या अभिनेत्याच्या ‘पत्नी’ने केला सर्वात मोठा खु’लासा, म्हणाली ‘रेखा’ यांच्या नावाच ‘कुंकू’ भरते भां’गात, नाव वाचून चकित व्हाल…

या अभिनेत्याच्या ‘पत्नी’ने केला सर्वात मोठा खु’लासा, म्हणाली ‘रेखा’ यांच्या नावाच ‘कुंकू’ भरते भां’गात, नाव वाचून चकित व्हाल…

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखा अजूनही वयाच्या 63 व्या वर्षी इतकी सुंदर आहे की तिचे सौंदर्य पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. रेखाने बॉलिवूड कारकिर्दीत काही दशकांपर्यंत हिंदी चित्रपटावर तिची मनमोहक शैली, प्रे’म प्र’करण आणि चाहत्यांमध्ये लोकप्रियता यावर राज्य केले. साध्या राहणीमानापासून ते बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री हा रेखाचां प्रवास अजिबात सोपा नव्हता तर खूपच ख’डतर होता.

रेखाच्या कुटूंबाबद्दल बोलायचे झाले तर रेखा तामिळ अभिनेता जेमिनी गणेशन आणि तेलगू अभिनेत्री पुष्पावल्ली यांची मुलगी आहे. तिच्या वडिलांनी पुष्पावल्लीशी लग्न केले नव्हते. असे म्हणतात की रेखाच्या जन्माच्या वेळी तीच्या आई वडिलांचे लग्न झाले नव्हते. रेखाचे बालपण म्हणजे एक मोठा संघर्ष होता.

तीचे वडील जेमिनी गणेशन यांनी कधीही रेखाला त्यांचे नाव दिले नाही. सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रेखाला तिच्या साध्या लूकमुळे व साधी राहणीमान यामुळे अनेकदा चित्रपटात घेण्यास नकार देण्यात आला होता. तिच्या काळ्या रंगामुळे बर्‍याच लोक तिला कु’रूप देखील म्हनत असत. आणि त्यामुळे चित्रपटात काम करण्यास देखील नकार देत असत.

तथापि, रेखाने हार मानली नाही आणि 1976 मध्ये स्वतःला पूर्णपणे बदलल्यानंतर ‘दो अंजाने’ च्या फिल्म च्या रूपाने रेखाने बॉलिवूडमध्ये मोठा धमाका केला. परंतु रेखाचा पती लग्नानंतर लगेचच 6 महिन्यातच तिला व या जगाला सोडून गेला. त्यानंतर रेखाने लग्न केले नाही. ती अविवाहितच जीवन जगत आहे.

परंतु तरी तिच्या कपाळी कुंकू लावलेले दिसते म्हणून सध्या रेखाला काही लोकांनी हा प्रश्न विचारला की भांगातील कुंकू कोणाचे. पण तिने नेहमीच हुशारीने या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले. अनेक वेळा प्रश्न विचारल्यावर तिने सांगितले की, ती ज्या शहरातून येते तिथे कुंकू लावणे फॅशनचा एक भाग आहे.

रेखाने कधी तिच्या भांगेतील कुंकूची खासियत स्वत:हून सांगितली नसली तरी अभिनेता पुनीत इस्सरची पत्नी दीपालीने या गोष्टीचा सडेतोड खुलासा केला आहे. रेखा आणि अमिताभ या दोन्ही कलाकारांची नावे आजही चर्चेत असतात. जेव्हा या दोघांची नावे एकत्र घेतली जातात तेव्हा त्यांच्या अर्धवट ल’व्हस्टो’रीची आठवण नेहमीच येत राहते.

रेखा आणि अमिताभ यांचे दरम्यान किती जवळीकता होती हे सगळ्यांनाच माहित आहे. आज ते दोघे एकत्र नाहीत हे पण खरे आहे. परंतु यांच्यामध्ये आजही एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दल लोकांना खूप कमी माहिती आहे. रेखा बऱ्याच वेळा तिच्या भांगेत कुंकू लावताना दिसते.

परंतु ती नक्की कोणाच्या नावाचे कुंकू लावते हा प्रश्न अनुत्तरीतच राहतोय. पुनीत इस्सरची पत्नी दीपालीने खुलासा केला की, रेखा आपल्या भांगेत अभिनेता अमिताभ बच्चनच्या नावाचे कुंकू लावते. परंतु दीपालीच्या या खुलास्यावर रेखाने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.

कुली’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी चालू सीन मध्येच अमिताभच्या पोटावर चुकून पुनीत इस्सरचा मुक्का लागला होता. या घटनेचा प’रिणाम असा झाला की, महानायक अमिताभ बच्चन जिथे जिवाने वाचले होते. त्याच वेळी परिणाम असे झाले की पुनीत ईस्सरचे करिअर जिथून सुरू झाले होते तिथेच ते संपुष्टात आले.

पुनीतला दूरदर्शनवरील महाभारत या मालिकेतून दुर्योधन या पात्रामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. दुर्योधन या पात्राला पुनीतने देखील खरोखरच चांगला न्याय दिला होता. आणि या मालिकेतून ती प्रत्येक घरात जाऊन पोहचला होता व आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12