बोंबला! ‘या’ अभिनेत्रीने आपल्या बा’ळाला दूध पा’जतानाचा फोटो केला शेअर, पाहून लोकांनी केल्या अशा वि’चित्र क’मेंट…

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत की ज्या करिअर करण्यासाठी सुरुवातीला बॉलीवूड मध्ये येतात. काही वर्ष काम करतात. त्या नंतर लग्न करून संसार करतात आणि आपल्या नवऱ्यासोबत सुखी राहतात. मात्र, काही अशा अभिनेत्री असतात की, ज्या लग्नानंतरही चित्रपटात काम करण्यास उत्सुक असतात.
त्यामध्ये आता अनुष्का शर्मा हिचे नाव घ्यावे लागेल. अनुष्का शर्मा हिने विराट कोहली सोबत लग्न केले असले तरी ती चित्रपटातून अधून मधून दिसत असते. माधुरी दीक्षित हीदेखील लग्न केल्यानंतर काही वर्षे अमेरिकेत जाऊन स्थायिक झाली होती. त्यानंतर ती भारतात परत आली आहे. छोट्या पडद्यावर अनेक रिॲलिटी शोमध्ये ती काम करत असते.
आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. अशा इतर अभिनेत्री देखील आहेत.आज मी आपल्याला अमृता राव या अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. अमृता राव हीला मराठी हे अतिशय सफाईदारपणे बोलता येते. अमृता राव हीचा जन्म 1981 मध्ये झालेला आहे. सध्या ती 39 वर्षांची आहे अमृता हिला लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा होती.
त्यानंतर तिला काही नाटकमध्ये काम मिळाले. त्यानंतर तिने मॉडेलिंग देखील केली. अमृता राव हिने 2002 या वर्षांमध्ये आपके बरस या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. हा चित्रपट जेमतेम चालला होता. मात्र, त्यानंतर तिला यशाचे दरवाजे उघडले होते. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले.
यामध्ये लिजेंड ऑफ भगत सिंग या चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले होते. या चित्रपटासाठी अजय देवगन याला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते. यामध्ये अमृता राव हीची छोटी भूमिका होती. मात्र, असे असले तरी तिने आपल्या भूमिकेची छाप पाडली होती. त्यानंतर तिने इश्क विश्क या चित्रपटात शाहिद कपूर सोबत काम केले.
त्यानंतर शाहिद कपूर सोबत असलेला विवाह हा चित्रपट केला. हा चित्रपट राजश्री प्रोडक्शनने बनवला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले होते. त्यानंतर तिचे नाव काही काळ शाहिद कपूर याच्या सोबत जोडले गेले. मात्र, या दोघांनाही आपल्या नात्याला कधीही जोडून घेतले नाही. तसेच आमच्यामध्ये फक्त मैत्री आहे, असे सांगितले होते.
अमृता राव आता छोट्या पडद्यावर देखील दिसत आहे. छोट्या पडद्यावर ती अनेक रियालिटी शोमध्ये सहभागी होताना दिसत आहे. आता तिने लग्न केल्यामुळे ही आहे की आणखी काय कारण आहे हे माहित नाही. एक नोव्हेंबर रोजी तिने नुकतेच एका मु’लाला ज’न्म दिला आहे. मुलाचे नाव वीर असे ठेवले आहे. अमृता राव हिने 2016 मध्ये आरजे अनमोल याच्यासोबत लग्न केलेले आहे.
हे दोघेही आपली वै’यक्तिक आयुष्य फार जपत असतात. वै’यक्तिक आयुष्यातील फोटो ते कमी प्रमाणातच चाहत्यांसाठी शे’अर करत असतात. काही दिवसांपूर्वीच अनमोल याने आपल्या प’त्नीचा म्हणजे अ’मृता रावचा एक फोटो शे’अर केला आहे. या फोटोमध्ये ती आपल्या मु’लाला दू’ध पाजताना दिसत आहे.
पाठमोरा हा तिचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर अनेकांनी ला’ईक केलेले आहेत आणि तसेच क’मेंट देखील टाकलेल्या आहेत. अमृता राव हिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता ही लवकरच एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याची माहिती देखील आहे.