ध’क्कादा’यक ! मुंबईतील ‘या’ अभिनेत्रींनसह टॉ’प मॉ’डेल्स च्या से’क्स रॅ’केटचे पितळ पडले उघडे, पहा फक्त 2 तासांसाठी तब्बल 2 ला’ख मोजून…

ध’क्कादा’यक ! मुंबईतील ‘या’ अभिनेत्रींनसह टॉ’प मॉ’डेल्स च्या से’क्स रॅ’केटचे पितळ पडले उघडे,  पहा फक्त 2 तासांसाठी तब्बल 2 ला’ख मोजून…

राज कुंद्रा के’स सध्या संपुष्टात येत असतानाच, अजून एका नवीन रॅ’केटने सगळीकडेच खळबळ उडवली आहे. बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेतील भ’यानक सत्य दिवसेंदिवस समोर येत आहे. राज कुंद्रा के’स मध्ये अनेक अभिनेत्रींना आणि नवीन कलाकारांना पॉ’र्न सिनेमे बनवण्यासाठी कसे ढकलले जाते हे समोर आले. मात्र आता मुंबईमध्ये सर्रासपणे से क्स रॅ’केट कशा पद्धतीने चालते हे समोर आले आहे.

त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला आहे. शुक्रवारी हाय प्रोफाईल से क्स रॅ’केट संदर्भातील एक मोठी बातमी समोर आली, आणि तिच्या सोबत एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि मॉ’डेलला जुहू मधील एका फाईव्ह स्टार हॉटेल मधून पकडले. यामध्ये सर्वात ध’क्कादा’यक गोष्ट ही की, तपास झाल्यानंतर त्या दोघींना अ’टक करण्यात नाही आली.

पुराव्या अभावी त्या दोघींना रेस्क्यू केल्याचा सांगितला जात आहे. या प्रकरणात ईशा खान नावाच्या एका महिला दलालचे नाव समोर आले आहे. सीनियर इन्स्पेक्टर मनीष श्रीधनकर यांनी या संदर्भातील सर्व माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशाने चौकशीदरम्यान सांगितलं की हे हाय प्रोफाइल से क्स रॅ’केट ती बऱ्याच वर्षांपासून चालवत आहे.

आजपर्यंत तिला कधीच कोणाला याबद्दल माहिती नव्हती, आणि त्यामुळे कधीच कोणी तिला थांबवलं नाही किंवा अडवलं नाही. मोठाले नेते, उद्योगपती आणि दिग्गज लोकं तिचे क्लाइंट्स आहेत. यामध्ये केवळ पुरुषच नाही तर म’हिलांचा देखील समावेश आहे. पो’लि’सांना खबरी कडून इशा खानच्या या रॅ’केट बद्दल टीप मिळाली होती.

त्याच पार्श्वभूमीवर पो’लि’सांनी आपल्या एका टीमला घेऊन जुहूच्या एका बड्या हॉटेलमध्ये धाड मारली. याबद्दल आपण केलेल्या प्लॅनची माहिती देखील इन्स्पेक्टर मनीष यांनी दिली. क्रा’इम ब्रां’चने केलेल्या प्लॅननुसार याबद्दलची माहिती मिळताच, तातडीने एका अधिकाऱ्याने आपण ग्राहक असल्याचा खोटा कॉल ईशाला केला.

यामध्ये हवे तेवढे पैसे देईल मात्र टॉ’प मॉ’डेल हवी अशी मागणी केली. एका दुसऱ्या नंबर वरून इशा खानने त्यांना अनेक फोटो व्हाट्सअप केले. विशेष म्हणजे या फोटोज मध्ये अनेक मॉडेल्स आणि टीव्ही टेलिव्हिजन अभिनेत्रींचा देखील समावेश होता. क्रा’इम ब्रां’चने दोन फोटो सिलेक्ट केले.

त्यामधील एक अभिनेत्री अनेक जाहिरातींमध्ये झळकत आली आहे आणि दुसर्‍या अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ईशा खानने दोन तासाचे दोन लाख रु’प’ये या तरुणींसाठी मोजावे लागतील अशी पूर्वकल्पना दिली. या दोन ला’खांमध्ये 50 हजार रु’प’ये ईशा खानला देण्यात येणार होते. क्रा’ईम ब्रां’चने मॉ’डेल-अभिनेत्री सह काही दलालांना ताब्यात घेतले आहे.

खोटे ग्राहक बनवून पो’लि’सांनी जुहूच्या हॉटेल मध्ये रूम बुक केली. गुरुवारी रात्री महिला दलाल मॉ’डेल आणि अभिनेत्री त्या हॉटेलमध्ये पोहोचले आणि क्रा’इम ब्रां’चने त्यांना रंगेहात पकडले. चौकशीदरम्यान मॉ’डेल आणि अभिनेत्रीने लॉ’कडाऊन मुळे आपण बेरोजगार झाल्याचे कारण समोर केले.

लॉ’कडाऊनमुळे जाहिरात आणि टीव्ही मालिकांचे शुटींग बंद असल्यामुळे त्यांच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित राहिला होता. म्हणून शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी या व्य’वसायाची निवड केली, असे त्यांनी सांगितले. मॉ’डेल आणि अभिनेत्री या दोघींचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12