‘या’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा ; म्हणाली, राज कुंद्रा मला कि’स करत-करत म्हणाला, शिल्पासोबत माझे स’बंध ठीक नाहीत म्हणून मी..

सध्या सगळीकडेच राज कुंद्राच्या नावाची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी राज कुंद्राला, अ’श्लील सिनेमा बनवण्याच्या गु’न्ह्याअंतर्गत प्रथम पो’लिसांनी ता’ब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांच्याकडे असणाऱ्या पुरेश्या पुराव्यांच्या जोरावर, त्याचदिवशी त्यांना अ’टक देखील करण्यात आली. आता त्याच प्रकरणाचा तपास सुरु आहे.

या तपासात अनेक नवीन नावांचा खुलासा होत आहे. या प्रकरणाला रोज नवीन वळण मिळत आहे. या प्रकरणामध्ये राज कुंद्रा यांची पत्नी शिल्पा शेट्टीची देखील चांगलीच चौ’कशी करण्यात आली. या चौ’कशीच्या आधी का’यदेशी’रपणे शिल्पा आणि राज यांच्या घराची झडती देखील घेण्यात आली असल्याचं समोर आले होते.

त्यादरम्यान काही काळ राज आणि शिल्पा स्वयंपाक घरात एकत्र होते, आणि त्यावेळी भांडे खाली पाडायचे आणि कप-बश्या फुटण्याचा आवाज आला असल्याचं काही सूत्रंनी सांगितलं होत. त्यामुळे चौ’कशीच्या आधी शिल्पा आणि राज यांच्यामध्ये चांगलाच वा’द झाल्याचे समोर येत आहे. मात्र, त्याचबरोबर बऱ्याच काळापासून त्यादोघांच्या नात्यात काही सम’स्या होत्या अशी चर्चा देखील सुरु आहे.

आणि आता त्यातच अभिनेत्री शर्लिन चोप्राने देखील खळबळजनक खुलासा केला आहे. शर्लिन चोप्राला मुंबई गु’न्हे शाखेने राज कुंद्राच्या प्रकरणातच चौ’कशी साठी बोलावले होते. २०१९ च्या सुरुवातीच्या काळात राज कुंद्राने, सिनेमा बनवण्यासाठी शर्लिनच्या बिझनेस मॅनेजरसोबत संपर्क साधला होता. त्याबद्दल चर्चा २७ मार्चच्या मिटिंग मधेच झाली होती.

आणि अचानक एक मॅसेज करुन राज कुंद्रा शर्लिनला भेटायला गेला. कामाच्या बद्दल काही बोलायचे आहे असं म्हणून त्याने तिच्या घरी प्रवेश केला. मात्र, घरी आल्यानंतर त्याने वेगळंच काही बोलणं सुरु केलं. अचानक त्याने तिला कि’स करायला सुरुवात केली. तुझं लग्न झालं आहे, आणि तुझी बायको व दोन मुलं आहेत, म्हणून हे बरोबर नाही असं शर्लिन म्हणत होती.

तेव्हा, माझ्या आणि शिल्पाच्या नात्यात आता काहीच उरलं नाही असं राज कुंद्रा शर्लिनला म्हणाला असल्याचा दावा तिने पो’लिसांसमोर केला आहे. पुढे ती बोलली, मला विवाहित पुरुषासोबत सं’बंध ठेवायचे नाहीयेत असं बोलल्यानंतर, शिल्पा आणि त्याचे नाते ठीक नाहीये आणि त्यामुळे तो खूप परेशान आहे असं त्यानं तिला सांगितलं.

मात्र शर्लिनला या सर्व गोष्टींमध्ये पडायचं नव्हतं आणि म्हणून ती अजूनच परेशान झाली आणि तिला भीती वाटू लागली. म्हणून तिने राजला एक जोरदार ध’क्का दिला आणि पटकन बाथरूममध्ये जाऊन ल’पली. राज कुंद्रा तिथून काही वेळाने निघून गेल्यावरच ती बाहेर आली असं देखील शर्लिन चोप्राने सांगितले आहे.

दुसरीकडे शिल्पा आणि राज कुंद्रामध्ये भां’डण झाले असले तरीही, शिल्पा आपल्या पतीची साथ देत असल्याचं बघायला मिळत आहे. तिने याबद्दल एक पोस्ट देखील लिहली होती. आणि सोबतच पो’लिसांसमोर आपल्या पतीने कोणाचा खू’न तर नाही ना केला आणि तो कोणी आ’तंकवा’दी तर नाहीये ना असं म्हणत आपल्या पतीची बाजू अगदी ठामपणे मांडल्याच सांगितलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12