मालिकेतील संस्कारी सून आणि आशियातील सर्वात हॉ’ट अभिनेत्री सोशल मीडियावर शोधतेय नवरा! म्हणाली; “माझ्यासोबत कोण लग्न…”

ग्लॅमरच्या दुनियेत सुरुवातीच्या काळात केवळ बॉलीवूड अभिनेत्रींना हॉ’ट आणि बो’ल्ड लूकसाठी ओळखलं जायचं. मात्र काळानुसार ही संकल्पना काही बदललेली आपल्याला पाहायला भेटत आहे. टेलिव्हिजनच्या काही अभिनेत्री थेट बॉलिवूडच नाही तर हॉलीवूडच्या अभिनेत्रींना देखील हॉ’ट आणि बो’ल्ड लुकच्या बाबतीत ट’क्कर देत आहेत.
मौनी रॉय आणि कृतिका कमरा यांसारख्या अभिनेत्रींनी मालिकांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली, मात्र आज त्या बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. केवळ एका सोज्वळ बहूची भूमिकाच नाही तर आता ग्लॅमरस आणि हॉ’ट लूकसाठी देखील त्या ओळखल्या जातात. ये रिश्ता क्या कहलाता है ची अभिनेत्री हिना खान ने थेट कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये ध’डक मारली होती.
आजही तिच्या ग्लॅमरस आणि बो’ल्ड अंदाजाची चांगलीच चर्चा रंगलेली बघायला मिळते. अशाच काही अभिनेत्रींपैकी एक आहे निया शर्मा. स्टार प्लसच्या ‘एक हजारो मे मेरी बहना है’ या मालिकेतून अभिनयच्या क्षेत्रात पदार्पण करणारी निया शर्माने काहीच दिवसात आपल्या बो’ल्ड आणि हॉ’ट लूकने जगभरात किर्ती मिळवली.
काही वर्षांपूर्वी आशियातील हॉ’ट अभिनेत्रींच्या यादीमध्ये, थेट बॉलीवूडचे दिग्गज अभिनेत्रींना ट’क्कर देत पहिल्या दहा क्रमांकामध्ये तिने आपले नाव पक्के केले होते. निया शर्माच्या हॉ’ट आणि ग्लॅमर’स लूक साठी कायमच ती च’र्चेत असते. ट्विस्टेड या वेब सिरीज मध्ये तिच्या हॉ’टची लूकसाठी चांगलीच चर्चा रंगली होती.
त्यानंतर तिने नागिन सिरियल मालिकेमधून आपल्या बो’ल्डचा परिचय सर्वांना दिला. निया शर्मा आपल्या हटके अंदाजासाठी कायमचा ओळखली जाते. सोशल मीडियावर देखील ती नेहमीच सक्रिय असते. तिच्या बो’ल्ड आणि हॉ’ट फोटोवर ला’खो लाईक्सचा वर्षाव होतो. मात्र, अनेक वेळा तिच्या बो’ल्ड आणि हॉ’ट फोटोज मुळे तिला ट्रो’ल्सचा देखील सामना करावा लागतो.
इतर सेलिब्रिटीज प्रमाणेच ती देखील या ट्रो’ल करणार्यांकडे फारसे लक्ष देत नाही. पण आता पुन्हा एकदा निया शर्मा चर्चेत आली आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आवडत्या कलाकाराला लग्न कधी करणार? कोणासोबत करणार असे प्रश्न विचारत आहे. असाचं प्रश्न टीव्ही विश्वातील बोल्ड अभिनेत्री निया शर्माला विचारला. नुकताचं नियाने इन्स्टाग्रामवर चाहत्याच्या अनेक प्रश्नांची उत्तर दिली.
प्रश्न-उत्तरांच्या या खेळात एका युजरने नियाला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना निया म्हणाली, ‘जेव्हा कोणता मुलगा लग्नासाठी माझा हात मागेल….’ सध्या नियाची ही पोस्ट सोशल मीडिया व्हायरल होत आहे.