अजय देवगणसोबत अ’फेयरचा महिमा चौधरीने केला खु’लासा, म्हणाली ‘त्या’ घटनेने माझे संपूर्ण करीयर झाले ब’रबा’द, आज आहे असे हाल..

अजय देवगणसोबत अ’फेयरचा महिमा चौधरीने केला खु’लासा, म्हणाली ‘त्या’ घटनेने माझे संपूर्ण करीयर झाले ब’रबा’द, आज आहे असे हाल..

महिमा चौधरी आज बॉलीवूड मधून गा’य’ब झालेली एक अभिनेत्री म्हणावी लागेल. तिने बॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, आता तिला बॉलिवूडमध्ये काही करण्यासारखे राहिले नाही. कारण ती चित्रपटाच्या चाकोरीबाहेर गेली आहे. याचे कारण देखील तसेच आहे. तिचे वाढते वय आणि इतर कारणांमुळे ती चित्रपटात दिसेनाशी झालेली आहे.

आता काही रियालिटी शोमध्ये अधून मधून ती दिसत असते. महिमा चौधरी हिला सगळ्यात आधी दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘परदेस’ या चित्रपटात घेतले होते. या चित्रपटामध्ये शाहरूख खान याची भूमिका होती. शाहरुख खान याने या चित्रपटात आपल्या भूमिकेने चारचाँद लावले होते, तर या चित्रपटात महिमा चौधरी ही एक गावाकडील मुलगी दाखवलेली आहे.

शाहरुख खान हा परदेशात राहणारा एक तरुण असतो. अमरीश पुरी यांच्याकडे तो काम करत असतो. अमरीश पुरी चा मुलगा याचे लग्न महिमा चौधरीसोबत ठरले असते. मात्र, महिमा चौधरी सोबत तो अघोरी कृत्य करतो. या वेळी तिला शाहरुख खान हा मदत करतो.

त्यामुळे नंतर शाहरुख खान महिमा चौधरी हिच्या प्रे’मात प’डतो आणि दोघेही लग्न करतात, अशी या चित्रपटाची कथा होती. त्यानंतर महिमा चौधरी हिने दाग दी फायर, धडकन यासारखे चित्रपट केले. महिमा हिने काही बंगाली चित्रपटात काम केले महिमा चौधरी हिचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले असून तिला मुलगी देखील आहे.

महिमा चौधरी एका मुलाखतीत म्हणाली होती की, माझी आई आ’जा’री होती. त्यावेळी मी खूप डि’प्रे’श’न’मध्ये गेली होती. कारण की मला चित्रीकरणाला जायचे असायचे. त्या वेळी माझी आई माझ्या मु’ली’लाही सांभाळायची. त्यावेळी माझ्या भावाने मला सांगितले की, आता आई आपल्या सोबत काही दिवस राहणार आहे. त्या वेळी मला खूप नै’रा’श्य आले होते.

कारण आई माझ्यासाठी सर्वकाही होती. आई आणि बहिणीने माझ्यासाठी खूप काही केले आहे, असेही ती म्हणाली. मात्र, महिमा चौधरी ही एकदम प्रकाशझोतात आली की दिल क्या करे या चित्रपटानंतर. या चित्रपटात तिची अफलातून अशी भूमिका होती. या चित्रपटात तिला गं’भी’र दु’खाप’त झाली होती.

याबाबत सांगताना महिमा चौधरी म्हणाली की, एक सीन चित्रीत करताना मला कारचा तुकडा लागला होता. गो’ळीप्रमाणे हा तु’कडा माझ्या गा’ला’त घु’सला होता. याची मला भ’यंक’र इजा झाली होती. त्या वेळी चित्रपटाचे निर्माता व अभिनेता असलेले अजय देवगन यांनी मला खूप मदत केली होती. आ’जारातून सावरताना त्यांनी मला खूप मदत केली होती.

या चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी मला एकदा सांगितले होते की, अजय देवगन तुझ्यावर खूप प्रे’म करतो. त्यांनी ही गोष्ट सर्वांना सांगितली. त्यावेळी मला वेगळेच वाटत होते. कारण की अजय देवगन यांचे काही वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांनी असे करणे मला आवडले नव्हते. त्यानंतर महिमा चौधरी हिचे करियर हे वेगळ्या वाटेला लागले.

अजय देवगन बद्दल बोलतांना महिमा चौधरी म्हणाली की, अजय देवगन हे अतिशय उत्कृष्ट अभिनेता आहेत आणि आपल्या सहकारी मित्रांचा ते खूप आदर आणि सन्मान करतात. मात्र, या घ’ट’नेने मी अतिशय भांबावून गेले होते, असेही ती म्हणाली. महिमा चौधरी सध्या को’रो’नामुळे घरीच आहे आणि आगामी काही काळात चित्रपटात काम करण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12