‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने लग्नाआधीच शेअर केले होणाऱ्या नावऱ्यासोबतचे प्रायव्हेट फोटो…

विनोदी रियालिटी शो म्हणलं की, महारातष्ट्राची हास्यजत्रा शो नक्कीच डोळ्यांसमोर उभा राहतो. या शोमधून अनेक विनोदवीरांना आपली खास ओळख निर्माण करण्यात यश आले आहे. या शो ने अनेकांचे आयुष्यच बदलवून टाकले. या शोमधून अनेकांना प्रसिद्धी आणि यश मिळाले.
महाराष्ट्राची हास्यजत्रा शोने प्रत्येकवेळी प्रेक्षकांना खळखळुन हसवले आहे. त्यामुळे हा शो अजूनही चांगलाच लोकप्रिय आहे. या शोमधील कलाकार देखील लोकप्रिय आहेत. अनेक कलाकारांनी शोमधून मिळालेल्या फेमचा उपयोग करून घेत स्वतः यश संपादन केले आहे. काहींनी इतर मालिका तर काहींनी थेट बॉलीवूड सिनेमांपर्यत झडप मारली.
अशाच कलाकारांपैकी एक अभिनेत्री वनिता खरात आहे. वनिताने महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून स्वतःची खास ओळख निर्माण केली. बॉलीवूडमध्ये सुपरहिट ठरलेल्या, कबीर सिंग या चित्रपटात देखील ती झळकली आहे. मात्र तिने केलेल्या कामातून अधिक तिच्या फोटोशूटची चर्चा रंगते. वनिता चांगलीच लठ्ठ आहे.
वनिता खरात आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभासाठी ओळखली जाते. मात्र तरीही तिने न्यू ड फोटोशूट करत अनेकांना मोठा धक्का दिला होता. तिच्या या धाडसाचं काहींनी कौतुक केलं. तर काहींनी तिच्यावर टीका केली. तर काहींनी तिची खिल्ली देखील उडवली. मात्र या सर्वात सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये चांगलंच कल्लोळ निर्माण झाल्याचं बघितलं गेलं.
आणि आता याच वनिता खरात ने अजून एक खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटने पुन्हा एकदा सगळ्यांना मोठा धक्का दिला आहे. यावेळी वनिताने एका तरुणाला चक्क लिपलॉक करतानाच फोटो शेअर केला आहे. हा फोटो नक्की कोणाचा आणि कधी क्लीक करण्यात आला आहे.
शिवाय त्याच कारण काय, हे सर्व प्रश्न सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत. तर आम्ही तुम्हाला याचे उत्तर देतो. वनिताला इतक्या प्रेमाने किस करणारा तरुण अजून कोणी नसून तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे आहे. येत्या २ फेब्रुवारीला वनिता आणि सुमित विवाहबेडित अडकणार आहेत.
त्यामुळे वनिताने हे खास प्री- वेडिंग फोटोशूट केलं आहे. अभिनेत्रीच्या लग्नाला केवळ 11 दिवस उरले आहेत. वनिताने सुमितसोबत लिपलॉकचा फोटो शेअर करत पुन्हा एकदा इंटरनेटचा पारा वाढवला आहे. हा फोटो आगीच्या वेगाने सगळीकडे वायरल होतो आहे. तर नेटिझन्स तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.