मलायकाचा चुकीच्या पद्धतीने व्यक्तीने शूट केला व्हिडिओ, झूम करून त्याने दाखवला मालयकाचा…

मलायका अरोरा खान ही बॉलीवुडमध्ये कायमच च’र्चेत असते. अभिनेत्री म्हणून तिला फारशी ओळख मिळाली नसली तरी आयटम गर्ल म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिने अनेक चित्रपटातून आयटम नंबर सादर केले आहेत. मात्र, तिला चित्रपटात अभिनेत्री म्हणून भूमिका मिळाली नाही. मात्र, एखाद्या अभिनेत्री पेक्षाही ती जास्त चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ती प्रचंड सक्रिय असते.

आपले अनेक फोटो शेअर करत असते. सकाळी उठल्या उठल्या मलायका अरोरा ही जिममध्ये जात असते. त्याच वेळी तिच्या घराच्याबाहेर हजारो फोटोग्राफर हे थांबलेले असतात आणि तिचे फोटो काढत असतात. आता देखील तिचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अतिशय घाणेरड्या पद्धतीने चित्रीकरण केल्याने ते संतापले आहेत.

साधारणत: वीस ते बावीस वर्षांपूर्वी दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘दिलसे’ हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर आला होता. हा चित्रपट त्यावेळेस प्रचंडच गाजला होता. कर्णमधुर संगीत आणि या चित्रपटाची कथा यामुळे हा चित्रपट चांगलाच चर्चे’त होता. या चित्रपटात शाहरुख खान, मनिषा कोईराला यांच्या भूमिका होत्या. मात्र, या चित्रपटात एक गीत लोकप्रिय ठरले होते.

या गीताचे बोल ‘छय्या छय्या असे होते. रेल्वेवरील‌ या गाण्यावर मलायका अरोरा-खान हिने नृत्य केले होते. त्यानंतर तिची एकच चर्चा सुरू झाली. कालांतराने तिने अरबाज खान याच्यासोबत लग्न केले. अठरा वर्षांचा संसार केल्यानंतर तिने अरबाज खान सोबत काडीमोड घेतला. आता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांना एक मोठा अठरा वर्षाचा मुलगा देखील आहे.

मात्र, काडीमोड घेतल्यानंतर आपल्यापेक्षा जवळपास दहा ते पंधरा वर्षे लहान असलेल्या अर्जुन कपूर सोबत ती लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते. या दोघांचे देखील ब्रेकअप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. सध्या तरी खरी बातमी बाहेर आली नाही. मलायका अरोरा खान, अमृता अरोरा, करीना कपूर आणि इतर काही अभिनेत्री या कायमच पार्टी करायला बाहेर जात असतात.

काही दिवसांपूर्वी मलायका हीदेखील पार्टी करायला बाहेर गेली होती. त्यावेळेस तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची पॅंटी घातली होती. नेहमीप्रमाणे अनेक फोटोग्राफर तिचे फोटो काढायला समोर जात होते. याच वेळेस एका फोटोग्राफरने मलायका अरोराचे नको त्या भागाचे चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला. त्यावर चहात्यांनी टीका केली.

या व्हिडीओमध्ये एकाने म्हटले आहे की अरे तुम्ही कुठेही कॅमेरा झूम का करता ? तुम्हाला लाज वाटली पाहिजे की, तुम्ही असे काहीही दाखवता. असे प्रकार सोशल मीडियावर पोस्ट करता, असे म्हणत देखील एकाने हा फोटो आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्या वर टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12