‘मिथुन’ चक्रवर्ती यांच्या ‘सुने’च्या बा’थरूम मधील व्हिडियोने सोशल मिडीयावर घातलाय धु’माकूळ, पहा व्हिडियो झाला प्र’चंड व्हायरल…

‘मिथुन’ चक्रवर्ती यांच्या ‘सुने’च्या बा’थरूम मधील व्हिडियोने सोशल मिडीयावर घातलाय धु’माकूळ, पहा व्हिडियो झाला प्र’चंड व्हायरल…

ऐंशीच्या दशकामध्ये अनेक अभिनेते बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी येत होते. यामध्ये गोविंदा, अनिल कपूर यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. यानंतर यामध्ये भर पडली ती सलमान खान, शाहरुख खान संजय दत्त यांची. याचप्रमाणे कुमार गौरव याने नाम या चित्रपटात याच काळात पदार्पण केले होते.

मात्र, त्याला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. नाम चित्रपट त्याच्यासाठी त्याचे वडील राजेंद्र कुमार यांनी तयार केला होता. या चित्रपटांमध्ये संजय दत्त याची भूमिका होती. त्यामुळे संजय दत्त हा चित्रपट खाऊन गेला आणि कुमार गौरव याला यश मिळाले नाही. त्यामुळे राजेंद्रकुमार यांनी त्याच्यासाठी दुसरा चित्रपट तयार केला.

मात्र, त्याला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. याच कालखंडात मिथुन चक्रवतीचे नाव उदयास आले. मिथुन चक्रवती याने अनेक चित्रपटात काम केले.प्या’र झुकता नही, प्रे’म प्रतिज्ञा, डिस्को डान्सर यासारखे चित्रपट हि’ट झाले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. आजही तो अनेक चित्रपटात काम करत असतो.

वयाची साठी ओलांडली गेली तरी त्याला अनेक चित्रपटांच्या ऑ’फर या मिळतच असतात. मिथुन चक्रवती याचे मुंबईसह ऊटीमध्ये खूप मोठे हॉटेल आहे. त्या हॉटेल च्या माध्यमातून तो को’ट्या’वधी रु’प’ये कमवत असतो. मिथुन चक्रवती याला तीन मुले आहेत. मात्र, या तिन्ही मुलांना अपेक्षेप्रमाणे बॉलीवूडमध्ये यश मिळाले नाही.

त्यामुळे बॉलिवूडमध्ये काम न करता आपला व्यवसाय सांभाळत असल्याचे सांगण्यात येते. मिथुन चक्रवतीचे नाव दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिच्यासोबत देखील जोडल्या गेले होते. श्रीदेवीचा काही वर्षांपूर्वी येथे मृ त्यू झाला. एका हॉटेलमध्ये तिचा मृ तदे ह बा थट बमध्ये आढळून आला होता. तिचा मृ त्यू संशयास्पद असल्याचे सांगण्यात येत आहे.

याचे कारण अजूनही कुणाला कळाले नाही. मात्र, याबाबत अजून तरी काही माहीत नाही. आता तिच्या मुली देखील चित्रपटात काम करत आहेत. जान्हवी कपूर ही चांगलीच आता फॉर्ममध्ये आली आहे. त्यावेळी मिथुन आणि श्रीदेवीचे प्रे’म प्र’करण असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, कालांतराने या दोघांची प्रे’मप्र’करणाची चर्चाही संपुष्टात आली.

मिथुन चक्रवतीबाबत सांगायचे कारण म्हणजे मिथुन चक्रवर्ती याची सून मदालसा शर्मा हीचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये ती धमाल करताना दिसत आहे. मदालसा हिने अनुपमा या मालिकेत अप्रतिम असे काम केलेले आहे. ती आपल्या चाहत्यांसोबत कायमच जोडलेली असते.

इंस्टाग्राम च्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना संवाद साधत असते. तसेच आपले फोटो देखील या माध्यमातून शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती बा’थरू’ममध्ये च’क्क डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ एवढा वायरल झाला की, तिच्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला.

तसेच तिला हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद देखील देण्यात आले आहेत. मात्र, काही जणांनी तिच्यावर टी’कादेखील केलेली आहे. एकूणच मिथुन चक्रवर्ती यांचे मुलं जरी चित्रपटात गाजले नाही तरी त्यांची सून ही मात्र ध’माल करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12