मी चॅलेंज देऊन सांगतो ! फोटोतील मुलीला तुम्ही ओळखू शकणार नाही, आहे सर्वात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री….

अनेकदा आपण सोशल मीडियावर पहात असतो की, अनेक कलाकारांचे बालपणीचे फोटो हे व्हा’यरल होताना नेहमी दिसतात आणि कलाकार हे आपले बालपणीचे फोटो त्यांच्या वाढदिवसानिमित्त टाकत असतात. आता देखील एका अभिनेत्याचा फोटो व्हायरल झाला आहे, याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक कलाकारांचे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपण फोटो पाहिले असतील. यामध्ये एखाद्या कलाकाराला लहर येते आणि तो आपले लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करतो. यामध्ये अनेकदा हा कलाकार नेमका कोण आहे याबद्दल आपल्याला ओळखता येत नाही.
काही महिन्यांपूर्वी मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी याने देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक आपला लहानपणीचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो ओळखता आलाच नाही. अनेकांनी वेगवेगळ्या कलाकारांची नावं त्याच्या फोटो खाली टाकले होते. मात्र तो स्वप्नील जोशी होता हे नंतर अनेकांना समजले.
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी देखील आपल्या बालपणीचे फोटो शेअर करून चाहत्यांना ते ओळखण्यासाठी चॅलेंज केले होते. आता असाच एकदा दिगग्ज अभिनेतरचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि मी चॅलेंज देऊन सांगतो फोटोवरून तुम्ही त्या अभिनेत्रीला ओळखू शकत नाही. म्हणून कोण ती अभिनेत्री जाणून घेऊया..
फोटोत तुम्ही पाहू शकता एक अतिशय क्युट मुलगी दिसत आहे. ही मुलगी दिसायला खुपच सुंदर दिसत आहे. तिने केसात फुले घातली आहेत, तर गळ्यात काही नेकलेस घातले आहेत. या लुकमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहेत. ही मुलगी मोठी होऊन बॉलिवूडची अभिनेत्री झाली आहे.
तिने अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. तसेच तिचे अनेक चित्रपट हिट ठरले आहेत. फोटोत दिसणाऱ्या या चिमुकलीने वयाच्या १४ वर्षापासूनच चित्रपटांमध्ये पदार्पण केले होते. तिचे सौदंर्य आणि डान्स पाहून अनेकांना त्यावेळी भुरड घातली होती. त्यामुळे तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या होत्या.
सुरुवातीला तिने साऊथच्या चित्रपटात काम केले. तिकडे प्रसिद्धी मिळिवल्यानंतर तिने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आणि बॉलिवूडमधेही ती अतिशय प्रसिद्ध झाली. तिने बॉलिुवूडचा दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन ,धर्मेंद्र आणि जॅकी श्रॉफसोबत सिनेमात काम केले आहे. ब़ॉलिवूडमध्ये तिचे अनेक सिनेमे हिट ठरले आहेत.
सिनेमात काम केल्यांनंतर तिने राजकारणातही प्रवेश केला होता. ती एक खासदार देखील आहे. सध्या ती जनेतेचे प्रश्न सोडवतेय. अजूनही तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलं नसेल तर आम्हीच तिची ओळख करून देतो. हि अभिनेत्री दुसरी कुणी नसून लिजेंड अभिनेत्री जया प्रदा आहे. जया प्रदाने तिच्या काळातील प्रत्येक दिगज्ज अभिनेत्यासोबत काम केले आहे.
जया प्रदाने अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले असून, चाहते आजही ते आवडीने पाहतात. त्यात तिचे काही सर्वात जास्त हिट चित्रपट असे होते, सरगम’, ‘मा’, ‘घर घर की कहानी’, ‘तुफान’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘संजोग’, ‘मुद्दत’, ‘सिंदूर’, ‘जबरदस्त’,’जख्मी’, ‘गंगा तेरे देश में’, ‘कामचोर’, ‘आवाज’, ‘पाताळ भैरवी’, ‘सपनो का मंदिर’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.