‘या’ अभिनेत्यासोबत लग्न करण्यासाठी करीयरवर पाणी सोडायला देखील तयार होती करिना, पण त्याने फक्त तिचा वापर करून….

‘या’ अभिनेत्यासोबत लग्न करण्यासाठी करीयरवर पाणी सोडायला देखील तयार होती करिना, पण त्याने फक्त तिचा वापर करून….

बॉलीवूड मध्ये प्रेम प्र’करण हे फार जुनी गोष्ट आहे. जुन्या काळात देखील अनेक अभिनेता व अभिनेत्री यांचे प्रेम प्र’करण खूप च’र्चेत आले होते. अनेक अभिनेता व अभिनेत्री एकमेकांशी लग्न करण्यासाठी उत्सुक असायचे. मात्र, यात काही जणांना यश मिळत असे. उदाहरण द्यायचे झाले तर आपण अभिषेक बच्चन याचे देऊ शकतो.

अभिषेक बच्चन याच्यासाठी करिष्मा कपूर सर्वकाही त्याग करायला तयार होती. या दोघांचा साखरपुडा झाला होता. मात्र, काही कारणांनी या दोघांचे लग्न पुढे होऊ शकल नाही. त्यानंतर करिश्मा कपूर हिने संजय कपूर या उद्योगपतीसोबत लग्न केले. मात्र, काही वर्षांचा संसारनंतर या दोघांचा घ’टस्फो’ट झाला.

या दोघांना दोन मुल आहेत. सध्या करिष्मा कपूर ही आपले वडील रणधीर कपूर यांच्या घरी राहते. करिष्मा कपूर हिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचप्रमाणे तिची बहीण करिना कपूर ही देखील बॉलिवूडमध्ये अतिशय हिट अशी अभिनेत्री आहे. तिने अतिशय दर्जेदार चित्रपट दिले आहेत.

जे पी दत्ता यांच्या रिफ्यूजी या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्यासोबत अभिषेक बच्चन हा दिसला होता. त्यानंतरही त्याने अनेक चित्रपटात काम केले. जब वी मेट हा चित्रपट केला. हा चित्रपट इम्तियाज अली याने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात शाहिद कपूर हा दिसत होता. या चित्रपटात दोघांची के’मिस्ट्री जुळली होती.

त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रे’मात प’डले असल्याचे सांगण्यात येत होते. या चित्रपटात या दोघांनी एक चुं”बन दृश्य दिले होते. ते चुंब’न दृश्य प्रचंड गाजले होते. त्यानंतर दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, या दोघांमध्ये काहीतरी बिनसले. त्यानंतर करीना कपूरने सैफ अली खान सोबत लग्न केले.

सैफ अली खान याचे पूर्वीच लग्न झाले होते. मात्र, त्याने अमृता सिंह यांना घ’टस्फो’ट दिला आहे. सैफ अली खान ला सारा अली खान ही प्रसिद्ध अभिनेत्री मुलगी देखील आहे. मात्र, असे असले तरी करीना कपूर हिने त्याच्यासोबत लग्न केले. त्यानंतर करीना कपूर हिने रितिक रोशन सोबत कभी खुशी कभी गम या चित्रपटात काम केले होते.

या चित्रपटात दोघांची के’मिस्ट्री अतिशय जुळली होती. त्यानंतर या दोघांनी सुभाष घई यांच्या यादे चित्रपटात काम केले होते. यानंतरच या दोघांमध्ये प्रेमसं’बंध निर्माण झाल्याचे सांगण्यात येत होते. करीना कपूर हिला ऋतिक रोशन अतिशय आवडायचा. मात्र, रितिक रोशन याचे पहिलेच लग्न झाले होते. त्यामुळे तिला काही हालचाल करता येत नसल्याचे सांगण्यात येते.

असे सांगण्यात येते की, करीना कपूर ही रितिक रोशन साठी करिअर देखील सोडायला तयार होती. या दोघांच्या प्रे’मसंबं’धच्या बातम्या माध्यमातून आल्या होत्या. त्यानंतर करीना कपूर किंवा रितिक रोशन या दोघांनी देखील याबाबत काहीही सांगितले नाही. मात्र, एकदा या बाबत बातमी आल्यानंतर करिना कपूर हिने याबाबत सर्व काही अ’फवा असल्याचे सांगितले. तसेच याबाबत चर्चा करू नये, असे आवाहन देखील केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12