मलायकापेक्षाही हॉट आणि बोल्ड दिसते अर्जुन कपूरची काकू, फोटो पाहून मलायका आणि जानव्हीलाही विसराल….

मलायकापेक्षाही हॉट आणि बोल्ड दिसते अर्जुन कपूरची काकू,  फोटो पाहून मलायका आणि जानव्हीलाही विसराल….

बॉलीवूडच जग मायानगरी म्हणून ओळखलं जात. इथली नाती देखील कायमच च’र्चेचा विषय बनत असतात. कोणत्या सेलेब्रिटीच कोणासोबत अ-फेअर आहे, किंवा ते कधी लग्न करणार आहेत, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायमच आतुर असतात.

त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरु आहे, हे जाणून घेण्याकरिता चाहते कायमच गॉसिप कॉर्नर आणि सो’शल मी’डियावर त्यांना फॉलो करतच असतात. बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचं नातं माघील बऱ्याच वर्षांपासून चर्चेचा मुद्दा ठरत आलं आहे. सामाजिक मर्यादांच्या पुढे जाऊन त्यांनी आपल्या नात्याबद्दल खुलेपणाने सर्वासमोर कबुली दिली.

अर्जुनसोबत नात्यामध्ये येण्यापूर्वी मलायका अरबाज खानची पत्नी होती. तिला एक मुलगा देखील आहे. त्यामुळे सुरुवातीला मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याबद्दल कोणीच उघडपणे बोलत नव्हते. मात्र माघील एकही दिवसांपासून मलायकाने अर्जुनच्या कुटूंबातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती.

मलायका अरोरा स्वतः एक यशस्वी मॉडेल आहे. तिने अनेक मोठाल्या डिझायनर साठी रॅम्प वॉल्क केलं आहे. अनेक सिनेमात तिने आपल्या आयटम सॉंगने स्वतःचा जलवा कायम ठेवला आहे. तिच्या बो’ल्ड आणि मा’दक अंदाजावर कित्येक चाहते फिदा आहेत. या वयात देखील तिचा फिटनेस कमालीचा आहे.

मलायकाच ४८ वय असलं तरीही तिचा फिटनेस बघून तिच्या वयाचा कोणीच अंदाज लावू शकत नाही. मलायका अर्जुनापेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. अर्जुनच्या कुटुंबातील महिलांसोबत मालयकाचे खास बॉडिंग आहे. अनेकवेळा मलायका त्यांच्यासोबत पा’र्टी करत असल्याच पाहायला मिळतं. नुकतंच अशाच एका पार्टीचे फोटो स्वतः मलायकाने शेअर केले आहेत.

अर्जुन कपूरच्या काकूचा म्हणजेच माहिप कपूरचा वाढदिवस होता. २९ एप्रिलला अभिनेता संजय कपूर याची पत्नी माहिपने आपला ४०वा वाढदिवस साजरा केला. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मालयकाने एक फोटो शेअर केला. मलायका सोबत या फोटोमध्ये करीना कपूर, अमृता अरोरा आणि माहिप कपूर आहे.

या चौघी देखील त्यात कमालीच्या सुंदर दिसत आहेत. माहिप कपूर काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्स आणि करणं जोहरच्या फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलीवूड वाईफमध्ये माहिप कपूर झळकली होती. या शोमध्ये ती कमालीची सुंदर आणि आकर्षित दिसली. याच शोमध्ये अर्जुन कपूर आणि तिच्या नात्याच बॉण्डिंग सगळ्यांना पाहायला मिळालं.

माहिप अर्जुनापेक्षा केवळ ६ वर्षांनी मोठी आहे. याचाच अर्थ मलायका माहिप पेक्षा तब्ब्ल आठ वर्षांनी मोठी आहे. मात्र मलायकच्या फिटनेसमुळं ती कमालीची सुंदर आणि यंग दिसते. यापूर्वी देखील अनेकवेळा मलायका आणि माहिपला सोबत पार्टी करताना पहिले आहे. माहिप आणि मलायका दोघी सुरुवातीपासूनच एकमेकींच्या मैत्रिणी आहेत.

मात्र मलायका हल्ली अर्जुनच्या कटुंबाच्या अधिक जवळ येत असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे अर्जुन आणि मालयकाच्या लग्नाची बातमी ऐकायला मिळणार का, असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12