भाजपच्या विजयामुळे कंगणाने काढली तिच्या मानतील सगळी भडास, म्हणाली; लोकांना..

भाजपच्या विजयामुळे कंगणाने काढली तिच्या मानतील सगळी भडास, म्हणाली; लोकांना..

नुकतंच देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. देशातील २०२४च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, या पाच जिह्ल्यातील निवडणुका महत्वाच्या समजल्या जात होत्या. यामध्ये पंजाब वगळता बाकी सर्व राज्यामध्ये, भाजपचा दणदणीत विजय झाला आहे.

सध्या त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर तर जणू वा’दाचा भ’डकाच उडाला आहे. सोशल मीडियावर वा’द सूर झाला आणि त्यावर बॉलीवूड अभिनेत्री कंगनाने आपली प्रतिक्रिया नाही दिली, तर नवलंच. अभिनेत्री कंगना रानौत नेहमीच वा’दाच्या भो’वऱ्यात अ’डकलेली असते.

देशात काहीही झालं तरी कंगना त्यावर आपलं मत व्यक्त करतच असते. माघील अनेक वर्षांपासून आपण सर्वानी पहिले आहे की, तिचे आणि भाजपा पक्षाचे चांगले सं’बं’ध आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींवर देखील ती आपली प्रितिक्रिया देत असते. अनेकवेळा यामुळे तिला ट्रोल्स आणि अडचणींचा देखील सामना करावा लागला होता.

मात्र आता उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या विजयामुळं, कंगनाने सो’शल मी’डियावर माघील सर्वच बाबींचा येथेच्छ समाचार घेतला आहे. तिने २०१९ चा, नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडियो देखील शेअर केला आहे. या व्हिडियोसोबत तिने कॅप्शन देखील दिल आहे. ‘मी आधीच सांगितलं होत. भाजपचाच विजय होणार.

हा विजय खूप मोठा आहे. मला अनेकांनी वेड्यात काढलं होत. माझ्यावर टी’का केली, पण अखेर मी जे बोलत होते तेच झालं. कोणी कितीही आपली अक्कल पाजळली तरीही, देशात मोदींचीच सत्ता येणार हे मी आधीच सांगितलं होत आणि तस होताना तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी बघत आहेत. आता सगळीकडेच आनंदाचे वातवरण आहे.

मी देखील खूप आनंदी झाले आहे. योगी आई मोदींचे खूप खूप अभिनंदन,’ असं कंगनाने आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे. सुरुवातीपासूनच कंगना मोदी आणि भाजप पक्षाला आपलं समर्थन देते. आता पुन्हा एकदा तिने केलेल्या उभा पोस्टमुळं सगळ्यांच लक्ष वेधले आहे. माघील काही दिवसांपासून कंगना पुन्हा एकदा च’र्चेत आली आहे.

अल्ट बालाजी वर, बिग बॉस या रियालिटी शो सारखाच ‘लॉक अप’ हा शो ती घेऊन आली आहे. शोच्या सुरुवातीच्याच भागात तिने पुन्हा एकदा, हृतिक रोशनला जबरदस्त टोमणे मारले. तर प्रोमो मध्ये तिने थेट बॉलीवूडचा दबंग खान, सलमान सोबत पंगा घेतला होता. केवळ हृतिक आणि सलमानच नाही तर बॉलीवूड मधल्या अनेक सेलेब्रिटी सोबत कंगनाच वाकड आहे.

त्यामुळे ती त्यांच्यावर सडकून टीका करतच असते. गंगुबाई काठियावाडी सिनेमाला मिळालेलं यश देखील तिला पचल नाही आणि त्या सिनेमावर आणि आलियावर तिने चांगलीच टी’का केली होती. सध्या लॉक-अप या शोकडे, मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. शोमधील सदस्यांपासून, खुद्द कंगनावर देखील अनेकांनी टी’का केली आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.