ब्रेकअपनंतरही प्रियंकाने एक्स बॉयफ्रेंडसोबत केला होता से क्स, म्हणाली; ‘तेव्हा इलाज नव्हता म्हणून मी कित्येकवेळा..’

प्रियंका चोप्रा हे नाव आज घराघरात ओळखलं जातं. मिस वर्ल्डचा किताब जिंकून प्रियंका चोप्रा ने आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि आज दोन दशकांनंतर प्रियंकाने अभूतपूर्व अस यश संपादन केले आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलीवुड मध्ये देखील आता ती एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
प्रियंकाने हॉलीवुड मध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत जागा बनवली आहे. २००० साली मिस वर्ल्डचा खिताब जिंकताच तिएन बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तिच्यासाठी बॉलीवूडमध्ये टिकून राहणं तितकस सोपं नव्हतं. सुरुवातीला तिच्या अभिनयावर, दिसण्यावर, अनेकांनी भरपूर टीका केली.
मात्र दुसरीकडे तिच्या फिटनेस आणि बिनधास्त स्वभावाची देखील चांगलीच चर्चा रंगली. प्रियंकाने तिच्यावर होणाऱ्या टीका, टिप्पणी अगदी सकारात्मक पद्धतीने घेतल्या आणि स्वतःमध्ये बदल घडवत आज ती एक मोठी स्टार बनली आहे. केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलीवूडमध्ये देखील तिन स्वतःची जागा बनवली आहे.
प्रियंकाने अनेक फिल्फेअर आणि अभिनयासाठी नॅशनल अवॉर्ड देखील जिंकले आहेत. आज जगभरात तिचे करोडो चाहते आहेत. सध्या प्रियांका चोप्रा आपल्या संसारात रमली आहे. मात्र असं असलं तरीही सोशल मीडियावर ती कमालीची सक्रिय असते. जगभरातुन कित्येक लोक तिला सोशल मीडियावर फॉलो करतात.
नुकतंच सोशल मीडियावर प्रियांका चोप्राचा एक व्हिडियो सगळीकडे वायरल होतो आहे. कॉफी विथ करणच्या जुन्या भागातील हा व्हिडियो पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडियोमध्ये प्रियंकाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खास करून तिच्या से क्स -लाईफबद्दल बरेच खुलासे केले आहेत.
शोमधील कॉफी शॉट्सचा हा व्हिडियो आहे. यामध्ये सर्वात पहिले करण प्रियांकाला विचारतो की, तिने कधी तिच्या एक्स बॉयफ्रेंडला किस केलं आहे का? त्यावर हो म्हणून उत्तर देत प्रियंकाने कॉफीचा एक मोठा शॉट घेतला. त्यानंतर, प्रियंकाने आपल्या एक्स बॉयफ्रेंड सोबत से क्स केल्याची देखील कबुली दिली.
या प्रश्नानंतर करणने अगदी चावट प्रश्न विचाराला. त्याने विचारले की, तिने कधी फोन से क्स केलं आहे का? त्यावर हसत प्रियंका उत्तर देत म्हणाली, ‘केलं आहे ना. आम्ही फोन सेक्स करत होतो आणि बॅटरी संपली. मग काय करणार दुसरा काही पर्याय नव्हता.
त्यावेळी दुसरा काही इलाजच नव्हता म्हणून आमचं काम अर्धवटच राहील.’ विशेष म्हणजे प्रियांकाचा हा बोल्ड आणि बिनधास्त ऍटिट्यूड तिच्या चाहत्यांना खूप जास्त आवडला आहे. म्हणूनच हा व्हिडियो सगळीकडेच वायरल होतो आहे.