‘या’ अभिनेत्याने सांगितला किस्सा ; म्हणाला; पॉ’र्न फिल्म पाहताना मावशीने पकडले होते रंगेहाथ, पण त्यानंतरही मावशीने…

‘या’ अभिनेत्याने सांगितला किस्सा ; म्हणाला; पॉ’र्न फिल्म पाहताना मावशीने पकडले होते रंगेहाथ, पण त्यानंतरही मावशीने…

अभिनेता विक्रांत मेसी आणि अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर आर जे सिद्धार्थ यांनी या दोघांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये विक्रांत याने अनेक बाबींचा खुलासा केला आहे. हा किस्सा त्याच्या पो’र्न फिल्म पाहण्या बाबतचा आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये पाश्चात्त्य देशांचे अनुकरण करून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आता पो’र्न फिल्मचा बाजार सुरू झाला आहे. त्यामुळे आता सरकारने देखील यावर बं’दी घातली आहे. चा’ई’ल्ड पॉ’र्नोग्रा’फीवर देखील सरकारने आता नि’र्बंध लावले आहेत. तरीदेखील चो’रून ल’पून या फिल्म पाहण्यात येतात.

बॉलिवूडमध्ये देखील याचा मोठा बोलबाला झाल्याचे दिसत आहे. बॉलिवूडमध्ये सध्या एक अभिनेत्री अशी आहे की, जी या क्षेत्रातून बॉलिवुडमध्ये आलेली आहे. या अभिनेत्रीचे नाव आपल्याला लक्षात आलेच असेल. या अभिनेत्रीचे नाव सनी लियोन असे आहे. सनी हिने आजवर अनेक पो’र्न फि’ल्म केलेल्या आहेत.

यातील बहुतांश फिल्म तिने आपल्या पतीसोबत केलेल्या आहेत. मात्र, कालांतराने आता ती बॉलिवूडमध्ये स्थिरावली आहे. बॉलीवूडमध्ये ती सध्या अनेक चित्रपटात दिसत आहे. तिच्याकडे सध्या काही चित्रपटाच्या वापर देखील असल्याचे सांगण्यात येते. विक्रांत याचा हसीन दिलरुबा हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

या चित्रपटात तापसी पन्नू दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी आ र जे सिद्धार्थाला नुकतीच मुलाखत दिली. या वेळी त्याने अनेक रंजक किस्से आपल्या आयुष्यातील सांगितले. या वेळी तो म्हणाला की, काही वर्षापूर्वी मी माझ्या आजीकडे राहायला गेलो होतो. त्यावेळी तिथे माझे चुलत भाऊ देखील आले होते.

आम्ही एका खोलीमध्ये पॉ’र्न फिल्म पाहत होतो. त्यावेळी आमची मावशी देखील तिथे राहायला आली होती. आम्ही फिल्म पाहत असताना मावशीने आमच्या खोलीमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर तिने आम्हाला चांगलेच रागवले. मात्र, त्यानंतर मला मावशीच्या समोर जायला खूप भी’ती वाटायची. मात्र, तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही, असे तो म्हणाला.

हसीन दिलरुबा या चित्रपटात तापसी, विक्रांत आणि हर्षवर्धन यांची जोडी आहे. या चित्रपटाची कथा ही प्रेमकथा आहे. त्यामुळे या लव्ह ट्रँगल मध्ये आता वेगळे काय पाहायला मिळेल. हे आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. येत्या २ जुलै रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनील मॅथ्यू यांनी केले आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.