मालिकेत काम करणारी ‘ही’ 15 वर्षाची चिमुकली आहे करोडोंची मालकीण, तिची संपत्ती बघून डोळे होतील पांढरे, पहा नुकताच घेतला 15 कोटींचा बंगला..

मालिकेत काम करणारी ‘ही’ 15 वर्षाची चिमुकली आहे करोडोंची मालकीण, तिची संपत्ती बघून डोळे होतील पांढरे, पहा नुकताच घेतला 15 कोटींचा बंगला..

स्टार प्लस वरील ‘ये हैं मोहब्बतें’ ही सिरियल आठवतेय का? त्यातील ईशी मा आणि रुही यांची जोडी खूप फेमस झाली होती. रूहीने तिच्या अभिनयामुळे प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होत. रूहीने एक बाल अभिनेत्री म्हणून टिव्ही शो मध्ये पदार्पण केले होते.

तिने श्रीमती कौशिक की पाच बहुए हा शो केला पण तिला स्टार प्लस वरील ये हैं मोहब्बतें या सिरीयल मधून प्रसिध्दी मिळाली. तिच्या रूही या पात्राने सर्वांच्या मनात घर केलं आणि या शो साठी तिला अनेक पुरस्कार ही मिळाले आहेत. मध्यंतरी ती टिव्ही शो पासून लांबच होती पण ती सोशल मीडिया वर नेहमी सक्रिय असते.

आणि सध्या ती पुन्हा चर्चेत आली आहे. प्रत्येकालाच आपल स्वतःच घर असावं असं वाटत असत. असेच एक स्वप्न या अभिनेत्रीचे देखील होते आणि खूपच कमी वयात ही अभिनेत्री बनली आहे करोडोंच्या घराची मालकीण.

‘ये है मोहब्बतें’ या शो मधील ईशी माँच्या लाडक्या रुहीने म्हणजेच रुहानिका धवनने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न पूर्ण केले आहे. रूहानिका धवनने अगदी लहान वयात आपले स्वप्न पूर्ण केले आहे. आणि आता या गोष्टीमुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.

सध्या रुहानिकाने तिच्या सोशल मीडियावर एक गुड न्युज दिली आहे. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी ती लॅविश घराची मालकिन बनली आहे. रूहानिकाने स्वतच्या कमाईतून मुंबई मध्ये एक घर घेतले आहे, आणि या घराची किंमत 15 करोड रुपये असल्याचं सांगितल आहे.

रुहानिकाने तिच्या सोशल मीडिया वर आपल्या नवीन घराचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तुम्ही तिचे ड्रीम होम पाहू शकता. या अचीवमेंट साठी तिचे चाहते आणि सहकलाकार तिला खूप आशीर्वाद देत आहेत आणि तिला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रार्थनाही करत आहेत. रुहानिका तिच्या यशाबद्दल खूप आनंदी आहे.

रुहानिकाने तिच्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत पोस्ट मध्ये लिहिले आहे की, तिनें खूप मोठे स्वप्न साकार केले आहे, तिचे स्वप्ने सत्यात उतरवताना तिला जास्त आनंद होत आहे. स्वतःच्या हिमतीवर घर विकत घेणे, ही माझ्यासाठी आणि माझ्या लोकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे.

माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी प्रतीक्षा करू शकत नाही. पुढे ती म्हणाली माझ्या आई वडिलांच्या मदतीशिवाय हे संभव नव्हते. तिच्या आईमुळेच ती हे घर विकत घेऊ शकली असे रुहानिकाने सांगितले. तिच्या आईने तिचे पैसे वाचवून ठेवले होते आणि गुंतवणूक करून ही कमाई दुप्पट केली.

ती पुढे म्हणाली की, माझ्यासाठी आता काहीच थांबलेले नाही तर ही फक्त सुरुवात आहे. मी आधीपासूनच मोठी स्वप्ने पाहत आहे. मी माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणखी मेहनत करेन. टीव्ही अभिनेत्री रुहानिकाने सोशल मीडियावर तिच्या घराचे तीन फोटो शेअर केले आहेत, ती या फोटो मध्ये तिच्या वडिलांसोबत दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12