‘मुलं झाल्यावरती से’क्स लाईफ एन्जॉय करता येते का?’ करणच्या प्रश्नावर करिनाने दिल निर्लज्ज उत्तर, म्हणाली; उलट आता जास्त जोरात..

‘मुलं झाल्यावरती से’क्स लाईफ एन्जॉय करता येते का?’ करणच्या प्रश्नावर करिनाने दिल निर्लज्ज उत्तर, म्हणाली; उलट आता जास्त जोरात..

बॉलीवूड मध्ये जरी करण जोहर शिवाय पान हलत नसलं तरीही खऱ्या आयुष्यात अनेकांनी त्याच्यावरती वेग वेगळ्या गोष्टींसाठी अनेकांनी टी’का केली आहे. ट्रोलर्स आणि सततच्या टी’का या करण जोहर साठी काय नवीन नाहीत. मात्र त्याचा शो कॉफी विथ करण हा देखील नेहमीच वा’दग्र’स्त ठरतो.

कॉफी विथ करण मध्ये करण बॉलीवूडच्या सेलिब्रेटिज सोबत मनसोक्त गप्पा मारतो. या सेलिब्रिटीं सोबत गप्पा मारत असताना त्यांच्याकडून ब्रेकिंग न्यूज म्हणून नक्कीच काहीतरी गुपित काढून घेण्यामध्ये करण हुशार आहे. करण जोहरच्या शो मध्ये अनेक वेळा सेलिब्रिटी भावनेच्या भरात काहीतरी बोलून जातात आणि त्यानंतर सगळीकडे त्याबद्दलच चर्चा सुरू होते.

करीना कपूर, अभिषेक बच्चन, सोनम कपूर, दीपिका पादुकोण, आलिया भट, रणवीर सिंग, रणवीर कपूर सोबतच हार्दिक पांड्या देखील या शोमुळे चांगलेच ट्रोल झाला होता. आता पुन्हा एकदा शोमध्ये अशाच वा’दग्र’स्त विधानाने खळबळ उडाली आहे. हे विधान अजून कोणी नाही तर बॉलीवूडची बेबो करीना कपूर ने दिले आहे.

करीना कपूर कॉफी विथ करण च्या जवळपास प्रत्येक सीजन मध्ये झळकली आहे. करीना कपूरचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने आपल्या वैयक्तिक आयुष्य बद्दल अनेकदा निर्भीडपणे मोठाले खुलासा केले आहेत. असं असलं तरीही तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.

यावेळी करीना कपूर तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर खान सोबत आली आहे. लालसिंग चड्डा या चित्रपटांमध्ये पुन्हा एकदा आमिर खान आणि करीना कपूर ही सुपरहिट जोडी दिसणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॉफी विथ करण मध्ये आमिर आणि करीनाने करण सोबत भन्नाट गप्पा मारल्या.

याच भागाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडिया वरती वायरल होत आहे. यामध्ये त्या तिघांनी मूल झाल्यानंतर से क्स लाईफचा काय यावरती चर्चा केल्याचे दिसत आहे. करणं करिनाला विचारतो की, ‘तुला दोन्ही मुलं झाल्यानंतर तुझी से क्स लाईफ कशी आहे ?’ त्यावर करण ची फिरकी घेत करीना म्हणाली याबद्दल तुला सगळं काही माहित आहे.

तू देखील दोन मुलांचा वडील आहेस. यावर करण म्हणाला, ‘माझी आई हा शो बघत आहे त्यामुळे शांत हो.’ त्याच्या या बोलण्यावर अमीर लगेच उत्तरला, ‘ तू जेव्हा दुसऱ्या सेलिब्रेटीच्या सेक्स लाईफ बद्दल विचारतो तेव्हा हिरो ऑंटी हा शो बघत नसतात का?’ अमीरच्या या प्रश्नावर ने करण ने मात्र लगेच विषय बदलल्याचं प्रोमो मध्ये दिसत आहे. नेते गुरुवारी करीना आणि आमिरचा हा भाग प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांमध्ये देखील या भागाबद्दल चांगलीच उत्सुकता बघायला मिळत आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.