‘या’ अभिनेत्रींनसोबत लग्नापूर्वीच झाला होता ‘घोटाळा’, बिना लग्नाच्याच ‘आ’ई’ झाल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्री…

‘या’ अभिनेत्रींनसोबत लग्नापूर्वीच झाला होता ‘घोटाळा’, बिना लग्नाच्याच ‘आ’ई’ झाल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्री…

आपण आ’ई होणार हे कळल्यावर हे एका आईला आणि एका बापाला किती आनंद होतो हे शब्दातही काही सांगता येणार नाही. आ’ई साठी तर जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आपण आ’ई होणार हे आहे. ज्या महिलेला मूल होणार आहे त्या महिलेला खूपच भाग्यवान मानलं जातं. त्या परिवारात खूपच आनंदाचे वातावरण तयार होत असते.

मुलाचा जन्म झाल्यानंतर संपूर्ण परिवार मुलाचे आणि त्याच्या आ’ईचे जल्लोषात स्वागत करते. त्या महिलेच्या पतीला तर फारच आनंद झालेला असतो ही गोष्ट ऐकून की आपण बाप बनणार आहोत. पण जर त्यांना असं कळलं की आपली पत्नी अगोदरपासूनच ग’र्भ’वती आहे तर?

खरंतर बॉलीवूडमध्ये ह्या गोष्टीला हि कमी नाहीये. अशा खूप अभिनेत्री आहेत ज्या लग्ना अगोदरच आपल्या बॉयफ्रेंड पासून ग’र्भ’वती राहिल्या होत्या. एवढं होऊनही त्यांचे लग्न झाले तेही बड्या कुटुंबात आणि त्या आपल्या पतीबरोबर आनंदाने जीवन जगत आहेत.

हे कसं शक्य आहे पण हो हे बॉलीवूड आहे येथे सर्व शक्य आहे. त्या अभिनेत्रींच्या पतीला ही गोष्ट माहिती झाली असूनही ते त्यांना काही म्हणू शकले नाही आणि कधीही आपल्या पत्नीची साथ सोडली नाही तर जाणून घेऊया बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्रींची नावे.

1) सलीना जेटली :- सगळ्यात अगोदर आपण बोलूयात मिस इंडिया होऊन गेलेली सलीना जेटली बाबत. लग्ना अगोदरच गर्भवती राहिलेल्या या अभिनेत्रींच्या लिस्ट मध्ये सर्वात अगोदर सलीना जेटली चे नाव येते. सलीना लग्ना अगोदरच आपल्या प्रि’यकरापासून ग’र्भ’वती राहिली होती. त्यानंतर तिला अ’बो’र्शन करावे लागले.

त्यानंतर सलीना ने पीटर हग याला डे’ट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी लग्न देखील केले. असेही म्हटले जाते की पीटरला सलीना लग्ना अगोदर ग’र्भ’वती असल्याची माहिती होती असे असूनही त्याने सलीना सोबत लग्न केले. सलीना आणि पीटर आता आनंदाने संसार करत आपले जीवन जगत आहेत.

2) कोंकणा सेन शर्मा :- ह्या लिस्ट मध्ये कोंकणा सेन शर्मा चे देखील नाव येते. बॉलीवूड पासून साऊथ इंडस्ट्री पर्यंत आपल्या अभिनयाची अदाकारा दाखवून देणारी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा लग्ना अगोदरच गरोदर राहिली होती. कोकणा सेन शर्मा रणवीर शौरी च्या अगोदर कुणालातरी डे’ट करत होती ज्याच्यापासून ती ग’र्भ’वती देखील राहिली होती. त्यानंतर तिने रणवीर शौरी बरोबर डे’ट करण्यास सुरुवात केली आणि रणवीर शौरी पासून सुद्धा ती ग’र्भ’वती राहिली. दोघांनी लग्नही केले पण त्यानंतर त्यांचा त’लाक झाला.

3) सारिका :- सारिका चे पण असेच झाले होते. ती पण लग्ना अगोदरच ग’र्भ’वती राहिली होती. हो कमल हसन यांच्या प्रे’मात पडायच्या अगोदरच सारिका ग’र्भ’वती राहिली होती. परंतु त्यानंतर त्यांनी अबोर्श’न केले. ही गोष्ट कमल हसन यांना माहिती असूनही त्यांनी सारिका शी लग्न केले ज्यानंतर त्यांना दोन मुली देखील झाल्या.

4) अमृता अरोडा :- अमृता अरोडा ही पण अभिनेत्री लग्ना अगोदरच गर्भवती राहिली होती. अमृता अरोडा मलायका अरोडा हिची लहान बहीण आहे. अमृताने 2009 मध्ये शकील लदाक बरोबर लग्न केले होते. असे म्हटले जाते की अमृता आरोडा लग्ना अगोदरच ग’र्भ’वती होती.

5) श्रीदेवी :- श्रीदेवीबद्धल तर सर्वानाच माहिती आहे. बॉलिवूमधील प्रसिद्ध सुपरस्टार म्हणून नाव कमविलेली अभिनेत्री असा शिक्का अभिमानाने मिरवणारी अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. श्रीदेवीने 1996 मध्ये बोनी कपूरसोबत प्रे’म विवाह केला होता.

परंतु हे खूप थोड्या लोकांना माहीत आहे की श्रीदेवी आणि बोनी कपूर लग्नापूर्वीपासूनच एकत्र राहत होते. आणि लग्नापूर्वीच श्रीदेवी ग’र्भ’वती राहिली होती. श्रीदेवीच्या या बातमीमुळे दोघांनी लगबगीने लग्न उरकून घेतले आणि लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांची मोठी मुलगी जान्हवीचा जन्म झाला होता.

6) नताशा स्टेनकोविच :- नच बलिये मधील माजी स्पर्धक नताशा तर सर्वानाच माहिती आहे. डीजे वाले बाबू यासारखी सुपरहिट गाणी देणारी नताशा ही देखील लग्नाआधीच ग’र्भ’वती राहिली होती. लोकडाऊन पूर्वी म्हणजेच जानेवारी 2020 मध्ये तिने भारतीय क्रिकेपट्टू हार्दिक पांड्यासोबत तिचा साखरपुडा झाल्याची माहिती दिली होती.

त्यानंतर लॉकडावून दरम्यानच मे 2020 मध्ये नताशा ग’र्भ’वती असल्याचे समजल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. यानंतर दोघांनी घाईघाईत लग्न देखील उरकून घेतले. लग्नाच्या काही महिन्यातच नताशा आई बनली आणि आता हार्दिक-नताशा अगस्त्या नावाच्या मुलाचे संगोपन करत आहे.

7) नीना गुप्ता :- नीना गुप्ता ही लग्नापूर्वी वेस्ट इंडीयन क्रिकेटपट्टू विव्हियन रिचर्ड्स याला डेट करत होती. याच काळातच ती लग्नापूर्वीच ग’र्भ’वती राहिली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. जीचे नाव आहे मसाबा.

8) कल्कि कोचलिन :- कल्की कोचलीन ही देखील लग्न होण्यापूर्वीच आ’ई बनली आहे. लग्नापूर्वीच तिने तिचा मुलगा सोफाला जन्म दिला आहे. कल्की कोचलीन लग्नापूर्वीच गाए हर्षबर्गला डे’ट करीत होती आणि ती त्याच्याबरोबर लि’व्ह इन रि’ले’शनशि’पमध्ये राहत आहे. त्यातच ती ग’र्भ’वती बनली आणि शेवटी आ’ई बनली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12