केले होते. या चित्रपटांमध्ये दीपक तिजोरी याची भूमिका होती. हा चित्रपट त्यावेळी प्र’चंड गाजला होता. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. एका मागून एक त्याने अनेक चित्रपट केले. या कालखंडात त्याने अनेक अभिनेत्री सोबत काम केले होते.
चित्रपट अभिनेत्री सोबत काम करताना त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक चढ-उतार पाहायला मिळाले होते. अक्षय कुमार, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आयेशा जुल्काच्यासोबत जोडले गेले होते. यातील रविना टंडनसोबत तर अक्षय कुमार हा लग्न देखील करणार होता, असे देखील सांगण्यात येते. मात्र, शिल्पा शेट्टीचे नाव मध्ये आल्यानंतर रविना टंडन हिने अक्षय कुमार सोबत दूर राहणे पसंत केले.
त्यावेळी अक्षय कुमार आणि रविना टंडन यांच्यामध्ये चांगलच प्रेम प्रकरण गाजत होते. मोहरा हा चित्रपट आला होता. मोहरा चित्रपटांमध्ये अक्षय आणि रविना टंडन यांची जोडी चांगलीच गाजली. या चित्रपटांमधील टिपटिप बरसा पानी हे गाणे चांगले चालले होते. त्यानंतर रविना टंडन ही अक्षय कुमार याच्या प्रेमामध्ये पागल झाली होती.
तिने बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अक्षय कुमारचे बाहेर अजून कुठेतरी प्रेमप्रकरण सुरू असल्याची खबर तिला लागली होती. त्याच वेळी त्याचे नाव रेखा यांच्यासोबत देखील जोडले गेले होते. तसेच शिल्पा शेट्टी सोबत त्याचे नाव जोडले गेल्याने अखेर रविना टंडन हिने त्याच्या पासून दूर राहणे पसंत केले.
त्यानंतर अक्षय कुमार याने शिल्पा शेट्टी सोबत मै खिलाडी तु आनाडी हा चित्रपट केला होता. या दरम्यानच दोघांचे प्रेमसंबंध जुळले असे सांगण्यात येते. या दोघांनी सगळ्यात शेवटी धडकन हा चित्रपट केला होता. पण चित्रपटामध्ये देखील या दोघांचे प्रे’म सं-बं’ध जुळल्याचे सांगण्यात येते.
त्यानंतर दोघे लग्न करणार, असे देखील सांगण्यात येते. मात्र, काही काळानंतर अक्षय कुमार यांचे नाव ट्विंकल खन्ना सोबत जोडले गेले. त्यामुळे शिल्पा शेट्टी हिने देखील त्याच्यापासून दूर राहणेच पसंत केले. काही वर्षांपूर्वी प्रियंका चोप्रा हीने बॉलीवुडमध्ये येण्याआधी मॉडलिंग आणि जाहिरात क्षेत्रात नाव कमावले.
तिने ऐतराज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील अब्बास-मस्तान यांनी केले. या चित्रपटांमध्ये अक्षय कुमार होता. प्रियंका चोप्रा सोबत लारा दत्ता ही अभिनेत्री या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटांमध्ये अनेक बोल्ड असे दृश्य होते. प्रियंका चोप्रा हिने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती.
त्यानंतर तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. अनेक चित्रपट तिला मिळत गेले. या चित्रपटांमध्ये एक असा होता की, तो सीन करताना अक्षयचा स्वतःवर ताबा राहिला नाही. अक्षय कुमारने प्रियंका चोप्रा हिला अक्षरशा घा’या’ळ करून टाकले होते. हा सीन चुं’बन दृ’ष्याचा होता.
अक्षय कुमार या सीनमध्ये एवढा गुंतला होता की, अक्षयने प्रियंकाचे चुं’बन घेऊन तिला सोडलेच नाही. त्यानंतर याबाबत ट्विंकल खन्ना हिला माहिती मिळाली. तिने या प्रकाराबद्दल अक्षय त्याला जाब देखील विचारला. त्यानंतर अक्षयने प्रियंका सोबत आता कधीच बोलणार नाही, असे सांगितले होते.
मात्र, त्यानंतरही या दोघांमध्ये प्रे’म प्र’करण सुरू असल्याची चर्चा होती. याबाबत ट्विंकल खन्ना ही चांगलीच रागात आली होती. त्यानंतर अक्षय कुमार याच्याकडून तिने वदवून घेतले होते की, यापुढे प्रियंका चोप्रा सोबत कसलाही सं-बं’ध ठेवणार नाही. त्यानंतर अक्षय कुमार याने ट्विंकल खन्ना हिला आश्वासन दिले की, यापुढे आपण प्रियंका चोप्रा सोबत एकही चित्रपट करणार नाही त्यानंतर हा वा’द कुठे थांबला.