मिका सिंगच्या होणाऱ्या बायकोची सोशल मीडियावर हवा, पहा शेअर केले अतिशय हॉट बिकिनी फोटो.

मिका सिंगच्या होणाऱ्या बायकोची सोशल मीडियावर हवा, पहा शेअर केले अतिशय हॉट बिकिनी फोटो.

छोट्या पडद्यावर सगळीकडेच रियालिटी शोज बघायला मिळत आहेत. त्यापैकी काही सुपरहिट ठरतात तर काही शोजकडे चाहते पाठ फिरवतात. वेगळ्या आणि हटके कन्सेप्टवर आधारित असे अनेक रियालिटी शोज आहेतच. काही डान्सचे तर काही संगीत सोबत निगडीत असे अनेक रियालिटी शोध वेगवेगळ्या टेलिव्हिजन चॅनलवर पाहायला मिळतात.

या रियालिटी शोज मध्ये बिग बॉस, स्प्लिट्सविला सारखे काही शोज देखील आहेत. मेकर्स नेहमीच हे शोज अगदी खरे असल्याचा दावा करतात. मात्र त्याबद्दल अद्यापही मोठ्या प्रश्नचिन्ह आहे. रियालिटी शोमध्ये काहीच रियल नसतं, असे म्हणत काही रियालिटी शोजची खिल्ली देखील उडवली जाते.

अशाच काही शोज पैकी एक राखी सावंतचा ‘राखी का स्वयंवर’ आणि राहुल महाजनचा ‘राहुल की दुल्हनिया हे शोध देखील होते. या सेलिब्रिटीज ने शो मध्ये लग्न करण्याची इच्छा केली आणि त्यांच्या लग्नावरतीच आधारित हे शोज होते त्यामध्ये अखेरपर्यंत लग्न करणार असा दावा करत राखी ने मात्र साखरपुडाच केला.

दुसरीकडे राहुल महाजनने लग्न तर केले मात्र काहीच दिवसात त्या दोघांच्या वेगळ्या होण्याच्या बातम्या देखील सुरू होत्या. आणि लवकरच ते वेगळे झाले. असाच शो मिका सिंग घेऊन आला होता. ‘मिका दि वोटी’ असं या शोचं नाव होतं. आणि याच शोमधून मिका सिंगला आपला जोडीदार भेटला.

विशेष म्हणजे देशभरातून अनेक मुलींनी या शो मध्ये सहभाग नोंदवला होता. सर्व मुलींना मागे टाकत प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आणि बिग बॉसच्या वा’दग्रस्त स्पर्धकाची गर्लफ्रेंड हा शो जिंकली. बिग बॉस 13 मधील स्पर्धक पारस छाब्राची एक्स गर्लफ्रेंड आकांक्षा पुरी ‘मिका दि वोटी’ हा शो जिंकली आणि आता ती मिकासोबत लग्न करणार आहे.

म्हणजे सध्या आकांशा मिकाची गिर्लफेंड म्हणून वावरत आहे. आकांक्षा पुरी म्हणजेच मिका सिंगची गर्लफ्रेंड. आकांक्षाने इंटरनेटवर नुकतेच काही नवे फोटो शेअर केले आहेत. ब्लॅक नेटच्या मोनोकनीमध्ये आकांक्षा ने नवं फोटोशूट केलंय. तिने हेच फोटो इंटरनेटवर शेअर देखील केले आहेत. तिच्या या हॉ’ट फोटोंनी इंटरनेटवर आग लावलीये.

आकांक्षा पुरीच्या या फोटोंच्या माध्यमातून तिचा बोल्ड अंदाज समोर आलाच आहे सोबतच तिचे फॅन्स घायाळ झालेत. तुम्ही पाहिलेत का तिचे नवे फोटो? मिका सिंगची पार्टनर, खास मैत्रीण आकांक्षा पुरी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी तिच्या चर्चेत असण्याचं कारण मिका नव्हे तर तिचा स्वतःच ग्लॅमरस आणि सिझलिंग अंदाज आहे.

आकांक्षा चे फोटोज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. आकांक्षाने तिच्या नव्या मोनोकनी लूकमध्ये जे फोटो शेअर केलेत त्यामध्ये ‘डीवा’ दिसतेय. आकांक्षा ने तिच्या मोनोकनी लुकसोबतच तिचा मेकअप देखीक कमालीचा केलाय. यामध्ये तिने ब्लॅक आयशॅडो आणि न्यूड लिपस्टिकचा वापर केलेला पाहायला मिळतोय.

आकांक्षाने आपला लूक खुलून दिसण्यासाठी सोनेरी कानातले आणि केस जरासे ओले ठेवलेत. यामुळे हा लूक अजूनही खुलून दिसतोय. काही फोटोंमध्ये आकांक्षाने मोनोकनी सोबतच काळ्या रंगाचं ब्लॅक फेदर श्रग देखील घेतलंय.

मिका आणि आकांक्षा एक दुसऱ्यांना साधारण 10 ते 12वर्षांपासून ओळखतात. आकांक्षा आणि मिका अतिशय चांगले मित्र आहेत. स्वयंवरमध्ये मिकाला इतर मुलींसोबत पाहून आकांक्षाला राहावलं गेलं नाही. तिने थेट वाईल्ड कार्ड एंट्री घेत मिकाबाबत तिच्या मनात असलेल्या प्रेमाबद्दल भाष्य केलेलं. मिकानेही त्याच्या मनात केवळ आकांक्षा असल्याचं उघडपणे कबुल केलंय. आता हे दोघे कधी लग्न करता तयाची फॅन्सना उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12