ब्रेकअपनंतरही बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये रात्र काढतेय ‘ही’ 46 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्री, विडिओ व्हायरल झाल्याने खळ-बळ..

ब्रेकअपनंतरही बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये रात्र काढतेय ‘ही’ 46 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्री, विडिओ व्हायरल झाल्याने खळ-बळ..

सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय घडत आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते कायमच आतुर असतात. खास करून अभिनेत्रींच्या बाबतीत. त्या अभिनेत्रींच कोणासोबत अफेअर सुरु आहे, किंवा त्या कोणासोबत आणि कधी लग्न करणार आहेत याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते आतुर असतात.

आजच्या इंटरनेटच्या जगात, कोणतीही गोष्ट लपून राहणं थोडं अवघड आहे. हे सेलिब्रटी जिथे जाणार तिथे, कॅमेरा त्यांचा पाठलाग करत असतात. अशा वेळी या सेलेलेब्रिटींचे काही प्रायव्हेट क्षण देखील कॅमेरात कै’द होतात आणि मग सगळीकडेच त्याची चर्चा सुरु होते. सोशल मीडियावर कॅमेरात कै’द झालेलं ते क्षण वाऱ्यासारखं वा’यरल होतात.

अशाच एका व्हिडियोने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एके काळी अनेकांची स्वप्नसुंदरी असणाऱ्या, मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुश्मिता सेनचा हा व्हिडियो सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे. असं या व्हिडियोमध्ये आहे तर काय, की सगळीकडेच त्यामुळे खळबळ उडाली आहे हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अलीकडे सुश्मिताच्या ‘आर्या’ सिरीजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. यामध्ये तिच्या अभिनयाचे खास कौतुक करण्यात आले होते. मधल्या काळात सुष्मिताने अभिनयापासून ब्रेक घेतला होता. त्यामुळे तिच्या करियरमधील कमबॅक म्हणून या सीरिजकडे बघितलं जात आहे. सुश्मिता सेन आपल्या करियर सोबतच वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चांगलीच चर्चेत असते.

यशाची शिखरं गाठणाऱ्या या अभिनेत्री लग्न करायचे टाळले आणि आजही ती सिंगलच आहे. सुश्मिता सेनचे अनेक अभिनेत्यांसोबत, बिझनेसमानसोबत आणि काही मॉडेलसोबत देखील नाव जोडण्यात आले होते. बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडासोबत देखील सुष्मिता काही काळ रिलेशनशिपमध्ये होती. त्यादोघांनी काही सिनेमामध्ये देखील काम केले होते.

मात्र त्यांच नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर सुष्मिता सेन गायक रोहमन शॉलसोबत नात्यामध्ये असल्याची चर्चा सुरु असताना खुद्द सुष्मिताने आपल्या सोशल मीडियावरून फोटो शेअर करत त्याला दुजोरा दिला होता. सोशल मीडियावर रोहमन आणि सुष्मिताचे अनेक रोमँटिक व्हिडियोज तिने शेअर केले होते. अनेकवेळा सुष्मिताच्या दोन्ही मुली आणि कुटुंबासोबत रोहमन वेळ घालवत असल्याचं बघितलं गेलं आहे.

त्यामुळे. कदाचित आता सुष्मिताला तिचा जोडीदार मिळाला असून लवकरच ते दोघे विवाह बंधनात अडकणार अशा बातम्या येत होत्या. सर्व काही सुरळीत सुरु असताना, अचानकच सुष्मिताने आपलं ब्रेकअप झाल्याच सांगितलं. ब्रेकअप झाल्यानंतर सहाजिकच सुष्मिता आणि रोहमन कधीच एकत्र स्पॉट झाले नव्हते.

मात्र या दोघांच्या नवीन व्हिडियोने सगळ्यांचा भुवया उंचावल्या आहेत. ब्रेकअप झाल्यानंतर इतक्या दिवसांनी सुष्मिता तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन सोबत रात्रीच्या वेळी हॉटेलमध्ये एकत्र स्पॉट झाली. ते दोघे आपला डिनर संपवून बाहेर पडत असताना, मीडियाच्या कॅमेरांनी त्यांना घेरले.

नातं संपलेलं असताना डॆहील सुष्मिता अजूनही रोहमनच्या संपर्कात आहे आणि त्याला भेटते देखील, हे समोर आल्याने नक्की त्यादोघांमध्ये काय सुरु आहे हे आता सगळ्यांना जाणून घ्यायचे आहे. वायरल होत असणाऱ्या व्हिडियोमध्ये, गर्दीमधून रोहमन सुष्मिताला वाचवत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता चाहत्यांच्या मनात देखील प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12