मुलाला जन्म दिल्याच्या 6 तासानंतरच ‘या’ अभिनेत्रीचा झाला होता मृ-त्यु, आता मुलगा आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता….

मुलाला जन्म दिल्याच्या 6 तासानंतरच ‘या’ अभिनेत्रीचा झाला होता मृ-त्यु, आता मुलगा आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता….

बॉलीवुड मधील 1980 ते 1990 च्या दशकातील ही कहाणी आहे. त्यावेळी देखील बॉलीवुड मधील प्रेम संबंध बऱ्यापैकी गाजत होते. बॉलीवुड हे असे ठिकाण आहे की कोण कोणाचे घर उ ध्वस्त करून कधी कुणाला र स्त्यावर आणील याचा काही भरोसा नाही. आजपर्यंत आपण बॉलीवुड मधील अश्या अनेक जोड्या बघितल्या असतील की त्यांनी आपले स्वतःचे अर्धे संसार मोडीत आणून दुसऱ्या संसाराला सुरुवात केली आहे.

आजच्या या लेखात देखील अशीच काहीशी घ टना आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. त्याचे असे झाले बॉलीवुड मधील 80 च्या दशकातील ती कहाणी आहेत. त्यावेळी प्रसिद्ध अभिनेता राजबब्बर यांचा देखील बॉलीवुड मध्ये चांगलाच दब दबा होता.

त्यांचे अगोदरच लग्न झा लेले होते. लग्नानंतर त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नी पासून दोन मुले देखील झाले होते. परंतु बॉलीवुड चे क्षेत्रातील एका अभिनेत्रीचे त्यांच्यावर जीवापाड प्रेम होते. आणि नंतर त्यांनी त्यांचे पहिले लग्न मोडून त्या अभिनेत्रीशी दुसरे ल ग्न केले होते.

आपण आज ज्या अभिनेत्री बद्धल बोलत आहोत ती 70 आणि 80 च्या दशकातील बर्‍याच चित्रपटांमध्ये, अभिनयाची पो लादी कामगिरी करणारी अभिनेत्री स्मिता पाटील नावाची अभिनेत्री आहे. तीचा वाढदिवस 17 ऑक्टोबरला असतो. जीने तीच्या छोट्या कारकीर्दीत 80 हून अधिक चित्रपटांमध्ये दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले. जी बर्‍याच लोकांना अजूनही आठवते.

मुलाला जन्म दि ल्यानंतर सहा तासांनी स्मिता चा मृ*त्यू झाला होता. तसे तर स्मिता तिच्या चित्रपट कारकीर्दीपेक्षा अधिक प्रेम संबं धित विवाहित अभिनेता राज बब्बरसोबत तिच्या अफे अर आणि लग्नामुळेच जास्त चर्चेत होती. असे म्हटले जाते की त्यावेळी स्मिता अगोदरच दोन मुलांचे वडील असलेले राज बब्बरवर प्रेम करीत होती. या कारणामुळे राजबब्बर यांनी आपली पहिली पत्नी नादिरा हिला सोडून देऊन स्मिताशी 1986 साली लग्न केले होते.

तेव्हा असे म्हटले जात होते की विवाहित राजब बरच्या प्रेमात प डून त्याच्याशी लग्न करून स्मिता पाटील यांनी नादिराचे सु स्तीतीत बसलेले घर उ ध्वस्त केले होते. या कारणामुळे त्या काळात स्मिताला अनेक वा दांना सामोरे जावे लागले होते. पण या सर्वांचा स्मिता आणि राज यांच्या वैवा हिक जीवनावर फारसा परिणाम झाला नाही.

लग्नाच्या नऊ महिन्यांनंतर, स्मिता राज बब्बर च्या मुलाची आई बनणार होती. स्मिताने 28 नोव्हेंबर, रोजी मुंबईतील एका रूग्णालयात मुलाला जन्मही दिला होता. परंतु नियतीच्या मनात काहीसे वेगळेच होते. त्यावेळी मुलाला जन्म दिल्यानंतर सहा तासांनीच स्मिताचा मृ*त्यू झाला. ज्यामुळे राज बब्बर पूर्णपणे हताश झाले होते.

लग्नाआधी स्मिताने राजला सांगितले होते की जर तीचा मृ*त्यू झाला तर तीचे शरीर वधूसारखे सुशोभित करावे. तसे, स्मिताला जास्त सजावट करायला आवडत नव्हते. पण तीला वधू होण्याची आवड होती. अशाप्रकारे, स्मिताचे शरीर तीची शे*वटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तीचे पूर्ण श रीर वधू सारखे लाल जोड्याने सजविले गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12