मराठी चित्रपटात चाललंय तरी काय? आता प्राजक्ता माळीचा ‘तो’ फोटो चर्चेत, फॅन्स झाले चकित…

मराठी चित्रपटात चाललंय तरी काय? आता प्राजक्ता माळीचा ‘तो’ फोटो चर्चेत, फॅन्स झाले चकित…

रानबझारचे टिझर काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं होत. यामध्ये तेजस्वीनी पंडित आणि प्राजक्ता माळी प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. त्यांनी शेअर केलेल्या टीझरने महाराष्ट्राची झो’पच उ’डवली आहे. प्रचंड बो’ल्ड सी’न्स या टीझरमध्ये बघायला मिळत आहेत.

त्यावर प्रेक्षक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच आता रानबझारचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला. तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळीसह या चित्रपटामध्ये उर्मिला कोठारे देखील महत्वाची भूमिका साकारत आहे. एक जबरदस्त पॉलिटिकल ड्रामाच्या रुपात रानबझार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचे ट्रेलर बघून चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

सोबतच प्राजक्ता आणि तेजस्विनीच्या बो’ल्ड आणि इंटिमेट सी’न्समुळे सो’शल मी’डियावर एकच च’र्चा रंगली आहे. काहींनी तेजस्विनी आणि प्राजक्तावर टी’का केली आहे. तर काही युजर्सने वेगळी भूमिका साकारण्याच धाडस केलं म्हणून कौतुक केलं आहे. त्यातच आता प्राजक्ताच्या नव्या फोटोने चाहत्यांना मोठा ध’क्का दिला आहे.

प्राजक्ताचे हे रूप बघून चाहते च’कित झाले असून ”आता हे काय,’ असा सवाल चाहते उपस्थित करत आहे. एरव्ही, अगदी साध्या आणि सोज्वळ रुपात दिसणारी प्राजक्ता आता भलत्याच रुपात दिसत आहे. त्याच झालं असं, ऋतुजा बागवेने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून प्राजक्तासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये दोघी वेगळ्याच रंगात दिसत आहेत. लवकरच अजून एका बो’ल्ड भूमिकेत प्राजक्ता झळकणार अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. ऋतुजा बागवेने शेअर केलेला हा फोटो Respect रिस्पेक्ट या चित्रपटातील आहे. २२ मे रोजी झी-५ आणि झी टॉकीजवर रिस्पेक्ट हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटामध्ये देखील महिलांचे वर्चस्व असणार आहे. सहा वेगवेगळ्या महिलांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटामध्ये हटके आणि खास असं कथानक बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे ऋतुजाने शेअर केलेल्या फोटोमधून खूप काही गोष्टी प्रकट होत आहेत. त्यामुळेच चाहते त्यावर वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत आहेत.

या चित्रपटाचा काही भाग मेघालयमध्ये चित्रित करण्यात आला आहे. त्याच दरम्यानचे फोटो ऋतुजाने शेअर केले आहेत. अप्रतिम असं नैसर्गिक सौंदर्य, आणि पुलावर अगदी नजीक उभ्या दोन ससुंदरी म्हणजेच प्राजक्ता आणि ऋतुजा, यामुळे या फोटोवर सगळ्यांच्या नजर खिळल्या आहेत. हा फोटो जितका सुंदर आहे, तेवढाच च’कित करत आहे.

दोघींची जवळीक अनेकांना ख’टकली असून, चाहते त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. ‘हे काय भलतंच?’ असं एका युजरने म्हणलं आहे. तर ‘हे चाललंय तरी काय?’ असं दुसऱ्या युजरने म्हणलं आहे. रिस्पेक्ट चित्रपटातील हे फोटो बघून आता चाहत्यांमध्ये तो सिनेमा बघायची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.