याला काय म्हणायचं आता ! मौनी रॉयने मिडियासमोर मुद्दाम दाखवले तिचे..पहा Video… खाली वाकून तिने…

फॅशन आणि बॉलीवूड यांचं एक खास नातं आहे. कोणतीही नवीन ट्रेंड आली की, बॉलीवूड तारकांच्या पेहरावांच्या माध्यमांतून सगळ्यापर्यंत पोहोचते. आणि आता तर सोशल मीडियामुळे अगदी सहजपणे बॉलीवूड अभिनेत्री आपल्या फॅशन आणि ट्रेंडी लुकचा परिचय देत असतात.
खास करून जेव्हा एखाद्या नवीन चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित होते तेव्हा त्यामधील त्या अभिनयाचा लूक जाणून घेण्यासाठी कायमच सगळे उत्साहित असतात. अभिनेत्रीने घेतलेला नवीन लूक, चाहत्यांच्या पसंतीस उतरला की सगळीकडेच त्याची ट्रेंड बघायला मिळते. नुकतंच बहुचर्चित ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झालं आहे.
माघील जवळपास चार वर्षांपासून अयान मुखर्जीची टिम या चित्रपटावर काम करत होती. त्यामुळे या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. चित्रपटाचे जबरदस्त ग्राफिक्स आणि व्हीएफएक्स बघून चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दल अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे. ट्रेलरमध्ये सर्वच कलाकारांची झलक बघायला मिळाली.
रणबीर आणि आलियाची केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच आवडली आहे. साऊथ सुपरस्टार नागार्जुन, बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह काही छोट्या पडद्यावरील कलाकरांना देखील चित्रपटामध्ये संधी देण्यात आली आहे. महाभारत फेम सौरव गुजर आणि अभिनेत्री मौनी रॉयला या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.
नुकतंच जेव्हा फिल्मसिटीमध्ये मौनी रॉय स्पॉट झाली होती त्यावेळी तिने मीडियाला आपल्या लुकबद्दल विचारणा केली. चित्रपटामध्ये मौनीचा जबरदस्त लूक सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे. हेच यावेळी मीडियाने तिला देखील सांगितले. हे ऐकून मौनाच्या आनंदाला पारावर नाही उरला. दरम्यान यावेळी मौनीला मात्र एका वेगळ्याच प्रकाराला सामोरे जावे लागले.
मौनी कायमच आपल्या खास लूक आणि स्टाईलने सगळयांना वेड लावते. मात्र यावेळी स्टाईल करताना तिच्याकडून एक मोठी चूक झाली आणि त्यामुळे तिला नको त्या प्रसंगाला सामोरे जावं लागलं आहे. मौनीने यावेळी काळ्या रंगाच्या लेहेंगावर स्टायलिश रुबी-डायमंड्सचे भले मोठे कानातले घातले होते. या लूकमध्ये ती नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत होती.
मात्र तिने गळ्यात काहीच घातलं नव्हतं आणि त्यातच तिच्या ब्लाऊजचा नेक देखील डिप होता. त्यामुळे तिची चांगलीच धांदल उडाली आणि तिने पापाराझींसमोर दुपट्ट्याने स्वतःला झाकण्यास सुरुवात केली. नेमकं हाच प्रकार कॅमेरात कैद झाला. मौनी रॉयनेया व्हिडीओमध्ये लेहेंगा चोली घातली आहे.
अभिनेत्रीने रिवीलिंग ब्लाऊज घातला असून तो खूपच डिपनेक आहे. अचानक मौनीच्या हे लक्षात येताच तिने दुपट्ट्याने स्वतःला झाकून घेण्यास सुरुवात केली. यावेळी मौनी कमालीची सुंदर दिसत होती आणि पापाराझींच्या देखील तिचायवर नजरा खिळल्या होत्या.