ऐश्वर्याने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर केली अतिशय घाण कमेंट, म्हणाली तू तर रोज बॉयफ्रेंड बदलते कारण तू एक…

ऐश्वर्याने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर केली अतिशय घाण कमेंट, म्हणाली तू तर रोज बॉयफ्रेंड बदलते कारण तू एक…

बॉलीवूड मध्ये लिडिंग अभिनेत्रींमध्ये वा’द असणे आणि कॅटफाईट होणे हे काय नवीन नाहीये. दोन अभिनेत्रींमध्ये वा’द-वि’वाद आणि उत्तर असेल त्याला प्रत्युत्तर यामुळे चांगलीच चर्चा रंगते. करीना-विद्या, दीपिका-अनुष्का या काही नवीन कॅटफाइट तर आपल्या सर्वाना माहीतच आहेत आणि त्यामूळे सर्वांचे चांगलेच मनोरंजन देखील होते.

मात्र जुन्या अश्या काही कॅटफाईट आहेत ज्या खूप काळ चर्चेत होत्या. त्यापैकीच एक आहे ऐश्वर्या ची आणि मनीषा कोईराला ची फाईट. ऐश्वर्या नेहमीच सलमान खान, मुळे चर्चेत राहिली होती. मात्र ऐश्वर्याचे काही वा’द तिच्या बॉलीवूड मध्ये पदार्पण कारण्यापूर्वीचेच आहेत. पण खूप कमी लोकांना ते माहित आहे. त्यावेळी ऐश्वर्या मॉडेलिंग मध्ये करियर करत होती.

मॉडेलिंगच्या वेगवेगळ्या असाइनमेंट ती करत होती आणि बॉलीवूड मध्ये एन्ट्री घेण्याच्या तैयारीत देखील होती. त्यावेळी बी-टाऊन मध्ये ऐश्वर्या आणि तिच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा होती. बॉलीवूड मध्ये येण्याच्या आधीपासूनच तिचा खूप मोठा चाहता वर्ग होता. त्यावेळी निर्माता राजीव मुलचंदानी यांचे एका मोठ्या मॉडेल सोबत अफेअर असण्याच्या बातम्या येत होत्या.

ती मॉडेल ऐश्वर्याच आहे असेही खुप लोकं बोलतं होते. त्याचे कारण असे होते की, राजीव आणि ऐश्वर्या त्यावेळी खूप चांगले फ्रेंड्स झाले होते. त्यातच त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. त्यातच राजीव आणि तेव्हाची बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री मनीषा कोईराला या दोघांच्या अ’फेअर ची देखील चर्चा सुरु होती.

असे बोलण्यात येत होते कि मनीषा आणि राजीव एकमेकांना डेट करत आहेत. त्यावेळी एका मुलाखतीमध्ये, मनीषा कोईराला यांना त्यांच्या आणि राजीव मुलचंदानी च्या नात्याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा मनीषा म्हणाली,’बॉलीवूड मध्ये अश्या चर्चा आणि अ’फवा पसरत राहतात, मात्र सर्वच बातम्या खोट्या नसतात. राजीव ने माझ्या सोबत रिलेशन बनवण्यासाठी, मला डेट करण्यासाठी ऐश्वर्याला देखील सोडले.’

साहजिकच याबद्दलची बातमी ऐश्वर्याने सुद्धा ऐकली. त्याबद्दल तेव्हा एक-दोन वेळा तिला विचारण्यात देखील आले होते. मात्र तिने त्यावर काहीच उत्तर नाही दिले. त्यानंतर काही दिवसांनी बॉलीवूड मध्ये ऐश्वर्याचा चांगलाच जम बसला. काही काळानंतर, मग पुन्हा कोणत्या तरी पत्रकाराने एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्याला मनीषा कोईराला यांच्या त्या वक्तव्याबद्दल विचारले.

तेव्हा मात्र ऐश्वर्याने चांगलेच उत्तर दिले. ती बोलली, ‘मला जेव्हा मनीषाच्या त्या स्टेटमेंट बद्दल समजले तेव्हा मी राजीवला बोलले. राजीव माझे चांगले फ्रेंड होते. त्यांना मी बोलले होते कि तुमच्या लवलाईफ मध्ये मला पडायचं नाहीये. मला यापासून दूरचं ठेवा. तसंही मी ऐकले आहे कि काहीच वेळात राजीव आणि मनीषा वेगळे देखील झाले.

जी रोज बॉयफ्रेंड बदलते त्यांच्याबद्दल मी जास्त विचार करत नाही.’ असं म्हणत ऐश्वर्याने मनीषाचा चांगलाच समाचार घेतला. पुढे ती बोलली,’राजीव केवळ माझा चांगला मित्र आहे. आमच्या मध्ये असं कधीच काही नव्हतं.

हे सगळं खोटं असून त्यात काहीही तथ्य नाहीये. मनीषाचे स्टेटमेंट ऐकून मी सुन्न झाले होते. मी या सर्व गोष्टींमध्ये पडतच नाही. तसेही आपल्या सिनियरअभिनेत्री म्हणजेच श्रीदेवी आणि रेखा बद्दल देखील मनिषाने चुकीचे वक्तव्य दिले होते तर मी काय आहे?’ त्या मुलाखतीमध्ये काही वर्षांपूर्वी मनिषाने केलेल्या स्टेटमेंट बद्दल ऐश्वर्याने आपली चांगलीच भडा’स काढली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12