मलायकासारखी आता रश्मीका मंदाना झाली निर्लज्ज ! पाहून चाहते म्हणाले; बसू नको नाही तर पुन्हा एकदा तुला हातानेच लपवावी लागेल….

काहीच दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा मुंबईतील वांद्रे येथे स्पॉट झाली होती. यावेळी ती फक्त शर्टमध्ये दिसली होती. पँटशिवाय सैल शर्ट घालूनच अभिनेत्री घराबाहेर निघाली. मलायका अरोरा किती फॅशनेबल आहे, हे तिने तिच्या जिम लूकपासून ते पार्टी लूकपर्यंत तिने अनेकवेळा दाखवले आहे.

मात्र तिचा पॅन्टशिवाय केवळ शर्ट घातलेला लूक अनेकांच्या पचनी नाही पडला. त्यामुळे तिला अनेकांनी ट्रोल केलं होतं. आणि आता मलायकानंतर रश्मिकाही पॅन्ट घालायला विसरली. अभिनेत्री रश्मीकाने देखील पॅंटशिवाय सैल शर्ट परिधान केला. साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू चालवणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना अनेक कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते.

‘पुष्पा’ चित्रपटाच्या अफाट यशामुळे तिच्या चाहत्यांची संख्या अचानक दुप्पट झाली आहे. त्यामुळे आता रश्मीकाचा देशभरात मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. आणि लवकरच ती बोलीवूडमध्ये देखील झळकणार आहे. रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे.

आता लवकरच गुडबाय या चित्रपटातून रश्मिका हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. नुकतच, तिचे चित्रपटातील पार्टी गाणे प्रदर्शित झाले आहे. अभिनेत्रीच्या कारकिर्दीतील पहिले पार्टी ट्रॅक देखील आहे. गुडबायसाठी अभिनेत्रीचांगलंच प्रमोशन करण्यात व्यस्त झाली आहे.

सध्या ती हिंदी अणि साऊथच्या अनेक रियालिटी शोमध्ये जाऊन आपल्या चित्रपटाच प्रमोशन करत आहे. नुकतच ती पुन्हा एकदा स्पॉट झाली आहे. मात्र चाहत्यांकडून नेहमीच प्रशंसा मिळवणारी रश्मिका यावेळी तिच्या ड्रेसमुळे ट्रोल झाली. रश्मिका मंदान्नाने इतका छोटा ड्रेस परिधान केला होता की तिच्या चाहत्यांना धक्काच बसला होता.

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, रश्मिका गुलाबी आणि पांढर्‍या रंगाच्या चेक्स प्रिंट ड्रेसमध्ये दिसत आहे. ज्याला तिने वरून मॅचिंग जॅकेटने झाकले आहे. अभिनेत्री कारमधून खाली उतरताच पापाराझी तिच्या दिशेने धावले. रश्मिकानेही पॅप्ससाठी थांबून कॅमेऱ्यासाठी पोज दिली. या शॉर्ट ड्रेसमध्ये रश्मिका मंदान्ना खूपच सुंदर दिसत होती.

मात्र काही लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘अहो ताई, बॉटम घालायला विसरलीस का?’ दुसऱ्या यूजरने तिची प्रशंसा केली आणि म्हटले, ‘पोशाख कोणताही असो… चेहऱ्यावरचा हा संकोच खूपच छान दिसतो मॅडम.’

दरम्यान, गुडबाय व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ चित्रपटात देखील दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे कबीर सिंग फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा ‘अ‍ॅनिमल’ हा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत झळकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12