महेश भट्ट यांनी परवीन बाबी बद्धल केला होता एक चावट खुलासा, म्हणाला ती बेडवर माझी वाट बघत होती पण मी…

बॉलीवूडच्या अनेक प्रेमकथा अपूर्णच राहिल्या. त्यांच्यामध्ये प्रेम कमी होत असं नाही किंवा त्यांच्यामध्ये विश्वास कमी होता असंही नाही तर, वेळेने त्याची साथ नाही दिली आणि असं घडलं. त्यामुळे अनेक सुंदर प्रेमकहाणी पूर्ण नाही होऊ शकल्या.
रेखा-अमिताभ, मिथुन-श्रीदेवी, ऐश्वर्या-सलमान, अश्या खूप प्रेमकथा आहे, ज्यांना वेळेने साथ दिली असती तर कदाचित कहाणी काही वेगळी असली असती. या प्रेमकथांपैकी एक आहे परवीन बाबी आणि महेश भट्ट या दोघांची. दिग्दर्शक महेश भट्ट आणि परवीन बाबी यांची लव्हस्टोरी एक सुंदर आणि तेवढीच वा’दग्र’स्त अशी कथा आहे.
अनेकवेळा महेश भट्ट, परवीन बाबी बद्दल बोलताना भावून होत असलेले आपण पहिले आहे. अनेक वेळा काही मुलाखतीमध्ये ते महेश भट्ट यांनी आपल्या आणि परवीन बाबीच्या रिलेशनशिपबद्दल बोलले आहे. करिश्मा उपाध्याय यांनी परवीन बाबी याच्या जीवनावर आधारित एक पुस्तक लिहलं आहे. यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा त्यांनी खुलासा केला आहे.
महेश भट्ट यांच्या आधी परवीन बाबी या कबीर बेडीसह नात्यामध्ये होत्या. त्यांच्या नात्याच्या चर्चाना बॉलीवूड आणि इतर ठिकाणी अक्षरशः उधाण आलं होत. परवीन बाबी जितक्या हॉट आणि सुंदर होत्या तेवढेच जास्त आकर्षित कबीर बेदी होते. मात्र काहीच दिवसांमध्ये त्या दोघांमध्ये वाद सुरु झाला आणि ते एकमेकांपासून दूर होत गेले.
अखेरीस हे नाते उगाच ताणून धरण्यात अर्थ नाही असे म्हणत ते वेगळे झाले, मात्र या ब्रेकअपने परवीन बाबी चांगल्याच दुखावल्या गेल्या होत्या आणि त्या भावनिकदृष्ट्या कम’जोर झाल्या. त्यावेळी एन्ट्री झाली महेश भट्ट यांची. ‘त्या रात्री आम्ही दोन मित्र म्हणून खूप साऱ्या गप्पा मारल्या. हळूहळू आमच्या चर्चा खोलवर होत गेल्या.
त्या शांत आणि सुंदर वातावरणात आम्ही हळूहळू अलगदपणे एकमेकांकडे आकर्षित होत गेलो’, असे परवीन बाबीने सांगितले होते असं, ‘मुंबई मिरर’मध्ये सांगण्यात आले आहे. महेश भट्ट यांच्यासाठी परवीन बाबीसोबत रिलेशनशिपमध्ये येणं ही अत्यंत मोठी गोष्ट होती. त्यावेळी केवळ त्यांचे लग्नच नव्हते झाले तर त्यांना एक मुलगी देखील होती.
त्या पुस्तकात करिश्मा यांनी लिहिले आहे की, ज्यावेळी महेश भट्ट, परवीन यांच्या घरातून जात होते. तेव्हा त्यांनी पाहिलं की परवीन त्यांना सोडायला बाहेर आल्या नाही. महेश यांना ऐकू आले की परवीन त्यांना हाक मारत आहेत आणि आवाज ऐकून जेव्हा ते बेडरूमच्या दिशेने गेले, “ती माझी वाट पाहत बेडवर बसली होती. त्यावेळी तिथे पूर्ण शांतता होती आणि तिथे बोलण्याची काही गरज नव्हती.”
महेश आणि परवीन यांच्या प्रेमकथेचा शेवट अजिबात चांगला नव्हता. परवीन बाबी या मा’नसि’क आ’जाराने ग्र’स्त होत्या असं सांगितलं जात. त्यामुळे त्यांची लव्हलाईफ कोणसोबतच उत्तम अशी ठरली नाही. त्या अनेक वेळा वेगवेगळ्या भाव व्यक्त करत असे, आणि नक्की त्यांना काय हवं हेच समजत नसे त्यामुळे प्रेम कितीही जास्त असलं तरीही त्यांचे नाते कधीच मजबूत बनू शकले नाही.
परवीन आणि महेश जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी महेश भट्ट हे एक फ्लॉप दिग्दर्शक होते आणि दुसरीकडे परवीन बाबी या टॉपच्या अभिनेत्री होत्या. परवीन बाबीच्या मृ’त्यूनंतर त्या दोघांच्या नात्यावर आधारित, वो लम्हे हा सिनेमा बनवला होता.