मुलाच्या वयाच्या ‘या’ मुलीला डेट करतोय सोनू सूद ? पहा दोघांचे फोटो सोशल मीडियावर लीक…

मुलाच्या वयाच्या ‘या’ मुलीला डेट करतोय सोनू सूद ? पहा दोघांचे फोटो सोशल मीडियावर लीक…

सोनू सूद याने अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. पण सोनू सूद रील लाईफमध्ये व्हिलनचा रोल करत असला तरी तो रिअल लाईफ हिरो आहे हे त्याने सिद्द करून दाखवले आहे. सोनू सूद अनेकांना देवदूत ठरला ते को’रोना काळामध्ये..

सोनू सूद याने को’रोना काळामध्ये अनेकांना मदत केली होती. अनेकांना आपल्या गावांमध्ये जाण्यासाठी बसेस आणि रेल्वेचा तिकिटाची सोयदेखील करुन दिलेली होती. अनेक लोकांना त्याने बसेसने आपल्या गावाला पाठवले होते. कोरोनामध्ये सोनू सूदने सुरु केलेली मदत आजही तशीच सुरू तेच. आणि आता सोनू सूद एक समाज संस्था चालवतो..

त्यामाध्यमातून आजही तो अनेकांना मदत करत असतो. काही गरीब लोकांचे उपचार असो, वा कोणत्या सेलेब्रिटीवर आलेली आर्थिक तंगी असो, सोनू सूद नेहमी धावून येतो. त्यामुळे सोनू सूदची फॅन फॉलोविंग चांगलीच वाढली असून तो नेहमीच चर्चेत असतो.

काही दिवसांपूर्वी सोनू सूद tik tok फेम खाबे लेमला भेटला होता. त्यावेळी त्यांनी एक विडिओ देखील शूट केला होता. मात्र या विडिओ दरम्यान सोनू सूदसबोत एक मुलगी देखील होती आणि तिच्यामुळेच सोनू सूद चर्चेत आला आहे. कारण त्या मुलीसोबत सोनू सूदचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

व्हायरल होणाऱ्या फोटोत सोनू सूद एका मिस्ट्री गर्ल सोबत दिसत आहे. या मुलीचं नाव सुश्मिता पुजारी असं आहे. मुख्य म्हणजे, सुश्मिताच्या इंस्टाग्राम अकांऊन्टवर सोनूसोबतचे काही प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एवढंच नव्हेतर सोनू सूद इंस्टाग्रामवर सुश्मिताला फॉलोही करतो.

तर सुश्मिताही सोनूला इंस्टाग्रामवर फॉलो करतो. सुश्मिता एक हवाई सुंदरी आहे. एवढंच नव्हेतर सोनू सुश्मिताच्या फोटोवर लाईक्स कमेंट्सही करतो. यानंतर सगळीकडे या दोघांच्या लिंकअपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. जरी या सगळ्या चर्चांमध्ये तत्थ असलं तरीही या दोघांकडूनही या चर्चांना दुजोरा मिळालेला नाही.

त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं कोणतं नात आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कदाचित या दोघांमध्ये केवळ मैत्रीचं नातंही असू शकतं. अभिनेता सोनू सूद सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. खऱ्या आयुष्यात तो विवाहीत आहे. आणि तो त्याचं विवाहीत जीवन आनंदाने जगत आहे. सोनू सूदच्या पत्नीचे नाव सोनाली आहे. सोनालीच्या सौंदर्यामुळे सोनू सूद चांगलाच लाइमलाइट आला होता. सोनू सूदही अनेक प्रसंगी आपल्या पत्नीचं कौतुक करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12