‘या’ अभिनेत्याला किस केल्याचा आजही पश्चाताप करते ऐश्वर्या, म्हणाली; प्रेक्षकांनाही ‘हा’ सिन बघणं आवडलं नसेल..

बॉलीवूडची सगळ्यात सुंदर अशी अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय हिची ओळख आहे. मात्र, ऐश्वर्या रायच्या करिअरला काही वा’दग्रस्त प्रसंगामुळे गालबोट लागण्याचे काही प्रसंग आहेत. यामध्ये तिचे काही किसिंग सीन यामुळे ती खूपच चर्चेत आलेली आहे. धुम 2 या चित्रपटामध्ये तिने केलेले कि’सिंग सीन आजही चर्चेत आहेत.
त्यावेळचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे ऐश्वर्या हिला टीकेला सामोरे जावे लागत आहे. ऐश्वर्या राय याबाबत म्हणाली की, हा सीन करणे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा पश्चाताप होता. आज आम्ही आपल्याला या बद्दल माहिती देणार आहोत. ऐश्वर्या राय बच्चन सध्या बच्चन घराण्याची ही सुन आहे.
ऐश्वर्या बच्चन हिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत. मात्र, तिने काम केले सगळे चित्रपट हिट झाले असे नाही. यातील काही चित्रपट फ्लाॅप देखील झाले. ऐश्वर्या राय-बच्चन हिने सगळ्यात आधी 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये काम करण्याचे ठरवले. सगळ्यात आधी तिला मणिरत्नम यांनी ब्रेक दिला होता.
सुरुवातीपासूनच ऐश्वर्या राय ही ग्लॅमरस राहिलेली आहे. मात्र तिला बॉलिवुडमध्ये खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती आवो प्यार करे या चित्रपटानंतर. बॉबी देओल सोबत तिने हा चित्रपट केला होता. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. त्यानंतर जोश या चित्रपटात तिने शाहरुख खान सोबत काम केले. या चित्रपटात तिने चंद्रचूड सिंह याच्यासोबत केलेली भूमिका आजही लक्षात आहे.
देवदास या चित्रपटातही तिने अतिशय ग्लॅमरस भूमिका साकारलेली आहे. रणबीर कपूर सोबत आलेला “यै दिल हे मुश्किल” हा चित्रपट कोणी विसरू शकत नाही. या चित्रपटात तिने रणबीरसोबत अनेक हॉट सीन दिले. त्यामुळे तिला टिकेला देखील सामोरे जावे लागले. कारण म्हणजे तिचे लग्न झाले होते आणि ती असा अभिनय करत होती.
रितिक रोशन हा देखील अतिशय बोल्ड आहे. त्याने अनेक अभिनेत्रीसोबत काम केले आहे. ऐश्वर्या राॅय सोबत काम केलेल्या त्याचा धुम 2 हा चित्रपट प्रचंड चालला होता. या चित्रपटांमध्ये या दोघांनी एक किसिंग सीन केला होता. हा किसिंग सीन आजही खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे या चित्रपटाचा एका वर्षानंतर ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चन याच्या सोबत लग्न केले आणि त्यानंतर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांना देखील खूप मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.
या चित्रपटाचा एका सीन दरम्यान ऐश्वर्या राय हिने अतिशय जबरदस्त असे चुंबन दृश्य दिले होते. त्यानंतर रितिक रोशन याचाही घटस्फो’ट झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, ऐश्वर्या राय यांच्या या सीनवर जया बच्चन आणि अमिताभ बच्चन खूप नाराज झाल्याचे सांगण्यात येत होते. आता ऐश्वर्या राय हिने नुकतीच याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. हा एक जुना व्हिडिओ नुकताच व्हायरल होत आहे. धूम 2 चित्रपटाला आता जवळपास पंधरा वर्षाचा कालावधी लोटला आहे.
त्यामुळे या चित्रपटाच्या आठवणी जागवण्यात येत आहेत. ऐश्वर्या राय याबाबत म्हणाली की, हा सीन करणे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती. हा सिनेमा प्रेक्षकांना बघणे देखील आवडले नसावे. त्यामुळे आता भविष्यात मी असे कुठलेही सीन करणार नाही, असे ती म्हणाली. ऐश्वर्याने अभिषेक बच्चन याच्याशी लग्न केलेले आहे. अभिषेक बच्चन सध्या 45 वर्षांचा आहे, तर ऐश्वर्या त्याच्या पेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. या दोघांना एक मुलगी आहे. तिचे नाव आराध्या बच्चन असे आहे.